विदेशी गुंतवणूकदारांमध्ये महाराष्ट्राचे आकर्षण कमी; ‘या’ राज्यांत गुंतवणूक वाढली

मुंबई । गेल्या वर्षी राज्यात थेट परकीय गुंतवणुकीत मोठी घट झाल्याचे महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षण रिपोर्टमधून समोर आले आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात एकूण 48,633 कोटींची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे, जी गेल्या वर्षी 1,19,734 कोटी होती. गुरुवारी महाराष्ट्र विधानसभेत मांडण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये FDI मिळवण्यात कर्नाटक आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. येथे 2021-22 मध्ये 1,02,866 … Read more

गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, बाजार नियामक सेबीने LIC च्या IPO ला दिली मान्यता

LIC IPO Date

नवी दिल्ली । दीर्घकाळापासून LIC च्या IPO ची वाट पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बाजार नियामक सेबीने LIC च्या IPO ला मान्यता दिली आहे. तेही फक्त 22 दिवसांत, ज्याला साधारणपणे 75 दिवस लागतात. त्यासाठी सेबीने ऑब्जर्वेशन लेटर जारी केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यापूर्वी SEBI ने इतक्या लवकर कोणत्याही IPO ला मान्यता दिलेली नव्हती. म्हणजेच … Read more

5 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेसाठी ‘या’ 6 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करावे लागेल; तज्ञांच्या विशेष सूचना

SIP

नवी दिल्ली । कोरोना महामारीच्या काळात पुन्हा एकदा समतोल साधून अर्थसंकल्प सादर करण्याचे आव्हान अर्थमंत्र्यांसमोर आहे. एकीकडे कोरोनाचे नवीन रुग्ण झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे जागतिक समस्याही समोर आहेत. अशा परिस्थितीत,1 फेब्रुवारी 2022 रोजी आर्थिक अर्थसंकल्प सादर करणे हे अर्थ मंत्रालयापुढे मोठं आव्हान असेल. भारताचे आर्थिक स्वप्न साकार करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी आगामी अर्थसंकल्पात 6 क्षेत्रांवर किंवा उद्योगांवर … Read more

आता FDI चे प्रस्ताव झटपट मंजूर होणार ! कॅबिनेट सचिवांच्या बैठकीत निर्णय

नवी दिल्ली । थेट परकीय गुंतवणुकीच्या (FDI ) प्रस्तावांना मंजुरी देण्यास उशीर होणार नाही. सूत्रांकडून मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार, अलीकडेच कॅबिनेट सचिवांनी संबंधित मंत्रालयांसोबत बैठक घेण्यास होत असलेल्या विलंबावर नाराजी व्यक्त केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी विदेशी गुंतवणुकीचे अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत. यावर निर्णय न घेतल्याने संबंधित मंत्रालयांना कॅबिनेट सचिवांच्या नाराजीला सामोरे जावे लागले आहे. … Read more

भारतात गेल्या 7 वर्षात आली विक्रमी विदेशी गुंतवणूक, पीयूष गोयल यांनी FDI मध्ये सतत वाढ होण्याची व्यक्त केली आशा

नवी दिल्ली । केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की,”गेल्या 7 वर्षात भारतात विक्रमी थेट विदेशी गुंतवणूक (FDI) झाली आहे.” तसेच सरकारकडून करण्यात येत असलेल्या महत्त्वपूर्ण संरचनात्मक सुधारणांमुळे FDI मध्ये आगामी काळातही अशीच वाढ कायम राहील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की,”भारत जागतिक स्तरावर आपल्या गुणवत्तेच्या मानकांशी जुळण्यावर भर देत आहे.” … Read more

निर्यातदारांसाठी आनंदाची बातमी, पीयूष गोयल म्हणाले -” देश निर्यातीत ऐतिहासिक उच्चांक गाठण्याच्या मार्गावर आहे “

नवी दिल्ली । केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी रविवारी सांगितले की,”भारतीय अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांमध्ये भरभराट होत आहे. कमोडिटीज आणि सर्व्हिसेसच्या निर्यातीच्या बाबतीत देश ऐतिहासिक उच्चांकाकडे वाटचाल करत आहे.” ते म्हणाले, “मार्चमध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षात भारत 400 अब्ज डॉलर्सच्या कमोडिटीजच्या निर्यातीचे लक्ष्य साध्य करेल. याशिवाय, आम्ही 150 डॉलर्स अब्ज किंमतीच्या सर्व्हिसेसची निर्यात देखील … Read more

टेलिकॉम सर्विसेस सेक्टरला मोठा दिलासा ! 100% FDI साठी केंद्राने जारी केली अधिसूचना

नवी दिल्ली । केंद्र सरकारने ऑटोमॅटिक रूट अंतर्गत टेलिकॉम सर्विसेस सेक्टरमध्ये 100% थेट विदेशी गुंतवणुकीला (FDI) परवानगी देण्याची अधिसूचना जारी केली आहे. यापूर्वी, सरकारने टेलिकॉम सेक्टरसाठी त्याच्या पॅकेजचा भाग म्हणून 100 टक्के थेट परकीय गुंतवणूक जाहीर केली होती. कर्जबाजारी टेलिकॉम सेक्टरला दिलासा देण्यासाठी सरकारकडून इतरही अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. व्होडाफोन-आयडिया (Vi) आणि एअरटेल (Airtel) … Read more

Reliance Jio ने म्हंटले,”100% FDI च्या मंजुरीमुळे टेलिकॉम सेक्टर मजबूत होईल, देशात डिजिटल क्रांती येईल”

मुंबई । केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अडचणीत असलेल्या दूरसंचार क्षेत्राला पुनरुज्जीवित करण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मंत्रिमंडळाने दूरसंचार क्षेत्रासाठी ऑटोमॅटिक रूटने 100% FDI (100% FDI in Telecom Sector) ला मान्यता दिली. या अंतर्गत, दूरसंचार कंपन्या स्वतः नवीन गुंतवणूकदार शोधून त्यांचे आर्थिक आरोग्य सुधारू शकतात. यामुळे 5G तंत्रज्ञानात … Read more

Cabinet Decisions: टेलीकॉम क्षेत्रासाठी दिलासा, 100 टक्के FDI मंजूर

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी PLI योजना मंजूर करण्याव्यतिरिक्त, सरकारने टेलीकॉम क्षेत्रात 100% FDI ला परवानगी दिली आहे. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. Today the cabinet has decided to allow 100% FDI (Foreign Direct Investment) … Read more

Cabinet Decisions : केंद्र सरकारच्या ‘या’ मोठ्या निर्णयामुळे लाखो लोकांना मिळणार रोजगार, त्याविषयी अधिक तपशील जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्रीय मंत्रिमंडळाने ऑटो, ऑटो पार्ट्स आणि ड्रोन उद्योगासाठी 26,058 कोटी रुपयांच्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेटिव्ह (PLI) योजनेला मंजुरी दिली. ही माहिती देताना माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की,”या PLI योजनेचा उद्देश देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देणे आणि रोजगार निर्मिती करणे हा आहे. या निर्णयामुळे 7.6 लाखांहून अधिक लोकांना अतिरिक्त रोजगार मिळण्याची अपेक्षा … Read more