गणेशोत्सव स्पेशल : इतिहास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा

टीम, HELLO महाराष्ट्र | भक्तांचे श्रद्धास्थान असलेला तसेच, केवळ भारतच नव्हे तर जगभरात ख्याती पावलेला गणपती म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती. हा गणपती भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा प्रसिद्ध गणपती आहे. या गणपतीला अनेक शतकांची परंपरा लाभलेली आहे. त्याच्या स्थापनेपासून ते आजवरच्या प्रवासापर्यंतचा एक इतिहास आहे. या गणपतीच्या मंदीरापासून ते मुर्तीपर्यंत स्वत:चा म्हणून असा एक प्रवास आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर … Read more

टिळकांनी पुण्यातील ‘या’ ठिकाणी स्थापन केला पहिला सार्वजनिक गणपती

टीम, HELLO महाराष्ट्र |सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याला लोकमान्यांनी ‘केसरी’तून जोरदार प्रोत्साहन दिले असले तरी टिळकांनी स्वत: एखादे मंडळ स्थापले नाही. ज्या वाडय़ात टिळक रहात होते. त्या विंचुरकर वाडय़ात लोकमान्यांनी १८९४ साली पहिला सार्वजनिक गणपती स्थापन केला. येथे टिळक लॉ क्लासेस घ्यायचे, त्यामुळे सुरुवातीला हा ‘लॉ क्लासचा गणपती’ म्हणून ओळखला जायचा. नंतर लोकमान्य विंचुरकर वाडा सोडून … Read more

बाप्पासाठी सुगरणीने बनवलेला ‘मक्याचा हलवा’

 टीम, HELLO महाराष्ट्र | आपल्याला हलवा म्हंटल की तोंडाला पाणी सुटत त्यामुळे आज आपण मक्याचा हलवा कसा बनवायचा ते जाणून घेऊ. याचा नैवदय गणपतीलाही खूप आवडेल.  साहित्य- ४ वाट्या गोड मक्याचे दाणे, १ लिटर दूध, २५0 ग्रॅम खवा, ६ टे. स्पू. साजूक तूप, १ वाटी साखर, ड्रायफ्रूट्सचे काप, वेलची पूड आणि १ वाटी नारळाचा चव. कृती … Read more

आर्थिक संकटांपासून दूर राहण्यासाठी बुद्धि आणि ज्ञानाच्या देवाकडून प्रेरणा घेऊन Financial Management कसे करायचे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या वेळी देशभरातील लोकांनी गणेश चतुर्थीनिमित्त बुद्धि आणि ज्ञानाची देवता असलेल्या गजाननाला आपल्या घरी बसविले आहे. अर्थात या वेळी मागील वर्षांप्रमाणे गणेशोत्सव कृतज्ञतापूर्वक साजरे केले जाणार नाहीत, मात्र लोक त्यांच्या क्षमता व श्रद्धा या अनुषंगाने घरी बाप्पांची आपल्या कुटुंबीयांसह पूजा करीत आहेत. जरी आपण गणपती कडून जीवनातील प्रत्येक गोष्टीबाबत शिकवण … Read more

कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने; काय आहेत उत्सवकाळातील मुहूर्त? घ्या जाणून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गणपती किंवा गणेशोत्सव हा मराठी बांधवांसाठी विशेष जिव्हाळ्याचा सण. गणपती बसण्याची लोक वर्षभर वाट पाहत असतात. खेड्या-पाड्यातील लोकांना एकत्र बांधून ठेवताना हा सण महत्वाची भूमिका पार पाडतो. यंदाच्या गणेशोत्सवावर मात्र कोरोनाचे सावट असल्याने अनेकांना गणरायांची प्रतिष्ठापना करण्यासंदर्भातील चिंता लागून राहिलेली आहे. अनेक ठिकाणी गुरुजी व्हिडिओ कॉलवरुन पूजा सांगणार आहेत. तर काहीजण … Read more

नदीकाठी गणपती विसर्जनास परवानगी नाही – गुरव

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड कोरोना महामारीमुळे कराड शहरात नदीकाठी किंवा पाणवठ्यावर गणेश मूर्ती सार्वजनिकरित्या विसर्जन करण्यास परवानगी नाही. शासनाच्या नियमांचे पालन करावेत, नगरपालिकेने तयार केलेल्या ठिकाणच्या जलकुंड किंवा त्यांनी पाठवलेल्या वाहनात गणेश मंडळे व नागरिकांनी मूर्ती देवून सहकार्य करण्याचे आवाहन डीवायएसपी सुरज गुरव यांनी केले. मलकापूर (ता. कराड) या नगरपरिषदेच्या वतीने एक नगरपरिषद … Read more

यंदा कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव होणार साध्या पद्धतीने साजरा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दरवर्षी गणेशोत्सव म्हंटल की लहानापासून थोरांपर्यंत सर्वाना गणेशोत्सव सभारंभाचे वेध लागलेले असतात. गणपतीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत सर्वत्र वातावरण प्रसन्न असते. अनेक ठिकाणी सजावटी साठी लोक सर्वत्र तयारी साठी लागलेले असतात. सर्व गणेशोत्सव मंडळामध्ये या दिवसांमध्ये लगबग सुरू असते. सर्वत्र ठोल ताशा याचा आवाज सुरू असतो पण या वर्षी कोरोनाचे संकट इतके मोठे … Read more

अशी झाली कसबा गणपतीची स्थापना

टीम हॅलो महाराष्ट्र । कसबा गणपती म्हणजे पुण्याच्या कसबा पेठेत असलेल्या देवळातला गणपती. कर्नाटकातील इंडी येथून आलेल्या ब्राह्मणांच्या आठ कुटुंबांपैकी ठकार नावाच्या कुटुंबाने, कसबा गणपतीची स्थापना केली. जिजाबाई म्हणजेच शिवाजी महाराजांची आई यांनी हे देऊळ बांधले. हा गणपती एका दगडी गाभार्‍यात असून तांदळा स्वरूपात आहे. तांदळा म्हणजे हात-पाय वगैरे अवयव नसणारी मुखवटावजा मूर्ती. पुणे शहरात … Read more

तुळशीबाग गणपतीबाबत तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का?

पुणे प्रतिनिधी | पुण्यात गणेशोत्सव म्हटलं की डोळ्यासमिर येतात मानाचे पाच गणपती. यामध्ये तुळशीबाग गणपती नेहमीच सर्वांसाठी खास आकर्षणाचं केंद्र असतो. जाणुन घेऊयात तुळशीबाग गणपती बद्दलच्या तुम्हाला माहिती नसलेल्या गोष्टी १) श्री तुळशीबाग गणपती(तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ) हा मानाचा चौथा गणपती. या गणपतीची स्थापना 1901मध्ये करण्यात आली. २) 1975मध्ये पहिल्यांदा फायबरच्या गणेश मुर्तीची स्थापना करण्याचा … Read more

मूर्तीची उंची कमी करुन उत्सवाची उंची वाढविण्याचे मुख्यमंत्र्याचे गणेश मंडळांना आवाहन

मुंबई । कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेश उत्सव हा साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. यावर्षी गणेशमूर्तीची उंची कमी करुन आपल्या उत्सवाची उंची वाढवुयात, असा नारा त्यांनी दिलाय. आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी सार्वजनिक गणेश मंडळांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. लोकमान्यांची परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे, पण ती सुरक्षित व्हायला … Read more