Toll Plaza : पुणे सातारा मार्गावर ‘टोलधाड’ ; प्रवासी आणि पर्यटकांच्या खिशाला कात्री

Toll Plaza : दरवर्षी टोलच्या रकमेत वाढ केली जाते. यंदाच्या वर्षी देखील टोलच्या रकमेत वाढ केली जाणार असून जर तुम्ही पुणे, मुंबईहून साताऱ्याला प्रवास (Toll Plaza) करणार असाल तर तुम्हला आता जादा पैसे द्यावे लागणार आहेत. ही दरवाढ १ एप्रिलपासून लागू केली जाणार आहे. ही टोलदर वाढ टोल रोड प्रायव्हेट लिमिटेड व (Toll Plaza)महामार्ग प्राधिकरणाच्या … Read more

Toll Plaza : पर्यटकांवर ‘टोल’धाड; महाबळेश्वरपर्यंतचा प्रवास महागला

Anewadi Toll Booth

Toll Plaza : जर तुम्ही सुट्टी दिवशी पुण्या मुंबईहून महाबळेश्वर कोल्हापूर, सातारा याठिकाणी जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण इकडे जाताना तुम्हाला थोडेसे जास्त पैसे भरावे लागणार आहेत. पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापुर टोल नाक्यावर एक एप्रिल पासून वाढीव दराने टोल वसुली करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवार रविवार जर तुम्ही कुठे फिरायला … Read more

आता टोल प्लाझावर थांबण्याची कटकट मिटणार; नव्या प्रणालीमुळे थेट बँकेतून होणार पैसे कट

toll collection

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आता लवकरच राज्यातून टोल यंत्रणा हद्दपार होणार आहे. कारण की, सरकार प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी टोल यंत्रणा रद्द करून त्या जागी नवीन प्रणाली आणण्याचा विचार करत आहे. याबाबतची माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली आहे. त्यांनी म्हणले आहे की, या नव्या प्रणालीच्या माध्यमातून चालकांकडून टोल वसुली (Toll collection) केली … Read more

Fastag KYC : FASTag युजर्स, 1 एप्रिलआधी ‘हे’ काम करा नाहीतर टोलवर होईल मनस्ताप

Fastag KYC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Fastag KYC) देशभरात फास्टॅगमुळे महामार्गावरील टोल गोळा करणे सोपे झाले असून. आता प्रत्येक चारचाकी वाहनधारकाकडे चालू फास्टॅग असणे गरजेचे आहे. ही कर गोळा करण्याची इलेक्ट्रॉनिक पद्धत आहे. यामध्ये वाहनावर लावलेला कोड स्कॅन होतो आणि त्यानंतर वाहनधारकाच्या अकाऊंटमधून टोलचे पैसे कापले जातात. दरम्यान फास्टॅग वापर्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. जर तुम्ही … Read more

Highway Services : टोल भरून प्रवास करताना मिळतात इतरही सुविधा ; जाणून घ्या कशा ?

highway Services

Highway Services : खरं तर एखादा लांब पल्ल्याचा प्रवास करायचा झाला तर आपल्याला टोल भरावा लागतो. रस्ते बनवणारी कंपनी चांगल्या रस्त्यांच्या बदल्यात टोल वसुली करीत असते. पण तुम्हाला माहिती आहे का ? की टोला भरल्यानंतर हायवे वरून प्रवास करताना इतरही सुविधा तुम्हाला मिळू शकतात. एवढेच नाही तर इमर्जन्सीच्या वेळेला मदत करणे हे हायवे व्यवस्थापन करणाऱ्या … Read more

FASTag Update : तुमचे FASTag होऊ शकते ब्लॅकलिस्ट, 29 फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करा ‘हे’ महत्वाचे काम

FASTag Update

FASTag Update : टोल देण्यासाठी बराच वेळ रांगेत उभे रहावे लागू नये. तेथे प्रवाशांचा वेळ वाचावा शिवाय ट्रॅफिकची समस्या निर्मण होऊ नये याकरिता FASTag महत्वाची भूमिका बजावत आहे. जवळपास सर्वच वाहनांकडून FASTag च्या सुविधेचा वापर केला जातो आहे. मात्र भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या महत्वाच्या सूचनेनुसार २९ फेब्रुवारी पर्यंत जर वाहन चालकांनी प्राधिकरणाच्या नियमाची पूर्तता … Read more

Toll बाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा!! प्रवाशांवर काय परिणाम होणार?

Toll Plaza

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या राज्यात मनसेने उभारलेल्या टोल विषयक आंदोलन आणि राज ठाकरे यांनी यासंदर्भात घेतलेली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची  भेट, त्यानंतर दादा भुसे आणि राज ठाकरे यांच्यातली राज ठाकरे यांच्या घरी झालेली बैठक यावरून टोलचा विषय चर्चेत आहेत. मुंबई आणि परिसरात टोल  वाढीवरून वादंग  सुरु आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी या बैठकांचे सत्र चालू आहे. यातच आता … Read more

आता मुंबईला येणं जाणं महागणार; टोल दरात मोठी वाढ

mumbai toll hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गावावरून आता मुंबईला (Mumbai)  जाणे खिशाला परवडणार नाही. कारण MSRDC अंतर्गत असलेल्या टोलनाक्यावर टोल दर वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला चांगलाच चाप बसणार आहे. खरं तर मुंबईत प्रवेश करतानाच पाच ठिकाणांवर टोलनाके (Mumbai Toll Plaza) आहेत. यामध्ये ऐरोली, वाशी, दहिसर, मुलुंड येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावर (एलबीएस) … Read more

देशभरात प्रवास करताना ‘या’ लोकांना द्यावा लागत नाही Toll Tax, पहा संपूर्ण लिस्ट

Toll Tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Toll Tax : सध्या देशभरात रस्ते विकासाची कामे वेगाने सुरु आहेत. ज्याअंतर्गत अनेक नवनवीन महामार्ग बांधले जात आहेत. याद्वारे देशातील प्रमुख महानगरे एकमेकांशी जोडले जात आहेत. तसेच या मार्गांवर अनेक सुविधा देखील दिल्या जात आहेत. यामुळे आपल्या प्रवासाची वेळही कमी झाली आहे. तसेच या मार्गांवरून प्रवास करताना आपल्याला टोलही भरावा लागतो. … Read more

आता टोल नाक्यावर FASTag मधून कट होणार नाहीत पैसे; टोल टॅक्सबाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा

Nitin Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महामार्गावरील टोल नाक्यांमध्ये केल्या जाणाऱ्या टोल वसुलीबाबत सर्वजण नाराजी व्यक्त करतात. कारण टोलची भरमसाठ रक्कम द्यावी लागते शिवाय ती रक्कम देताना पैशावरुन, चिल्लरवरुन वादही होतात. मात्र, आता टोलवरून जाताना पैसे भरावे लागणार नाहीत. कारण टोल टॅक्स वसूल करण्यासाठी FASTag ऐवजी दुसऱ्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. टोल टॅक्स नियमात बदल करण्यात … Read more