LPG Gas Cylinder Price : सर्वसामान्यांना झटका!! घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ

LPG Gas Cylinder Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाईने सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसत आहेत. आज घरगुती LPG गॅस सिलिंडरच्या ( LPG Gas Cylinder Price) दरात 50 रुपयांची वाढ झाली असून सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. या वाढीनंतर आता 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 999.50 रुपये झाली आहे. ही वाढ आजपासून म्हणजेच शनिवार 7 मे 2022 पासून … Read more

गावात राहून सुरु करा ‘हे’ व्यवसाय; लाखोंची कमाई होईल

inflation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल नोकरीची गॅरेंटी नसल्याने किंवा नोकरी परवडत नसल्याने अनेकजण नव्या व्यवसायाच्या शोधात असतात. प्रामुख्याने गावात राहणाऱ्या लोकांना शहरात जाऊन एखादा व्यवसाय सुरु करणे हे सुद्धा म्हणावे तेवढं सोप्प नसत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा २ व्यवसायांची कल्पना देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही गावात राहूनही या व्यवसायामुळे लाखो रुपये कमवू शकता. तसेच हे … Read more

Gold Price Today : सोन्याच्या किंमती पुन्हा घसरल्या ; जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कालच्या दरवाढी नंतर आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारातील मंदीमुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे. आज 6 मे 2022 रोजी मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 24 कॅरेट सोन्याच्या दरात 0.21 टक्के घट होऊन प्रतितोळा 108 रुपयांची किरकोळ घसरण झाली आहे. चांदीच्या दरात मात्र … Read more

महागाईचा दणका!! साबण, शाम्पूसह ‘या’ जीवनावश्यक वस्तू महागल्या

soap and shampoo mall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महागाईने संपूर्ण देशात सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. एकीकडे, गॅस सिलिंडर, खाद्यतेलाचे दर वाढल्याने जनता आर्थिक संकटात असतातच आता तर चक्क बाथरूम पर्यंत महागाईची झळ बसणार आहे. याचे कारण म्हणजे आता अंघोळीचा साबण, आणि शाम्पूचे दर वाढणार आहेत. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या देशातील सर्वात मोठी FMCG कंपनीचे साबण, शाम्पू, पावडर आदी … Read more

15 दिवसांत पैसे डबल…; ‘या’ कंपनीच्या शेअर्सने केली कमाल

Share Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 15 दिवसात पैसे डबल असं जर का कोणी तुंम्हाला सांगितलं तुम्हाला विश्वास बसणार नाही, उलट तुम्हीच समोरच्याला वेड्यात काढाल…. पण होय , हे खरं झालं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा मल्टीबॅगर स्टॉकबद्दल सांगणार आहोत ज्याने केवळ 15 ट्रेडिंग सत्रांमध्ये म्हणजेच स्टॉक मार्केटच्या 15 ट्रेडिंग दिवसांमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. ऑफलाइन … Read more

Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमती वाढल्या; जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसातील घसरणीनंतर आज सोन्या – चांदीच्या (Gold Price Today)  दरात वाढ झालेली पहायला मिळत आहे. आज 5 मे रोजी मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा 661 रुपयांची वाढ झाली असून सोन्याची किंमत प्रतितोळा 51,271 रुपये झाली आहे. तर चांदीच्या दरात प्रतिकिलो 1700 रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली … Read more

GOLD PRICE: सोन्याच्या किंमतीत घसरण सुरूच; जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत घट होत असून सोन्याची ही घसरण अजूनही सुरूच आहे. आज 4 मे रोजी मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या दरात प्रतितोळा 176 रुपयांची घसरण झाली. तर चांदीच्या किंमतीत 86 रुपयांची घट झाली. आज 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा 51,430 रुपये आहे तर चांदी 62, 700 प्रति किलो … Read more

LIC IPO Price : देशातील सर्वात मोठा IPO आजपासून खुला; कमीत कमी ‘इतके’ रुपये लावावे लागणार

LIC IPO Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | LIC IPO मध्ये गुंतवणूक करण्याची प्रतिक्षा आता संपली असून आजपासून तुम्ही LIC IPO (LIC IPO Price) मध्ये अर्ज करू शकता LIC चा IPO 4 मे ते 9 मे पर्यंत सामान्य गुंतवणूकदारांसाठी खुला असेल. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी, LIC IPO मध्ये ३ श्रेणी करण्यात आल्या आहेत. त्या म्हणजे पॉलिसीधारक, LIC कर्मचारी आणि सामान्य गुंतवणूकदार…. … Read more

LIC IPO : देशातील सर्वात मोठा IPO उद्या लॉन्च होणार; जाणून घ्या याबद्दलच्या महत्वाच्या गोष्टी

LIC IPO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) विमा कंपनीची इनिशियल पब्लिक ऑफरिंग (LIC IPO) 4 मे 2022 रोजी म्हणजेच उद्या लाँच होणार आहे. भारत सरकारने (GoI) LIC IPO साठी ₹902 ते ₹949 प्रति इक्विटी शेअर किंमत बँड निश्चित केला आहे. यामध्ये पॉलिसीधारकांसाठी ₹60 आणि LIC कर्मचाऱ्यांसाठी ₹45 ची सूट जाहीर करण्यात आली आहे. सार्वजनिक … Read more

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर!! महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता

Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. दोन महिन्यांच्या सततच्या घसरणीनंतर AICPI Indexने मोठी उसळी घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मार्च 2022 साठी निर्देशांकाच्या संख्येत 1 अंकाची वाढ झाली आहे. यासह, पुढील महागाई भत्ता (Next DA Hike) 3% ने वाढण्याची शक्यता आहे. मात्र, एप्रिल-मे … Read more