3 लाख देऊन लग्न केलं; दहाच दिवसात नववधू म्हणाली, सोडा..मला आधीच दोन..

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थामधील बाडमेर जिल्ह्यात एक विचित्र प्रकरण घडले आहे. यामध्ये बाडमेर पोलिसांनी नववधू आणि तिच्या साथीदाराला अटक केली आहे. यामध्ये लग्न जुळवून देणाऱ्या दलालाने वरपक्षाकडून तीन लाख रुपये उकळले होते. त्यानंतर वधूशी खोटे लग्न लावून दिल्याचा आरोप त्या दलालावर करण्यात आला आहे. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट अशी कि ती नवविवाहित वधू आधीच … Read more

गोपीचंद पडळकरांनी बनावट कागदपत्रे दाखवून शेतकर्‍याची जमिन लाटली? अट्रोसिटीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल

gopichand padalkar

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे आटपाडी तालुक्यातील झरे इथल्या शेतकऱ्याची जमीन बनावट खरेदी पत्र करून, ठरलेला व्यवहार प्रमाणे पैसे न देता ४ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. या प्रकरणी महादेव अण्णा वाघमारे (वय ७७ रा. झरे) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भाजपचे आमदार गोपीचंद … Read more

खळबळजनक ! कोरोनाचे अनुदान मिळविण्यासाठी 216 जिवंत व्यक्तींना दाखवले मृत

corona

औरंगाबाद – पैशांसाठी आजकाल कोण काय करेल सांगता येत नाही. बीडमध्ये कोरोना मृतांच्याबाबत असाच एक धक्कादायक घोटाळा उघडकीस आला आहे. कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची खातरजमा करत असताना मोठा खुलासा झालाय. बीडच्या अंबेजोगाईत कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींची व्यक्तींचा खोटा आकडा समोर आला आहे. यामध्ये 216 जिवंत व्यक्ती मृत दाखवण्यात आल्या आहेत. आता हा आरोग्य विभागाचा गलथानपणा … Read more

कस्टमर केअर म्हणत स्टेशन मास्तरांचेच 40 हजार पळवले

Online fraud

औरंगाबाद – फोन पेवरील पेमेंट पेंडिंग असल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कस्टमर केअरला फोन करण्यासाठी गुगलवर सर्च करून नंबर घेतला. गुगलवर मिळालेल्या नंबरवर फोन केला असता, अनोळखी व्यक्तीने डेबिट कार्डवरील माहिती विचारून, स्टेशन अधीक्षकाला 40 हजार 11 रुपयांना फसविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात सायबर पोलीस ठाण्याच्या शिफारशीनुसार वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. … Read more

अमेरिकन मैत्रिणीच्या प्रेमात पडला तरुण; तिनं ऑनलाइनच केलं ‘हे’ कृत्य, त्यांनतर…

Foregner Fraud

औरंगाबाद – प्रेम आंधळे असते असे म्हणतात, प्रेमात माणूस सर्वकाही भान हरवून जातो. परंतु आजकाल प्रेमात पैसे उकळण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच वाळूज परिसरातील प्रख्यात कंपनीचा फायनान्स मॅनेजर सोशल मीडियावरच्या अमेरिकन मैत्रिणीच्या प्रेमात पडला. तिने भेटवस्तू पाठवण्याच्या नावाखाली त्याच्याकडून तब्बल 3 लाख रुपये उकळले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे कळाल्यानंतर सदर मॅनेजरने पोलिसात धाव घेतली. फायनान्स … Read more

शेतकऱ्याचे हजारो रुपये लुबाडणारा बॅंक मॅनेजर निलंबित

Fraud

औरंगाबाद – कर्जमाफी कमी आल्याचे सांगून एका शेतकऱ्याकडून २५ हजार रुपये खात्यात भरण्याच्या नावाखाली घेत लुबाडणूक केल्याचा प्रकार बँक ऑफ महाराष्ट्रच्या खुलताबाद शाखेत उघडकीस आला होता. या प्रकरणी बँकेच्या जिल्हा प्रबंधकांनी व्यवस्थापक गौतमकुमार यास निलंबित केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, खुलताबाद येथील शेतकरी शिवाजी किसन फुलारे यांचे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना … Read more

दोन युवतींवर तळबीड पोलिसात गुन्हा : रेल्वेत नोकरीच्या अमिषाने साडेपाच लाखाची फसवणूक

Talbid Police

कराड | बेलवडे हवेली (ता. कराड) येथील युवकास रेल्वेत नोकरी लावतो म्हणून दोन युवतीनी वेळोवेळी तब्बल साडेपाच लाखांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी तळबीड पोलिस ठाण्यात संजीवनी निलेश पाटणे (रा. निगडी, पुणे) व माधुरी संदिपान पवार (रा. बेलवडे हवेली, ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्या युवतींची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, चंद्रकांत परशुराम … Read more

30-30 योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांना कोट्यवधींचा गंडा; दोघांवर गुन्हे दाखल

औरंगाबाद – शेंद्रा-बिडकीन डीएमआयसी प्रकल्पाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी शासनाला जमिनी दिल्या, त्यांना भरपाईपोटी मोठी रक्कम मिळाली. मात्र पैठण तालुक्यात अशा शेकडो सधन शेतकऱ्यांना गाठून युवकाने भरगोस व्याजाचे आमिष दाखवत त्यांच्याकडून कोट्यवमधी रुपये घेतले. 30-30 नावाच्या या योजने गुंतवणूक केल्यावर काही गुंतवणूकदारांना सुरुवातीला नियमित परतावा मिळाला, मात्र नंतर या कंपनीने परतावा देण्यास टाळाटाळ केली. बिडकीन परिसरातील शेकडो … Read more

गॅस एजन्सीच्या लाखो रुपयांवर सहा जणांनी मिळून मारला डल्ला

SIP

औरंगाबाद – सिडको परिसरातील आदित्य गॅस एजन्सी येथील कॅशियर हेमंत गुडीवाल‌ यांना भर रस्त्यात अडवून दिवसभरात एजन्सीचे जमा झालेले तीन लाख 51 हजार 190 रुपये सहा जणांनी 22 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजता लुटले होते. या गुन्ह्याची उकल करण्यास सिडको पोलिसांना यश आले आहे. गॅस एजन्सीच्या दोन माजी कर्मचाऱ्यांनीचे पैसे लुटण्याचा प्लॅन बनवण्याची माहिती चौकशीत … Read more

डबेवाल्याची फसवणूक : ऑनलाईन पैसे देण्याच्या बहाण्याने बॅंकेची माहिती घेवून गंडा

Crime Frude

सातारा | वाई शहरातील एका डबे पुरवणाऱ्या व्यक्तीस एकाने आपण संरक्षण विभागातील अधिकारी असल्याचे भासवून डबेवाल्याची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. फसवणूक करणाऱ्याने संबंधित डबेवाल्याशी संपर्क साधून 20 डब्यांची मागणी केली. डब्याचे पैसे देण्यासाठी चोरट्याने त्यांच्याकडून केवायसी व बँक खात्याची माहिती मागून घेतली. यानंतर डबेवाल्याच्या खात्यातील पाच हजार रुपये वजा झाले. खात्यातून पैसे कट झाल्याचे … Read more