सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वणवेच वणवे; वनविभाग मात्र गाढ झोपेत

Forrest Shayadri

ढेबेवाडी | सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमध्ये असणाऱ्या पांढरेपाणी आणि उंबरणे गावासह वाल्मिकी पठारावरील भागात गेल्या काही दिवसांपासून आगीचे राैद्ररूप ठिकठिकाणी पहायला मिळात आहे. या भागात वणवेच्या वणवे लागलेले पहायला मिळत असताना वनविभाग, वन्यजीव विभाग नेमका कुठे गायब झाला असा प्रश्न सामान्यांना पडत आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वणवेच वणवे लागलेले असताना वनविभाग गाढ झोपेत आहे … Read more

लाॅकडाउन दरम्यान घर‍ात घुसला ६ फुट लांब कोबरा; नंतर…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुमारे सहा फूट उंच किंग कोब्रा नागाने घरात प्रवेश करताच राजस्थानची राजधानी जयपूरमधील एक कुटुंबामध्ये गुरुवारी घबराट पसरली.वनविभागाची टीम घटनास्थळी आली आणि सुमारे चार तासांच्या अथक परिश्रमानंतर कोब्राला पकडण्यात त्यांना यश आले.त्यानंतर या कुटुंबाने सुटकेचा श्वास घेतला.या बचावा दरम्यान कोब्रा नागाने वनविभागाच्या पथकावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरच्या केसीसी … Read more

अवैधरित्या सागवानाची तस्करी करणार्‍या ५ जणांना वनविभागानं केलं जेरबंद

चंद्रपूर प्रतिनिधी । जिल्ह्यातील झरण वनपरिक्षेत्रात गस्तीवर असताना वनविभागाच्या पथकाने अवैधरित्या सागवानाची तस्करी करण्याला टोळीतील एका आरोपीला रंगेहाथ पकडले तर इतर ४ जण पळून जाण्यात यशस्वी झाले होते. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची वनकोठडी सुनावली. दरम्यान अटकेत असलेल्या आरोपीच्या माहितीवरून १६ फेब्रुवारीला आणखी ४ जणांना अटक करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले … Read more

नागरी वस्तीत आढळलं अस्वल, तब्बल ३ तासानंतर बेशुद्ध करण्यात वनविभागाला यश

शहरातील दुर्गापुर भागात घनदाट वस्तीत अस्वल आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ऊर्जानगर-कोंडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात रात्री आठच्या सुमारास ही अस्वल आढळल्यानंतर वनविभागाला याची माहिती देण्यात आली. अस्वलाच्या वावरा नंतर मोठ्या संख्येत बघ्यांची गर्दी जमली. गर्दीने घाबरलेल्या अस्वलाने शाळेच्या मागच्या भागात असलेल्या प्रसाधनगृहाच्या सांदीत आश्रय घेतला. वनविभागाच्या चमूने सुमारे ३ तास मेहनत घेत बेशुद्धीचे डार्ट मारून अस्वलाला बेशुद्ध केले.

औरंगाबाद शहरात भरवस्तीत आढळला बिबट्या, वन विभागाकडून शोधाशोध सुरू

शहरातील एन-वन परिसरामध्ये आज पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्या काही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्याला फिरताना पाहून सर्वच हादरुन गेले. एन-वन परिसरात एकच खळबळ उडाली आहे. येथील नागरिकांनी तात्काळ वनविभाग आणि पोलिसांना याविषयी माहिती दिली आहे. पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. काळ गणपती मंदिरा मागील गार्डनमध्ये सकाळी ९ पर्यंत युद्ध पातळीवर बिबट्याचा शोध सुरू केला जात होता.

धुमाकुळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश

Untitled design

नाशिक प्रतिनिधी |  भिकन शेख , शेतकरी हिरामण फसाळे हे शेतात गेले असता त्यांनी बिबट्याला पाहिले. याची माहिती गावातील नागरिकांना दिली. शेतात बिबट्या असल्याची माहिती गावात पसरताच परिसरातील नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती.नाशिक – लाडची गावात बिबट्याने धुमाकूळ घातला. सात तासांच्या नाट्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विबागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. शेतकरी हिरामण फरसाळे यांच्या शेतात … Read more

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात ५१ जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात ५१ जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. वन सर्वेक्षक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून लवकरच निवडप्रक्रिया पार पडणार आहे. शैक्षणिक पात्रता – बारावी उत्तीर्ण आणि सर्व्हेक्षक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १४ फेब्रुवारी २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान … Read more