गणपतीला नैवद्य दाखवण्यासाठी अशा बनवा ‘खापरोळ्या’

टीम, HELLO महाराष्ट्र | आपण गणेशोत्सवात बाप्पाला अनेक वेगवेगळ्या प्रकारचा नैवद्य दाखवत असतो. त्यामुळे आज आपण गणपतीसाठी जरा वेगळ्या प्रकारचा नैवद्य बनवायला शिकणार आहोत. साहित्य – २ वाट्या तांदूळ, १/२ वाटी उडीद डाळ, २ टे. स्पू. हरभरा डाळ, १ टी. स्पू. मेथी दाणे, थोडं मीठ, हळद, आणि तेल. कृती- 1) तांदूळ, उडीद डाळ, हरभरा डाळ, मेथी … Read more

पर्यावरणपूरक साहित्यातून श्रीगणरायाच्या विविध आकारातील 80 रूपे!

IMG WA

पुणे | श्रीगणपती हा केवळ विविध कलांची देवता नसून सर्जनशीलता निर्माण करणारी शक्ती आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ.भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) मधील प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींनी त्यांच्या एकूण ८० कलाकृतींमधून हे सिद्ध केले आहे! श्रीगणेशाच्या विविधढंगी मूर्तींचे हे आगळे वेगळे प्रदर्शन कर्वेनगर परिसरात बीएनसीएच्या तळ मजल्यावरील स्क्केअर कोर्ट येथे ठेवण्यात … Read more

गणपतीच्या नैवेद्याला करा ‘रताळ्याच्या करंज्या’

टीम, HELLO महाराष्ट्र| अनेकजण गणपतीला पंच पक्वान्नचा नैवद्य करतात. त्यासाठी आज आपण रतळ्याच्या करंज्या कशा करयाच्या ते जाणून घेणार आहोत. साहित्य – ५०० ग्रॅम रताळी, २०० ग्रॅम गूळ, २ वाटी ओल्या नारळाचा चव, वेलची पूड, १ वाटी मैदा, चिमूटभर मीठ आणि तळायला तूप. कृती – 1) नारळात गूळ आणि वेलची पूड घालून मिश्रण चांगलं एकत्र … Read more

ध्वनी प्रदूषण केल्याने सातारा जिल्ह्यात पहिला गणेश मंडळावर गुन्हा

Shahupuri Satara Police

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सर्वाेच्च न्यायलयाचा ध्वनि प्रदूषणाचा आदेश धुडकावून विना परवाना मोठ्या आवाजात स्पीकर लावल्या प्रकरणी सातारा जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शाहूपुरी पोलिसांनी सदरबझार येथील श्रीमंत युवा गणेश उत्सव मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षासह चालक, साऊंड सिस्टीम चालकासह 5 जणांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत भगवान मोहिते (वय- 31, रा. … Read more

शिवाजी महाराजांची आई जिजाबाई साहेबांनी केलीय ‘या’ गणपतीची स्थापना

Kasaba Ganpati

पुणे | श्री कसबा गणपती म्हणजे पुण्याचे ग्रामदैवतच. पुण्याच्या सार्वजिनक गणेशोत्सवात या गणपतीला पहिले मानाचे स्थान आहे. कसबा गणपतीचा इतिहासही फार जुना आहे. शाहाजी राजांनी (शहाजीराजे भोसले) पुण्यात लालमहाल बांधला तेव्हा शिवाजी महाराजांची आई जिजाबाई साहेबांनी या मूर्तीची स्थापना केली होती. जिजाबाईंना स्वप्नात गणपतीने द्रूष्टांत दिल्याने जिजाबाईंना या गणपतीची स्थापना केली होती असे म्हट्ले जाते. … Read more

चाकरमान्यांसाठी खुशखबर!!! एसटी महामंडळाकडून गणेशोत्सवानिमित्त 2310 जादा बसेस

ST Bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी खुशखबर आहे. यंदाच्या गणेश उत्सवासाठी एसटी महामंडळाकडून 2310 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गेल्या २ वर्षांच्या कोरोना काळानंतर यंदाचा गणेशोत्सव कोणत्याही निर्बंधाशिवाय साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने हा निर्णय घेत गणेश भक्तांना खुश केलं आहे. 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत एसटी … Read more

गणेशोत्सवातील निर्बंधांबाबत आरोग्यमंत्री टोपेंच महत्वाचं विधान; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेशोत्सव सणामध्ये कोरोनात वाढ होऊ नये यासाठी राज्य सरकारकडून लसीकरणं वाढविण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान केंद्राकडूनही कोरोनात काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. याता गणेशोत्सव जवळ आल्याने कोकणवासियांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. या पार्शवभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी आज महत्वाचे विधान केले आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना लॉकडाऊनच्या … Read more

यंदाच्या गणेशोत्सवाचं खास आकर्षण – ‘चाळीतील बाप्पा’

गणेशोत्सव 2020 | दरवर्षीचा गणेशोत्सव म्हणजे अनेकांसाठी एक पर्वणीच असते. उत्साहाचे वातावरण, जल्लोष, मोदक, देवांच्या आरत्या, सकाळपासुन रात्री दहापर्यंत चालु असणारे साऊंड्स, गर्दी या सगळ्यात आपण हरवुन जायचो. पण यंदा कोरोनामुळे सगळ्याच गोष्टींना ब्रेक लागला. गणपती उत्सवावर ही याचं सावट आलं. त्यामुळे नेहमी असणारा उत्साह,जल्लोष यंदा थांबला. पण मुंबईच्या पराग सावंत यांच्या डोक्यात मात्र या … Read more

खुशखबर ! रेल्वे ‘या’ मार्गांवर चालवणार गणपती स्पेशल Train, तिकिट बुकिंग केव्हा सुरू होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेश चतुर्थीनिमित्त प्रवाशांची गर्दी दूर करण्यासाठी भारतीय रेल्वे अतिरिक्त गणपती स्पेशल गाड्या चालवणार आहे. भारतीय रेल्वेच्या मते, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या समन्वयाने अहमदाबाद / वडोदरा आणि रत्नागिरी / कुडाळ / सावंतवाडी रोड स्थानकां दरम्यान जादा गणपती स्पेशल गाड्या धावतील. पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम (PRS) काउंटर व IRCTC वेबसाईटवरुन 17 ऑगस्टपासून गणपती … Read more

कोकणवासियांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी स्पेशल रेल्वे गाड्यांची अधिकृत घोषणा

मुंबई । गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली. कोकण रेल्वेच्या मार्गावर गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची अधिकृत घोषणा कोकण रेल्वेकडून करण्यात आली आहे. नियोजित वेळापत्रक १५ ते ५ सप्टेंबर दरम्यानस १६२ गाड्या सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी माहिती दिली. कोकण रेल्वेच्या मार्गावर गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची घोषणा आज करण्यात … Read more