आता फक्त रजिस्टर्ड ऑटोमेटिक टेस्टिंग सेंटर्समधूनच वाहनांची फिटनेस टेस्ट घेणे बंधनकारक असणार
नवी दिल्ली । रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जुन्या वाहनांच्या फिटनेसबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत पुढील वर्षापासून सरकारने रजिस्टर्ड ऑटोमेटिक टेस्टिंग स्टेशनमधून वाहनांची फिटनेस टेस्ट घेणे बंधनकारक केले आहे. याशिवाय इतर कोणत्याही फिटनेस सेंटर्समधील फिटनेस व्हॅलिड असणार नाही. यासंदर्भात मंत्रालयाने अधिसूचना जारी करून वेगवेगळ्या वाहनांसाठी वेगवेगळी मुदत ठेवली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग … Read more