PF संबंधी केंद्रानं केली ‘ही’ मोठी घोषणा; ७२ लाख कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा कोणकोणत्या क्षेत्राला फायदा होईल त्याची विस्तृत माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज दिली. उद्योग आणि कर्मचारी दोघांना भविष्य निर्वाह निधीसंबंधी दिलासा देणारी एक मोठी घोषणा त्यांनी केली आहे. सरकारने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तब्बल ७२.२२ लाख कर्मचाऱ्यांच्या ईपीएफसाठी विशेष आर्थिक … Read more

निर्मला सीतारामन यांनी उद्योगांसाठी सांगितलेल्या सहा महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या??

टीम हॅलो महाराष्ट्र | निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर भारतासाठीच्या उद्योगविषयक धोरणांकडे लक्ष देत सहा महत्वाच्या गोष्टींविषयी आज भाष्य केलं. १) मध्यम-सूक्ष्म आणि लघु, कुटीर आणि गृहउद्योगांना सध्या पैशांची कमतरता जाणवत असून या उद्योगाद्वारे देशातील १२ करोड लोकांना रोजगार मिळतो. या सर्व उद्योगांना ३ लाख कोटींचं विनातारणी कर्ज देण्याचं अर्थमंत्र्यांतर्फे सांगण्यात आलं. २) सरकारतर्फे २० हजार … Read more

केंद्राची घोषणा! राम मंदिरासाठी दान देणाऱ्यांना आयकरात सूट

नवी दिल्ली । अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी दान देणाऱ्यांना यापुढे आयकरात विशेष सूट मिळू शकणार आहे. केंद्र सरकारनं एक नोटिफिकेशन काढून तशी घोषणाच केली. देशात चर्चेचा विषय ठरलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणा दरम्यान अर्थ मंत्रालायाकडून हा एक नवा आदेश जारी करण्यात आला आहे. या नव्या आदेशानुसार, राम मंदिर उभारणीसाठी आर्थिक मदत करणाऱ्यांना … Read more

केंद्राचा विमा धारकांना दिलासा, विम्याच्या नूतनीकरणास मुदतवाढ

नवी दिल्ली । कोरोना व्हायसरमुळे अनेक देशांमधील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. भारतातील अर्थव्यवस्थेत सुद्धा कोरोनामुळे परिणाम होत आहे. त्याच्या थेट परिणाम देशातील नागरिकांवर होत आहे. यातच केंद्र सरकार नागरिकांना दिलासा देत एक महत्वाची घोषणा केली आहे. अर्थ मंत्रालयाने सर्व विमा धारकांना विमा धारकांना विम्याचे प्रिमियम भरण्यासाठी किंवा नूतनीकरण करण्यासाठी मुदतवाढ देत दिलासा दिला आहे. … Read more

२ हजारच्या नोटा बंद होणार? निर्मला सीतारामन म्हणाल्या..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरातील एटीएममधून २ हजार रूपयांच्या नोटा हटवण्यात येणार असल्याच्या चर्चांदरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे. गुवाहाटी मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीदरम्यान पत्रकारांनी २ हजार रूपयांचं नोटांचे सर्क्युलेशन रोखण्याचे आदेश सरकानं दिले आहेत का? या प्रश्नावर सीतारामन यांनी खुलासा केला. यावर २ हजार रूपयांचं नोटांचे सर्क्युलेशन रोखण्याचे बँकांना … Read more