Satara News : सातारच्या संशोधकाने पालीला दिले वडिलांचे नाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील वन्यजीव संशोधकांना नुकत्याच एका रंगीत पालीचा शोध लावण्यात यश आले आहे. वन्यजीव संशोधकांना सदर पाल ही तामिळनाडूमधील वीरीधूनगर जिल्ह्यातील राजपलायाम मधील उंच डोंगरांमधील घनदाट जंगलात आढळून आली असून सातारचे संशोधक अमित सय्यद यांनी त्यांच्या वडिलांचे नाव दिले आहे. पालींच्या विविध जातींचा अभ्यास करण्यासाठी सातारचे वन्यजीव संशोधक अमित सैय्यद आणि त्यांच्या … Read more

Satara News : पुण्यातील वैशाली हॉटेल मालकी हक्काच्या वादातील आरोपींच्या हजारमाचीतील घरावर छापा; हरीण, चिंकारासह रानगव्याची शिंगे जप्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल वैशालीच्या मालकी हक्काच्या वादातील आरोपी विश्वजीत विनायकराव जाधव आणि अभिजित विनायकराव जाधव (सध्या रा. डेक्कन जिमखाना) या जाधव बंधुंच्या हजारमाची गावातील घरावर आज छापा टाकण्यात आला. पुण्याच्या उपवनसंरक्षकांच्या पथकाने आज दुपारी ही कारवाई केली. यामध्ये त्यांना घरात हरीण, भेकर, चिंकारा, रागगव्याची शिंगे आढळून आली ती त्यांनी जप्त केली … Read more

Pune Tourism : सिंहगड पर्यटकांसाठी खुशखबर! वनविभागाने आणली ऑनलाइन तिकिट सेवा

Pune Tourism sinhgad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे शहरात सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांची (Pune Tourism) संख्या सर्वात जास्त आहे. रोज हजारो पेक्षा जास्त पर्यटक सिंहगड चढत असतात. पावसाळ्यामध्ये तर ही संख्या आणखीन दुप्पट होऊन जाते. तर शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी ही संख्या चौपट वाढते. त्यामुळे सिंहगड मार्गावर तसेच गडावर गर्दी देखील तितकीच होते. आणि या गर्दीत सिंहगडावर आलेल्या … Read more

साताऱ्यातील ‘या’ प्रकरणावरून अभिनेते सयाजी शिंदेंनी गाठलं थेट मंत्रालय; अजित पवारांची घेतली भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ अभिनेते तथा राज्यात वृक्षसंवर्धनाची चळवळ राबवून देवराई फुलवणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज मंत्रालयामध्ये जाऊन थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भेटीमध्ये सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या विषयांवर पवारांशी चर्चा केली. चार वर्षांपूर्वीपासून साताऱ्यात बायोडायव्हर्सिटी पार्क तयार केले जात आहे. त्यासाठी पोलिसांची २५ एकर जमीन मिळाली होती. … Read more

महाबळेश्वरातील वेण्णा लेक परिसरातील अतिक्रमणावर वनविभागाचा हातोडा

_ encroachment Venna Lake Mahabaleshwa

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके मिनी कश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वर-पाचगणीकडे मार्गावरील अतिक्रमणांवर वनविभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. आज दुपारी या मार्गावरील वेण्णा लेक परिसरात असलेल्या टपऱ्या व अनधिकृत बांधकाम वनविभागाने जेसीबीच्या साह्याने हटवले. महाबळेश्वर व पाचगणी मार्गावर मोठ्या संख्येने पर्यटक ये-जा करत असल्यामुळे अनधिकृतपणे व्यवसायिकांनी अतिक्रमण केले आहे. शासकीय जागेत अतिक्रमण करण्यात … Read more

कुत्र्यांपासून बचावासाठी सांबर थेट छतावरून घरात

_Sambar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात वन्य क्षेत्रात अनेक प्राणी मुक्तपणे संचार करताना पहायला मिळतात. येथील स्थानिक लोकांसह पर्यटकही त्यांना दररोज पाहतात. मात्र, या वन्य प्राण्यातील एक सांबर पळता पळता थेट घरातच शिरल्याचा प्रकार घडला. महाबळेश्वर तालुक्यातील हरोशी येथे कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे घाबरलेले-बिथरलेले सांबर थेट घराच्या छतावरून पत्रा तुटल्यामुळे घरात कोसलळे. याबाबत अधिक … Read more

महाबळेश्वर-मेढा मुख्य रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळला गवा

Gaur News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महाबळेश्वर शहरापासून काहीच अंतरावर मेढा मुख्य रस्त्यावर माचूतर गणेश मंदिरानजीक गुरुवारी एक गवा जखमी अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पुणे येथील रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. टीमच्यावतीने गव्याला बेशुद्ध करुन प्रथमोपचार करण्यात आले. तसेच त्यास वाहनातून चांदोली अभयारण्यात नेण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्यावतीने देण्यात आली. सातारा जिल्ह्यातील मेढा-महाबळेश्वर … Read more

पुसेसावळी परिसरात रानगव्याचे दर्शन; शेतकरी वर्गात घबराट

Ranagava Pusesawali News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी हद्दीतील वंजारवाडी येथील शेतशिवारात आज पहाटेच्या सुमारास दुध संकलनासाठी गेलेल्या शेतकरी अनिल देशमाने यांना रानगव्याचे दर्शन झाले. यावेळी त्यांनी आपल्या मोबाईलमधील कॅमेऱ्यात रानगव्याचा व्हिडीओ चित्रीकरण केला. या परिसरात रानगव्याच्या दर्शनाने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. रानगवा हा भारतात ताडोबा, निलगिरी, पश्चिम घाट, पेरियारचे जंगल, सॅलनेट व्हॅली राष्ट्रीय … Read more

Satara News : अन्नाच्या शोधात विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची सुटका

Satara Fox News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा येथील एका विहिरीत जंगली कोल्हा पडल्याची घटना घडली असून त्याला सुखरूपपणे विहिरीतून बाहेर काढण्यात आले. वन विभागाच्या अधिकारी व पुण्यातील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या पथकाने ही बचावकार्याची मोहीम राबविली. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहर हद्दीत शनिवारी अन्नाच्या शोधात असलेला जंगली कोल्हा उघड्या विहिरीत पडला. ही गोष्ट स्थानिक नागरिकांच्या लक्षात … Read more

कासवंड वनक्षेत्रात प्रसूती दरम्यान गव्याचा मृत्यू

death of gaur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कासवंड येथील वनक्षेत्रात एका मादी गव्याचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधित गव्याची तपासणी केल्यानंतर प्रसूती दरम्यान मादी गव्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला. याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर तालुक्यातील कासवंड वनक्षेत्रात शुक्रवारी अभिषेक पवार हे पश्चिमेकडे असलेल्या तांबुटा वनक्षेत्रात भटकंतीसाठी गेले … Read more