Hamare Baarah : कर्नाटकात ‘हमारे बारह’ सिनेमावर बंदी; काँग्रेस सरकारला वाटतेय ‘दंगली’ भडकण्याची भीती

Hamare Baarah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hamare Baarah) गेल्या काही महिन्यांपासून ‘हमारे बारह’ हा सिनेमा प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाचे कथानक अत्यंत वेगळे, आक्रमक आणि लक्षवेधी आहे. या सिनेमात बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अन्नू कपूर मध्यवर्ती भूमिकेत असून त्याचे चाहते या सिनेमाबाबत उत्सुक आहेत. असे असताना नुकतीच कर्नाटक राज्यात ‘हमारे बारह’ या सिनेमावर बंदी घालण्यात आल्याचे समोर आले आहे. … Read more

‘झाड’ चित्रपटातून उलगडणार वृक्षसंपदा जपण्याचा संघर्ष; ट्रेलर रिलीज

Zaad Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। झाडे वाचवण्यासाठी, झाडे लावण्यासाठी आणि झाडे जगवण्यासाठी केलेला संघर्ष झाड या चित्रपटातून उलगडणार आहे. निसर्गाची प्रचंड हानी होत असलेल्या या काळात अत्यंत महत्त्वाच्या विषयावर भाष्य करण्यासाठी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येतो आहे. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील कैज तालुक्यात असणाऱ्या माउली थिएटर येथे हा ट्रेलर लाँच … Read more

New Releases On OTT : जूनमध्ये OTT वर पाहता येणार ‘हे’ जबरदस्त सिनेमे अन वेब सिरीज; वाचा पूर्ण यादी

New Releases On OTT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Releases On OTT) थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणाऱ्या प्रेक्षकांची जितकी संख्या आहे कदाचित तितकीच संख्या आता घरबसल्या डिजिटल प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांची असेल. यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्म देखील दररोज नवनवीन सिनेमे तसेच वेब सिरीजसारख्या अनोख्या कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीस आणताना दिसतात. मे महिन्याचा शेवटचा आठवडा डिजिटल प्लॅटफॉर्म युजर्ससाठी चांगला धमाकेदार ठरला. दरम्यान, या आठवड्यात ‘पंचायत ३’ … Read more

Sant Dnyaneshwaranchi Muktai : विश्वात्मक झालेल्या देवमाणसांची कहाणी; रुपेरी पडद्यावर अवतरणार ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’

Sant Dnyaneshwaranchi Muktai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sant Dnyaneshwaranchi Muktai) अध्यात्माबाबत बोलायचे झाले की, वारकरी संप्रदायाचा उल्लेख आवर्जून केला जातो. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई यांना भक्ती, शक्ती आणि मुक्तीचे मूर्तिमंत उदाहरण मानले जाते. यांपैकी संत मुक्ताबाईंनी आपल्या लहानग्या वयात आई- वडिलांमागे एकहाती कुटुंब सांभाळत आपल्या भावंडांची कोणत्याही अटी शर्तींशिवाय माऊली होण्याची जबाबदारी खांद्यावर घेतली. त्यांचा … Read more

New Movie : शाळेतली धमाल मस्ती घेऊन ‘बंटी बंडलबाज’ येतोय दोस्तांच्या भेटीला; पहा पोस्टर

New Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Movie) शाळेत असताना आपण केलेली मजा, मस्ती, धमाल तरुणपणातसुद्धा आठवते. शाळेतल्या या आठवणी कायम ताज्या राहतात. मनाच्या अत्यंत जवळ असल्यामुळे या आठवणींचा एक कोपरा असाच कायम राहतो. बालपणातली हीच धमाल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला ‘बंटी बंडलबाज’ येतोय. यू. ए. कथाचित्र, बायसोसिएशन फिल्म्स आणि विचित्रकथा प्रस्तुत ‘बंटी बंडलबाज’ या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात … Read more

Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil : लाठीचार्ज आणि गोळीबाराचा आदेश कोणी दिला? ‘संघर्षयोद्धा’तून होणार मोठा खुलासा

Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांची जीवनकहाणी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. मनोज जरांगे पाटलांचा जीवनप्रवास दाखवणारा ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख १४ जून २०२४ असून या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात मराठ्यांचं वादळ धडकणार आणि चित्रपटसृष्टीत नवा इतिहास … Read more

Latest OTT Releases : जबरदस्त मनोरंजनाचा MAY महिना; शेवटच्या आठवड्यात OTTवर येणार ‘या’ हटके सिरीज अन् सिनेमा

Latest OTT Releases

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Latest OTT Releases) गेल्या काही काळात सिनेमा, नाटक यांच्याइतकंच वेब सीरिजचं सुद्धा क्रेझ वाढलं आहे. त्यात घरी बसल्या बसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील निवांतपणे चित्रपट आणि वेब सीरीज पाहण्याचा एक वेगळाच आनंद प्रेक्षकांना मिळत आहे. त्यामुळे दार आठवड्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोणकोणते सिनेमे किंवा सिरीज येणार याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकात दिसून येते. मे महिन्याचा … Read more

नात्याच्या विविध छटा उलगडणार ‘मल्हार’; उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित

Malhar Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। नात्यातील विविध छटा उलगडणाऱ्या ‘मल्हार’ चित्रपटाचा रंजक ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून मैत्री, प्रेम, विश्वास या भावना यात दिसत आहेत. व्ही मोशन प्रस्तुत या चित्रपटाचे प्रफुल पासड निर्माते असून दिग्दर्शन आणि लेखन विशाल कुंभार यांनी केले आहे. या चित्रपटात अंजली पाटील, शारीब हाश्मी, ऋषी सक्सेना, श्रीनिवास पोकळे, विनायक पोतदार, मोहम्मद समद, … Read more

Chandu Champion Trailer : ए हसता काय को है? ‘चंदू चॅम्पियन’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज; कार्तिक आर्यनच्या अभिनयाने वेधलं लक्ष

Chandu Champion Trailer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Chandu Champion Trailer) बॉलिवूड सिनेविश्वातील लाडका अभिनेता कार्तिक आर्यन त्याचा आगामी चित्रपट ‘चंदू चॅम्पियन’मूळे बराच चर्चेत आहे. एका वेगळ्या भूमिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. प्रेक्षकही त्याच्या या नव्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, ‘चंदू चॅम्पियन’ या सिनेमाच्या पोस्टरनंतर आता ट्रेलर रिलीज झाला आहे. जो पाहून प्रेक्षकांची चित्रपटाबाबत असणारी उत्सुकता … Read more

Upcoming Marathi Movie : ग्रीन इंडिया, ग्रीन विश्व!! ‘झाड’ चित्रपटातून मिळणार निसर्ग संवर्धनाचा कानमंत्र; पहा पोस्टर

Zaad Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Upcoming Marathi Movie) वाढती लोकसंख्या आणि प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे. पण त्याचसोबत काही मानवी कृत्य देखील निसर्गाला हानी पोहचवण्यास कारणीभूत आहेत. एकीकडे वाढतं तापमान तर दुसरीकडे काँक्रिटीकरण, घटती वनराई यामुळे पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. अशातच वनसंपदेच्या जपणुकीचा मुद्दा मोठ्या पडद्यावर येत आहे. ‘झाड’ या आगामी मराठी चित्रपटात … Read more