आजपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु

Maharashtra Legislature

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे आणि फडणवीस सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे गट अधिक आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हं आहेत. आगामी निवडणुकीसाठी हे बजेट शिंदे-फडणवीस सरकारसाठी अत्यंत महत्वाचा मानलं जात आहे. दरम्यान, विरोधकांनी … Read more

Union Budget 2023 : पर्यटनसाठी खास तरतूद; स्वदेश दर्शन योजनेसह युनिटी मॉल बद्दल अर्थमंत्र्यांचे मोठे निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2023-24 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात आरोग्य, कृषी आणि पायाभूत सुविधांसह पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्वाच्या योजनांची घोषणा करण्यात आली. पर्यटनाला चालना देण्यासाठी मोदी सरकारने 50 स्थळांची निवड केली असून या निवडक ठिकाणांना सरकारी मदत दिली जाणार आहे. याशिवाय स्वदेश दर्शन … Read more

Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प सादर; केली ‘ही’ पहिली मोठी घोषणा

Nirmala Sitharaman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला 2023 – 2024 वर्षाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक घोषणा केल्या त्यातील पहिली मोठी घोषणा शेतकरी, सर्वसामान्य गरीब लोकांच्या दृष्टीने केली. देशातील 80 कोटी जनतेसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात येत आहे. योजनेअंतर्गत देशातील जानेवारी … Read more

Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सादर करणार अर्थसंकल्प

Union Budget 2023 Nirmala Sitharaman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या अर्थमंत्री (Union Budget 2023) निर्मला सीतारामन आज 1 फेब्रुवारीला थोड्याच वेळात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे या अर्थसंकल्पाला मोठं महत्त्व आहे. जनतेला खुश करण्यासाठी सरकारकडून नेमक्या कोणकोणत्या घोषणा करण्यात येणार याकडे देशवासीयांचे लक्ष लागलेले आहे. आज सकाळी 9.30 अर्थमंत्री … Read more

Union Budget 2023 : अर्थसंकल्पाचे सर्व लेटेस्ट अपडेट आता एकाच ठिकाणी; Dailyhunt वाचून अपडेटेड रहा

Union Budget 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या अर्थमंत्री (Union Budget 2023) निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे या अर्थसंकल्पाला मोठं महत्त्व आहे. निवडणुकीपूर्वी देशातील जनतेला खुश करण्यासाठी सरकारकडून नेमक्या कोणकोणत्या घोषणा करण्यात येणार याकडे देशवासीयांचे लक्ष्य असेल. संसदेचे अर्थसंकल्पीय (Union Budget 2023) अधिवेशन … Read more

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर!! 18 महिन्यांच्या DA थकबाकीचे पैसे 8 हप्त्यांमध्ये मिळणार

7th Pay Commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरी करत असेल किंवा तुम्ही स्वतः सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी आम्ही आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या 18 महिन्यांच्या DA थकबाकीचे पैसे देण्याची मागणी होत आहे. आता सरकारने यासाठी मंजुरी दिली असून एकूण आठ … Read more

Union Budget 2023 : करदात्यांना दिलासा मिळणार का? तज्ज्ञ काय म्हणतात पहा….

Union Budget 2023 Income Tax

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । 1 फेब्रुवारी 2023 ला देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे देशातील जनतेला खुश करण्यासाठी सरकारकडून मोठमोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही नोकरदार वर्गाला आशा आहे की सरकार त्यांचा आयकर कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना जाहीर करेल. हीच त्यांची … Read more

Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत चढ- उतार कायम; पहा आजचे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून (Gold Price Today) सोने- चांदीच्या किमतीत कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. आज मात्र जागतिक बाजारात सराफाच्या किमतीत स्थिरतेचा कल दिसून येत आहे. ज्याचा थेट परिणाम भारतीय वायदा बाजारात सुद्धा पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर, (MCX) वर सोने फेब्रुवारी फ्युचर्स 34 रुपयांच्या वाढीसह सकाळी 56,320 रुपये प्रति 10 … Read more

Union Budget 2023 : बजेट तयार करणारे अधिकारी नजरकैदेत का असतात? जाणून घ्या यामागील कारण

Union Budget 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री (Union Budget 2023) निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी देशाचा सामान्य अर्थसंकल्प 2023-24 (केंद्रीय अर्थसंकल्प 2023) संसदेत सादर करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मधील हा चौथा अर्थसंकल्प असेल. यावेळी देशातील प्रत्येक घटकाला सरकारकडून मोठी अपेक्षा राहणार आहे. 2024 लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे यावेळी सरकारकडून मोठमोठ्या घोषणाही केल्या जाण्याची … Read more

Gold Price Today : सोने झाले स्वस्त, चांदीची किंमत मात्र वाढली; पहा आजचे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लग्नाचे हंगाम तोंडावर (Gold Price Today) असताना तुम्ही जर सोने खरेदी करण्यास उत्सुक असाल तर आजचा दिवस आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. कारण, गेल्या आठवड्यात विक्रमी उच्चांक गाठलेल्या सोन्याच्या किंमतीत आज बुधवारी, 18 जानेवारी 2023 रोजी मात्र घसरण झालेली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत मात्र वाढ कायम राहिली आहे.   मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर … Read more