Credit Card : भाडं भरायला क्रेडिट कार्डचा वापर करता? सावधान!! तुमचा सिबिल स्कोअर येईल धोक्यात

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Credit Card) जे लोक मासिक पगारावर घर चालवतात त्यांच्यासाठी भाडे भरणे हा सर्वात मोठा मासिक खर्च असतो. दरम्यान, एखाद्या महिन्यात काही कारणास्तव जास्त सुट्ट्या पडल्या आणि पगार कापला गेला तर मग अशावेळी मोठं संकट उभं राहतं. कारण, कमी पगारामुळे पूर्ण घरगुती बजेट हलतं. परिणामी रकमेअभावी घरभाडे भरणे देखील मुश्किल होते. अशावेळी अनेक … Read more

LIC Policy : ‘या’ पॉलिमध्ये महिना 246 रूपये जमा केल्यास मिळणार 54 लाख; बचत आणि सुरक्षितेसह अनेक फायदे

LIC Policy

LIC Policy : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) नेहमीच ग्राहकांना विविध प्रकारच्या विमा पॉलिसी ऑफर करत असते.  सध्या एलआयसीची जीवन लाभ ही पॉलिसी ग्राहकांच्या चांगलीच पसंतीत पडत आहे. ही विमा पॉलिसी सुरक्षितेसह चांगली बचत योजना देखील देत आहे. ज्यामुळे या पॉलिसीसाठी ग्राहकांची आवड वाढताना दिसत आहे. कंपनीने या पॉलिसीअंतर्गत अनेक फायदे ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. … Read more

LIC Jeevan Labh Policy : आता दरमहा फक्त 7,572 गुंतवा आणि मिळवा ५४ लाख रुपये

LIC Jeevan Labh Policy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एलआयसी जीवन लाभ ही एक नॉन लिंक्ड योजना आहे ज्यात गुंतवणूक केल्यास आपल्याला आर्थिक स्वरूपाची बचत आणि संरक्षणता प्रदान करण्यात येते. ही योजना शेअर बाजारावर अवलंबून नसल्याने ती सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास, एलआयसी जीवन लाभ विमाधारकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देखील करते. LIC जीवन लाभ ची वैशिष्ट्ये १) … Read more

CIBIL Score : सर्वात कमी व्याजदरात कर्ज हवंय? हे काम कराल तर बँकांच तुमच्या मागे येतील…

CIBIL Score Check Free

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (CIBIL Score) । सध्या जगभरात मंदीचे सावट आहे. एकीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहेत तर दुसरीकडे लोकांचे पगार (Payment), इन्कम (Income) कमी झालाय. अनेकजण अशात नवीन व्यवसाय (Business) सुरु करण्याचा विचार करत आहेत. मात्र बँका (bank) कर्ज द्यायला तयार नसल्याने पैशांची पूर्तता करणं कठीण होऊन बसलं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही … Read more

Facebook देतंय 50 लाखांचं कर्ज; कसा करायचा अर्ज? व्याजदर काय? जाणुन घ्या

Facebook

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकचा वापर आपण फोटो, व्हिडिओ आणि status शेअर करण्यासाठी करतो. पण तुम्हाला माहिती आहे का की फेसबुकवरून तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता? होय, तुम्ही कोणत्याही हमीशिवाय Facebook वरून 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. फेसबुकने लघु व्यवसाय कर्ज उपक्रम सुरू केला … Read more

पोस्ट ऑफिस की बँक?? जाणून घ्या फायदेशीर गुंतवणुकीचा प्लॅन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफवरील व्याजदरात कपात केली आहे. पीएफवरील व्याज आता ८.५ टक्क्यांवरून ८.१ टक्क्यांवर आले आहे. सरकारी ठेवींवरील व्याजदर सातत्याने कमी होत आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. बँकेत पैसे ठेवणे देखील फायदेशीर ठरले नाही. उलट, रिटर्न मिळणे तर दूरच, आता बँका सर्व सेवांसाठी भरमसाठ शुल्क आकारतात. हे … Read more

पेन्शन धारकांसाठी खूशखबर! पण 28 फेब्रुवारीपर्यंत ‘हे’ काम केलं नाही तर होईल नुकसान

Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ज्या पेन्शनधारकांनी अद्याप जीवन प्रमाणपत्र संबंधित बँकेत भरले नाही त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.अशा लोकांसाठी सरकारने जीवन प्रमाणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवली आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या कार्यालयीन मेमोरँडममध्ये … Read more

केंद्राचा मोठा निर्णय!! बेरोजगारांना मिळणार ‘या’ योजनेचा लाभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील बेरोजगारांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) ‘अटल बीमित व्याक्ती कल्याण योजनेची’ मुदत 30 जून 2022 पर्यंत वाढवली आहे. या योजनेअंतर्गत औद्योगिक कामगारांना बेरोजगारी भत्ता दिला जातो अटल बिमीत कल्याण कल्याण योजनेअंतर्गत, नोकरी गमावलेल्या संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळते. हा एक प्रकारचा बेरोजगारी भत्ता … Read more

तुमचे #Citibank मध्ये खाते आहे का? बँक भारतातून होणार Logout, जाणून घ्या कर्मचारी आणि खातेदारांचे काय होणार?

citybank

नवी दिल्ली : अमेरिकेचा बहुराष्ट्रीय बँकिंग आणि वित्तीय सेवा गट सिटी ग्रुप (सिटी ग्रुप) भारतातून आपला गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहे. गुरुवारी सिटी बँकेने सांगितले की, ‘ते भारतात ग्राहक बँकिंग व्यवसाय बंद करणार आहेत . हा त्यांच्या जागतिक रणनीतीचा एक भाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे’. बँकेच्या ग्राहक बँकिंग व्यवसायात क्रेडिट कार्ड्स, रिटेल बँकिंग, गृह कर्जे आणि संपत्ती … Read more

गरजेच्या वेळी PPF वरूनही मिळू शकते कर्ज, मात्र ‘या’ आहेत अटी

नवी दिल्ली : PPF एक लॉंग टर्म सर्विस पर्याय आहे. अशातच मॅच्युरिटी पिरेड पूर्ण होण्यापूर्वी आर्थिक अडचणीच्या वेळी पीपीएफ तुम्हाला कामी येऊ शकतो. अचानक आर्थिक संकटाचा सामना करावा लागला तर सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर लोन हा पर्याय येतो. बँकेतून लोन घेण्यासाठी बेस किंवा गॅरंटीची गरज असते.कोणाकडेही कर्ज घेण्याचा कोणताही आधार किंवा हमी नसेल परंतु त्याने पीपीएफ … Read more