Fastag KYC : FASTag युजर्स, 1 एप्रिलआधी ‘हे’ काम करा नाहीतर टोलवर होईल मनस्ताप

Fastag KYC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Fastag KYC) देशभरात फास्टॅगमुळे महामार्गावरील टोल गोळा करणे सोपे झाले असून. आता प्रत्येक चारचाकी वाहनधारकाकडे चालू फास्टॅग असणे गरजेचे आहे. ही कर गोळा करण्याची इलेक्ट्रॉनिक पद्धत आहे. यामध्ये वाहनावर लावलेला कोड स्कॅन होतो आणि त्यानंतर वाहनधारकाच्या अकाऊंटमधून टोलचे पैसे कापले जातात. दरम्यान फास्टॅग वापर्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. जर तुम्ही … Read more

Paytm Fastag Deadline : Paytm फास्टॅग युजर्ससाठी महत्वाची बातमी; 15 मार्चपर्यंत करा हे’ काम अन्यथा होईल नुकसान

Paytm Fastag Deadline

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Paytm Fastag Deadline) जर तुम्ही Paytm युजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. ज्या लोकांनी आपल्या गाड्यांवर पेटीएमचा फास्टॅग इन्स्टॉल केला आहे त्यांचा फास्टॅग उद्यानंतर निष्क्रिय केला जाऊ शकतो. याचे कारण असे की, Paytm पेमेंट्स बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले होते. यानुसार १५ मार्चपर्यंतचा अवधी प्रदान केला गेला होता. … Read more

FASTag Update : तुमचे FASTag होऊ शकते ब्लॅकलिस्ट, 29 फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करा ‘हे’ महत्वाचे काम

FASTag Update

FASTag Update : टोल देण्यासाठी बराच वेळ रांगेत उभे रहावे लागू नये. तेथे प्रवाशांचा वेळ वाचावा शिवाय ट्रॅफिकची समस्या निर्मण होऊ नये याकरिता FASTag महत्वाची भूमिका बजावत आहे. जवळपास सर्वच वाहनांकडून FASTag च्या सुविधेचा वापर केला जातो आहे. मात्र भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या महत्वाच्या सूचनेनुसार २९ फेब्रुवारी पर्यंत जर वाहन चालकांनी प्राधिकरणाच्या नियमाची पूर्तता … Read more