सातारा लोकसभा मतदार संघासाठी 26 कोटी 64 लाखांचा निधी : खा. श्रीनिवास पाटील

MP Shrinivas Patil

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून जल जीवन मिशन अंतर्गत सातारा लोकसभा मतदार संघातील 35 गावातील अस्तीत्वातील नळ पाणी पुरवठा योजनांना सुधारणात्मक पुर्नजोडणी करणे कामांसाठी 26 कोटी 63 लक्ष 75 हजाराचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. खा. पाटील यांच्या प्रयत्नातून सदर गावांच्या कामांना मंजुरी मिळाली असल्याने येथील नळ पाणी पुरवठा योजनांच्या … Read more

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणसाठी 7 कोटी 76 लाख रुपयांचा निधी

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणसाठी ७ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये स्थानिक विकास निधीमधून (आमदार फंड) ५ कोटी ७६ लाख रुपये तसेच राज्याच्या अर्थसंकल्पातून शेरे येथे रस्त्याच्या भूसंपादनासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या माध्यमातून कराड दक्षिण मधील विंग, पोतले, … Read more

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या फंडातून अल्पसंख्याक समाजासाठी 65 लाखांचा निधी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे 3 कोटी 10 लाख रुपयाचा कराड दक्षिण अल्पसंख्यांक समाजासाठी निधी मागितला होता. त्यापैकी 65 लाख रुपये निधी आमदार फंडातून दिला आहे. उर्वरीत 2 कोटी 60 लाख रुपयेच्या निधीसाठी पृथ्वीराज चव्हाण बाबा यानी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. 2022/23 च्या बजेटमध्ये तो ही मंजूर … Read more

स्वतःचा निधी सोडून आमदार-खासदारांचा जि.प च्या निधीवर डोळा

औरंगाबाद – लोकप्रतिनिधींना स्वतःचा आमदार-खासदार निधी असतानाही जिल्हा परिषदेच्या निधीतून आमदार-खासदारांनी विकासकामांची जंत्रीच सादर केली आहे. जिल्हा परिषदेच्या 50:54 च्या कामांसाठी 28 कोटी निधी मंजूर झाला असून आमदार-खासदारांनी जवळपास तीनशे कामांसाठी शंभर कोटींची मागणी केल्याची माहिती जिल्हा नियोजन विभागाच्या सूत्रांकडून मिळाली. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीकडून विकासकामाचा आराखडा तयार करण्यात येतो. या … Read more

महापालिकेच्या तिजोरीत कोट्यवधींची भर

औरंगाबाद – राज्य शासनाने गुंठेवारी भागातील डिसेंबर 2020 पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुंठेवारी भागातील मालमत्ताधारकांना दिलासा मिळाला असतानाच महापालिकेला देखील मालामाल होत आहे. गुंठेवारी भागातील सतराशे प्रस्ताव दोन महिन्यात महापालिकेकडे दाखले झाले. त्यातील सातशे मालमत्ता नियमित करण्यात आल्या आहेत तर महापालिकेच्या तिजोरीत 17 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला असल्याचे नगर … Read more

मनपाला १५ व्या वित्त आयोगातून मिळाले तब्बल 63 कोटी

auranagabad

औरंगाबाद – ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या विकासाला गती देणारे अनेक प्रस्ताव मागील काही वर्षांपासून निधीअभावी मनपाकडे प्रलंबित होते. परंतु, आता 15 व्या वित्त आयोगातून पहिल्यांदाच मनपाला तब्बल 63 कोटी 51 लाख रुपये देण्यात आले आहेत. या निधीतून शहराचा चेहरा-मोहरा बदलणार 16 विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. अवघ्या एका महिन्यात या कामांना सुरुवात होईल अशी माहिती … Read more

आबईचीवाडी येथे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या फंडातील सभामंडपाचे भूमीपूजन

कराड | गावच्या विकास कामासाठी सर्वाना एकत्रीत बरोबरीने घेऊन काम करावे. गावचा विकास हाच आमचा ध्यास आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांनी नेहमीच लोकांच्या समस्या सुटण्यासाठी सामाजिक कार्याल प्राधान्य दिले आहे. तेव्हा सामाजिक कार्यात प्रत्येक गावाने हिरीहिरीने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सारंग पाटील यांनी केले. आबईचीवाडी (ता. कराड) येथे सातारा लोकसभा मतदार संघाचे … Read more

शाब्बास गुरूजी ः फलटण तालुक्यात कोरोनासाठी 22 लाखांची मदत

Falthan Panchyat Samiti

फलटण प्रतिनिधी | प्रभाकर करचे कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील सर्व प्रा. शिक्षक, जिल्हा परिषद पंचायत समिती अधिकारी कर्मचारी यांनी अत्यंत आदर्शवत असा निर्णय घेतला आहे. सर्वांनी प्रत्येकी २ हजार रुपये प्रमाणे सुमारे २२ लाख रुपयांचा विशेष निधी उभारुन कोरोना उपचार साधने उपलब्ध करुन देणार असल्याचा निर्णय घेतला आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय … Read more

खासदार छ. उदयनराजे यांच्या प्रयत्नातून 20 कोटींचा निधी मंजूर

Chh. Udaynraje Satara

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके केंद्राच्या सेंट्रल रोड फंड (सीआरएफ) मधून सातारा शहरातील वाढे फाटा ते पोवई नाका या रस्त्याच्या कामासाठी आणि कराड-पाटण तालुक्‍यांतील डिचोली, नवजा, हेळवाक, मोरगिरी, गारवडे साजुर, तांबवे, विंग, वाठार, रेठरे, शेणोली स्टेशन या राज्य मार्गाच्या कामासाठी चार कोटी 91 लाख रुपये असा एकूण सुमारे 20 कोटींचा निधी खासदार छ. उदयनराजे भोसले … Read more

जिल्ह्याला मिळणार 38 नविन रुग्णवाहिका, साडेपाच कोटी रूपयांचा निधी मंजूर ः पालकमंत्री

सातारा | जिल्ह्यात कोरोना संसर्ग रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी जिल्हा परिषदेला 38 रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी 5 कोटी 45 लाख 87 हजार 256 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी शासनानी हा अतिशय महत्वाचा निर्णय घेतला, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. 14 व्या केंद्रीय वित्त … Read more