Viral Video : अरेच्छा!! हा तर ट्रान्सपरंट गुलाब जाम; आगळ्या वेगळ्या स्वीट डिशचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) खवय्यांची खवय्येगिरी एखाद्या चवीवर किंवा एखाद्या पदार्थावर कधीच थांबत नाही. खाण्याचे शॉकीन कायम वेगवेगळे पदार्थ ट्राय करत असतात. आजकाल तर अनेक फूड ब्लॉगर्स सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे पदार्थ आणि त्यांच्या चवींविषयी बोलताना दिसतात. यासाठी ही मंडळी अनेक देश विदेश, राज्य, जिल्हे, शहर, गाव फिरत असतात. विविध चवीचे विविध पदार्थ वेगवेगळ्या … Read more

Dominos : ‘नाकात बोट घातलं आणि पिठाला पुसलं..’; डॉमिनोजच्या कर्मचाऱ्याचं घाणेरडं कृत्य

Dominos

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Dominos) बर्थडे पार्टी असो किंवा बॅचलर पार्टी अशा ठिकाणी पिझ्झा तर असतोच. आजकाल तरुणांमध्ये पिझ्झाचं क्रेझ प्रचंड आहे. फास्टफूडमध्ये टॉप फुड्समध्येदेखील पिझ्झाचा समावेश आहे. हा असा पदार्थ आहे जो एखाद्या रेस्टोरंट किंवा हॉटेलच्या मेन्यूची देखील शोभा वाढवतो. आपल्या देशात पिझ्झा विक्री करणाऱ्या मोठमोठ्या कंपन्या आहेत. ज्यांपैकी एक म्हणजे डॉमिनोज. अनेक लोक मोठ्या … Read more

Veg Protein Rich Food : ‘या’ व्हेज पदार्थांमधून मिळतं भरपूर प्रोटीन; यांच्यापुढे नॉनव्हेजसुद्धा कमी पडेल

Veg Protein Rich Food

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Veg Protein Rich Food) निरोगी जगायचं असेल तर आपल्याला निरोगी पद्धतीची जीवनशैली आत्मसाद करायला हवी. आता नेमकं काय करायचं? असा प्रश्न जर तुम्हाला पडेल तर त्याच उत्तर आहे चिंता करायची नाही. कारण निरोगी राहण्यासाठी खूप काही करण्याची गरज नसते. केवळ आपला आहार आणि दैनंदिन सवयींमध्ये लहान मोठे फरक करायचे. जसं की, लवकर … Read more

Viral Video : हा बर्फ आहे की खट्टामिठा चाट?? हिमाचली खवय्यांची युनिक रेसिपी पाहून पडाल बुचकळ्यात

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) अनेकदा सोशल मीडियावर अशा काही व्हिडीओ व्हायरल होतात ज्या पाहून डोकं फिरून जात. यामध्ये फूड फ्युजनचे व्हिडीओ सर्वाधिक चर्चेत असतात. कधी कधी अगदी आश्चर्य वाटेल असे फूड फ्युजन पहायला मिळतात. तर कधी किळसवाणे व्हिडीओदेखील व्हायरल होतात. यामध्ये चाट, स्नॅक आणि अगदी में कोर्स डिशेसचा सुद्धा समावेश असतो. इतकंच काय तर … Read more

Red Radish : पांढऱ्या मुळ्यापेक्षा लाल मुळा गुणकारी; पोटाच्या समस्या करतो छूमंतर

Red Radish

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Red Radish) हिवाळ्याच्या दिवसात गाजर आणि मुळा मोठ्या प्रमाणात बाजारात येतो. त्यामुळे या दिवसांत घराघरांत गाजर मुळ्याची कोशिंबीर, पराठे आणि सॅलड बनवले जाते. अनेक लोक आवडीने गाजर खातात. मात्र मुळा खायला नाक मुरडतात. आता हिवाळ्याचे दिवस सरू लागले आहेत. अशा काळात मुळा खाणे अत्यंत आवश्यक असते. आपण अनेकदा पांढरा मुळा पाहिला असेल, … Read more

