वनविभाग शेतकऱ्यांना म्हणते, प्राण्यांचा बंदोबस्तही नाही अन् भरपाई नाही

पाटण | मणदुरे (ता. पाटण) येथे रानगव्यांनी हाैदाैस मांडला आहे. पावसाळ्यात पाटण तालुक्यात भात शेतीचे पीक अनेक शेतकऱ्यांनी घेतले आहे. मात्र, रान गव्यांनी 60 ते 70 एकरातील भात पिकांचे तरूचे नुकसान केले आहे. अशावेळी वनविभाग वन्यप्राण्यांचा बंदोबस्तही करू शकत नाही आणि पिकांचे नुकसानही देणार नाही असे, सांगत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. पाटण तालुक्यात पावसाचे … Read more

महाबळेश्वरातील Wilson Point वरील ऐतिहासिक बुरुज ढासळला

Wilson Point Tower

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी महाराष्ट्राचे नंदनवन समजले जाणारे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर पाचगणीचा निसर्गरम्य परिसर होय. महाबळेश्वर शहर व परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. येथील महत्वाच्या व उंच असलेल्या विल्सन पॉईंटवरील तीन बुरुजापैकी एक बुरुज ढासळला आहे. महाबळेश्वर मधील महत्वाच्या असलेल्या विल्सन पॉईंटवरील बुरुज ढासळल्यामुळे त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, … Read more

रेस्क्यू ऑपरेशन : कोयना वसाहतमधील लाल तोंडाची दोन माकडे जेरबंद

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेली कित्येक दिवसापासून कोयना वसाहत परिसरात धुमाकूळ घालणारी ती दोन लाल तोंडाची माकडे अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. कोयना वसाहत व परिसरातील नागरिकांनी या माकडांना पिंजऱ्यात जेरबंद केल्याने समाधान व्यक्त केले. कोयना वसाहतमध्ये दोन लाल तोंडाच्या माकडांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. लाल तोडांची माकडे लोकांच्या अंगावर धावून जाणे, त्यांना … Read more

नागाला खवळंल…सर्पमित्राला नागासोबत स्टंटचा व्हिडीओ पडला महागात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी नागाबरोबर खेळ करून तो व्हिडीओ सोशल मीडियावरती शेअर करणे एका सर्पमित्र युवकावर कारवाई करण्यता आली आहे. ओगलेवाडी (ता. कराड) येथील ओंकार रामचंद्र साळुंखे (वय १९) असे संशयित युवकाला वनविभागाने ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्यावर वन्यजीव कायद्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला असल्याची माहिती कराडचे परिक्षेत्र वनअधिकारी तुषार नवले यांनी दिली आहे. … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावात आढळला कोब्रा

Cobra Snake

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोब्रा नाग म्हटलं तरी अंगाला घाम फुटतो. साप समोर आला की तोंडातून शब्द फुटत नाही. साधे छोटे छोटे साप पाहिले तरी भीती वाटते. मात्र, सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील येरवळे जुने गावठाण येथे सुमारे 25 ते 30 अंड्यासह कोब्रा नाग आढळून आला. सर्पमित्र सागर बिंद्रा व विशाल खंडागळे यांनी अंडयांसह नागाला … Read more

विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लाला वनविभागाकडून जीवदान ; पिंजरा सोडून केली सुटका

Forest Department Rescues Leopard

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील कोळे येथे एक बिबट्याचे पिल्लू मंगळवारी विहिरीत पडले होते. त्या पिल्लाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीवदान दिल्याची घटना बुधवारी घडली. विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याच्या पिल्लाची सुखरूप सुटकाही केली. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील कोळे येथील जयवंत बाबुराव माळी यांच्या मालकीच्या विहिरीत मंगळवारी रात्रीच्या वेळी वन्य प्राणी बिबट्याचे पिल्लू … Read more

ऊसाच्या फडात सापडली बिबट्याची दोन पिल्ले

Karad Leopard Cubs

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात ऊसतोड सुरु आहे. कराड तालुक्यातील भोळेवाडी येथील शेत शिवारात ऊस तोड सुरु असताना दोन बिबट्याची पिल्ले आढळून आल्याची घटना आज दुपारी घडली. यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यात विंग परिसरात बिबत्याचा मुक्तपणे संचार असल्याने … Read more

महाबळेश्वरमध्ये वीस फूट खोल विहिरीत पडला रानगवा; गंभीर दुखापत

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरपासून सुमारे सहा किमी अंतरावर असलेल्या क्षेत्र महाबळेश्वर परिसरातील एका खासगी बंगल्यालगत वीस फूट खोल कोरड्या विहिरीत एक रानगवा पडल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. यामध्ये हा रानगवा गंभीर जखमी झाला असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. दरम्यान, नुकतीच पुण्याहून एक वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. याबाबत अधिक … Read more

साताऱ्यात खैर प्रजातीच्या लाकडाची अवैध वाहतूक करणारे 2 ट्रक पकडले

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा वन विभागाच्या भरारी पथकाने पुणे बेंगलोर महामार्गावर खैर प्रजातीच्या सोलीव लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली. तसेच ते दोन ट्रक ताब्यात घेऊन तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबात अधिक माहिती अशी की, सोलीव लाकडाची तस्करी करणारी ट्रक चिपळूणच्या दिशेने जाणार असल्याची … Read more

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात शिकारीसाठी आलेल्या तिघांना अटक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गोठणे गाभा क्षेत्रात विना परवाना शस्त्रासह घुसलेल्या संदीप तुकाराम पवार, मंगेश जनार्दन कामतेकर व अक्षय सुनील कामतेकर या तिघांना रत्नागिरी न्यायालयाने 7 एप्रिल पर्यंत वन कोठडी सुनावली आहे. प्रगणने साठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात आरोपी 31 मार्च रोजी दिसून आले. याबाबत वन गुन्हा वनरक्षक रामदास दणाने यांनी … Read more