नोकरीचे आमिष दाखवून युवकाला सात लाखाला लुटले

froud

औरंगाबाद : एका बेरोजगार युवकला जिल्हाअधिकारी कार्यालयातील समाज कल्याण विभागात नोकरी लावून देण्यासाठी सात लाख रुपयानी लुटण्याचा चा प्रकार वर्ष 2018 मध्ये घडला होता. या प्रकरणातील फरार आरोपी मधुकर विनायक गायकवाड ( 45, रा. आडुळ, पैठण ) याला तीन वर्षानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करण्यात यश मिळविला. रामेश्वर रमेश खरात ( वय) 28, रा. करणखेड, … Read more

सांभाळायला दिलेल्या दागिने चोरीला गेल्याचा केला बनाव; मालकाच केला विश्वास घात

froud

औरंगाबाद : विश्वासाने सांभाळायला दिलेल्या दागिने चोरी झाल्याचा बनाव करणाऱ्या ट्रांस्पोट कंपनीच्या व्यवस्थापका सहा त्याच्या मित्रावर जीन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मोहम्मद अझरूद्दीन खान मुजफरोद्दीन खान ( ३२, रा खास गेट) व शेख जमील शेख अली (२४ रा पढेगाव ) असे दोनी अरोपींचे नाव आहे. हाती आलेल्या माहिती नुसार, मोहम्मद अझरूद्दीन खान मुजफरोद्दीन खान हा … Read more

ऑनलाईन FD बाबत SBI चा इशारा ! फसवणूक कशी सुरू आहे आणि ते कसे टाळावे हे सांगितले

नवी दिल्ली । जर तुम्हालाही फिक्स्ड डिपॉझिट अर्थात FD संदर्भात कॉल आला असेल तर ही वेळ सतर्क होण्याची आहे, विशेषत: SBI ग्राहकांना. FD मध्ये गुंतवणूकीसाठी ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी स्वतः बँकेने आपल्या ग्राहकांना आणि सामान्य लोकांना इशारा दिली आहे. अनेक ग्राहकांकडून बँकेला ऑनलाईन फसवणूकिची माहिती मिळाली आहे. सायबर गुन्हेगारांना रोखण्यासाठी बँकेने ग्राहकांना पासवर्ड/OTP/CVV/कार्ड नंबरइत्यादी वैयक्तिक माहिती … Read more

लोकांना गंडा घालणारा बिहारी तरुण 24 व्या वर्षी बनला कोट्यधीश; नऊ महिन्यांनंतर पोलीसांनी केली अटक

औरंगाबाद : येथील एका 24 वर्षीय मुलाने बनावट वेबसाईट बनवून 56 लाखांचे गंडा घातला. गॅस एजन्सीचे अमिष दाखवून हा प्रकार घडला आहे. वाळूज मधील एका व्यावसायिकाला 56 लाखांचा चुना लावणाऱ्या सायबर भामट्याला 9 महिन्याच्या तपासानंतर अखेर गजाआड करण्यात आले आहे.भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन कंपनीची गॅस एजन्सी देण्याचे आमिष दाखवून पैसे लुबाडून तो कोट्यधीश झाला होता. पकडलेला … Read more

PNB Scam: फरार मेहुल चोकसीला डोमिनिकाहून भारतात आणणे इतके सोपे नाही, यामध्ये काय अडथळे आहेत ते जाणून घ्या

नवी दिल्ली । भारतीय बँकेच्या कर्जाच्या घोटाळ्याप्रकरणी वॉन्टेड असलेला फरार हिरे व्यावसायिक मेहुल चोकसी सध्या डोमिनिकाच्या तुरूंगात बंद आहे. खरं तर, काही दिवसांपूर्वी, चोकसी अँटिगा आणि बार्बाडोस येथून रहस्यमय परिस्थितीत बेपत्ता झाला होता, त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि चोक्सीला शेजारच्या डोमिनिकामध्ये पकडलेगेले. आता भारत सरकार त्याला प्रत्यर्पण करण्याचा प्रयत्न करीत आहे. तथापि, ते वाटते तितकेसे … Read more

PNB Scam: मुंबईत फरार व्यावसायिक मेहुल चोकसीच्या घरी बँका आणि तपास यंत्रणांच्या अनेक नोटीसा पोस्ट करण्यात आल्या

मुंबई । फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसी यांच्या मुंबईतील निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर अनेक बँक, न्यायालये आणि तपास यंत्रणांनी मोठ्या संख्येने नोटिसा पोस्ट केल्या आहेत. या सर्व सूचना 2019 ते 2021 पर्यंतच्या आहेत. उल्लेखनीय आहे की,” चोकसी पंजाब नॅशनल बँकेच्या 13,500 कोटी रुपयांच्या कर्ज फसवणूकीच्या प्रकरणात वॉन्टेड आहे.” चोकसी आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल … Read more

आपला वैयक्तिक डेटा जुन्या फोन नंबरवरून चोरला जाऊ शकतो, त्याबाबत काय काळजी घ्यावी ते जाणून घ्या

नवी दिल्ली । आजकाल जगात तंत्रज्ञानाची व्याप्ती वाढत आहे. वाढत्या तंत्रज्ञानामुळे एकीकडे आयुष्य सोपे होत आहे तर दुसरीकडे फसवणूक आणि घोटाळेही वाढत आहेत. अशा परिस्थितीत, आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात आपल्या वैयक्तिक डेटाचे आर्थिक फसवणूकीपासून संरक्षण करणे खूप कठीण जात आहे. अशा प्रकारे, आपल्या जुन्या क्रमांकावरून आपण वैयक्तिक डेटा कसा वाचवू शकता हे जाणून घ्या, कारण आपला … Read more

शिरूर बोगस डॉक्टर-हॉस्पिटल प्रकरण! पार्टनरशिपवरून झाला होता वाद; पार्टनरनेच उघडे पाडले सत्य

पुणे | दोन दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे एका कंपाउंडरने बोगस डॉक्टर बनून 22 बेडचे हॉस्पीटल तब्बल दोन वर्षे चालवले. अशी बातमी माध्यमांमध्ये पाहायला मिळाली. त्याबाबत अजून माहिती घेतली असता असे समजून आले की, हॉस्पिटलमध्ये कोविडसाठी विशेष वार्ड चालू केला होता. तरीही हा प्रकार उघडकीस आला नाही. मात्र पार्टनरशिपवरून झालेला वाद हे प्रकरण बाहेर पडण्यास … Read more

कंपनी मालकाला १८ लाखांना गंडा

औरंगाबाद । एमआयडीसी वाळूज येथील एका कंपनीला दक्षिण कोरियातून खोटा मेल पाठवून अठरा लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर गुन्हेगाराने कंपनीला खोटा मेल पाठवून त्यात दिलेल्या बँक खात्यावर १८ लाख २८ हजार ३१७ रुपये मागवून कंपनीची फसवणूक केली आहे. याबाबत माहिती अशी की, विनायक शंकरराव देवळाणकर यांची मनू इलेक्ट्रीकल नावाने कंपनी … Read more