Black Carrot : लाल, केशरी सोडा.. काळं गाजर खाल्लंय का? कॅन्सरपासून करते बचाव; फायदे जाणून घ्या

Black Carrot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Black Carrot) हिवाळ्याच्या दिवसांत घराघरांत गाजर पहायला मिळतात. या हंगामात मोठ्या प्रमाणात गाजर बाजारात दिसून येते. गाजराचा रंग इतका आकर्षक असतो की लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. गाजराचा हलवा, बर्फी, पुऱ्या यांशिवाय कोशिंबिरीत देखील वापर होतो. सलाड मध्ये नियमित गाजर खाणारे बरेच लोक आहेत. तुम्ही आजपर्यंत लाल किंवा केशरी गाजर खूप खाल्ले असेल. … Read more

Green Garlic Benefits : हिरव्या पातीच्या लसणीत दडलेत अनेक औषधी गुण; खाणाऱ्यास मिळतात आरोग्यदायी लाभ

Green Garlic Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Green Garlic Benefits) थंडीच्या दिवसात हिरव्या पातीचा लसूण बाजारात प्रचंड पाहायला मिळतो. फोडणीसाठी किंवा एखाद्या पदार्थला लज्जत आणण्यासाठी जशी लसूण महत्त्वाची तशीच लसणीची हिरवी पातसुद्धा अत्यंत चविष्ट आणि आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. हिरव्या पातीचा लसूण हा अनेक देशी पदार्थांमध्ये प्रामुख्याने वापरला जातो. हा लसूण केवळ जेवणाची लज्जत वाढवत नाही तर आपले आरोग्यदेखील … Read more

Raisins Benefits : मनुक्याचे नियमित सेवन केल्यास मिटते आजारपणाची चिंता; जाणून घ्या फायदे

Raisins Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Raisins Benefits) लाडू असो किंवा खीर मनुक्याशिवाय ते अपूर्णच वाटतात. मनुका म्हणजे काय तर वाळलेली द्राक्षे. जी द्राक्ष्यापेक्षा आकाराने लहान असतात. पण चवीला त्याला काही तोड नाही. मनुका हा नैसर्गिकरित्या आपल्याला निरोगी आयुष्य प्रदान करण्याची क्षमता ठेवतो. मनुका हा असा पदार्थ आहे ज्यामध्ये विविध प्रकार आढळून येतात आणि यातील प्रत्येक प्रकार हा … Read more

Tomato Benefits : तुम्हाला टोमॅटो खायला आवडत नाही? फायदे जाणून घ्याल तर रोज खाल

Tomato Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Tomato Benefits) घराघरातील स्वयंपाकात वापरला जाणारा टोमॅटो हा रंगाने इतका आकर्षक असतो की तो खाण्याचा मोह बऱ्याच जणांना आवरत नाही. पण काही लोक अशीही असतात ज्यांना डाळीत टोमॅटोचं साधं साल जरी दिसलं तरीही नाक मुरडतात. बऱ्याच लोकांना टोमॅटो आणि टोमॅटोपासून बनलेले पदार्थ खायला अजिबात आवडत नाहीत. अशा प्रत्येकासाठी ही बातमी महत्त्वाची ठरणार … Read more

Viral Video : ‘इथे’ आईस्क्रीम कोनमध्ये कॉफी प्यायला मोजले जातात ‘इतके’ रुपये; असं कॉम्बिनेशन कधी ट्राय केलंय?

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आजपर्यंत तुम्ही अनेक रेस्टोरंटमध्ये, हॉटेलमध्ये तसेच कॅफेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफी प्यायला असाल. त्यातल्या त्यात तरुणांसाठी कोल्ड कॉफी म्हणजे जीवचं. त्यामुळे अनेक चहा- कॉफी विक्रेते ग्राहकांचे लक्ष ओढण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत असतात. कधी सगळ्यांपेक्षा अलग प्रकारे कॉफी सर्व्ह करतात. तर कधी हटके डिझाइन्स असलेल्या कपांचा वापर करतात. या अजब दुनियेत एक … Read more