Upcoming Marathi Movie : महिला दिनानिमित्ताने ‘गुलाबी’ चित्रपटाची घोषणा; पोस्टरमध्ये झळकल्या ‘या’ अभिनेत्री

Upcoming Marathi Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Upcoming Marathi Movie) आज दिनांक ८ मार्च रोजी जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. आजच्या या खास दिवसानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे, भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय आजच्या दिवसाच्या औचित्य साधून काही चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये ‘गुलाबी’ या चित्रपटाचा समावेश आहे. या चित्रपटाचे एक पोस्टर सोशल मीडियावर … Read more

Aamir Khan Son : आमिर खानचा लेक जुनैदच्या पहिल्या सिनेमाची Netflix कडून अधिकृत घोषणा; फर्स्ट लूक रिलीज

Aamir Khan Son

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Aamir Khan Son) बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान हा कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. अलीकडेच त्याच्या मुलीचं म्हणजेच आयरा खानचं तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्न पार पडलं. यानंतर आता आमिर खानचा मुलगा जुनैद खान बॉलिवूड सिनेविश्वात फर्स्ट डेब्यू करतोय. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या पदार्पणाची चर्चा होती. अखेर आता जुनैदचा पहिला … Read more

साऊथमध्ये सोनाली कुलकर्णीची दमदार एंट्री; ‘मलाइकोट्टाई वालिबान’मधील फर्स्ट लूकने वेधलं लक्ष

Sonalee Kulkarni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या आगामी मल्याळम सिनेमामुळे चर्चेत आहे. मराठी, बॉलिवूडमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवल्यानंतर आता सोनाली दाक्षिणात्य चित्रपटातून आपली अदाकारी दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित ‘मलाइकोट्टाई वालिबान’ या चित्रपटातून सोनाली मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. View this … Read more