गणेश विसर्जनाच्या दिवशी रात्री 12 नंतर साऊंड सिस्टिमसह पारंपारिक वाद्यांवर बंदी!! नियम मोडल्यास होणार कारवाई

ganesh visarjan

कोल्हापूर | संपूर्ण राज्यात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरी केला जात आहे. परंतु आता गणपती विसर्जनाला देखील अवघे काही दिवसच उरले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाकडून काही महत्वाचे निर्बंध लादण्यात आले आहेत. गणपती विसर्जनाच्या दिवशी मध्यरात्री बारानंतर नियमातील साउंड सिस्टीम आणि पारंपरिक वाद्यांनावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतची माहिती कोल्हापूर शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी  दिली … Read more

अजित पवारांनी घेतले क्रांतिकारकांच्या बाप्पाचे दर्शन; रंगारी भवनाला देखील दिली भेट

ajit pawar

पुणे प्रतिनिधी विशाखा महाडिक। हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब गणपती ट्रस्टच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी रविवारी भाविकांनी अलोट गर्दी पहायला मिळाली. दरम्यान अनेक नेतेमंडळी, सिने कलाकारांनी देखील बाप्पाचे दर्शन घेतले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ, आमदार रविंद्र धंगेकर, काँग्रेसचे नेते मोहन जोशी, राज्य शासनाच्या गृह विभागाचे सह सचिव कैलास गायकवाड, पुणे … Read more

गणेशोत्सव काळात पुण्यात ड्रोन वापरण्यास बंदी; आदेशांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

drone ban

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्यात ड्रोन वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्तांकडून यासंबंधित आदेश जारी करण्यात आले आहेत. पुण्यामध्ये गणपती मंडळांचे किंवा गणपती बाप्पाचे शूट करण्यासाठी ड्रोनचा वापर केल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. गणेशोत्सवात सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारी म्हणून पोलिसांकडून हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे या निर्देशांचे पालन करणे … Read more

गणपती बाप्पा मोरया!! पुण्यातील प्रतिष्ठित मंडळांच्या पुढाकाराने काश्मीरमध्ये साजरा झाला गणेशोत्सव

ganeshotsav in kashmir

पुणे प्रतिनिधी । विशाखा महाडिक यंदा काश्मीरमध्येही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला गेला. काश्मीरमधील सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन केल्याने झाली. पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टसह प्रमुख मानाच्या गणपती मंडळांनी एकत्र येऊन काश्मीर येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी पुढाकार घेतला होता. पुण्यासह जगभरात साजरा होत असलेला सार्वजनिक गणेशोत्सव काश्मीरमध्ये होत नाही. … Read more

दगडुशेठला हात जोडले की, भिडे वाड्याला पाठ होते; तरुणीची फेसबुक पोस्ट व्हायरल

dagdusheth temple pune

विचार तर कराल : सध्या सर्वत्र गणेशोत्सव आनंदाने साजरा केला जात आहे. गावागावात गणेशमंडळांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसत आहे. पुण्यात गणेशोत्सवामुळे सर्वच पेठा अगदी दणाणून निघाल्या आहेत. पहावं तिकडे गणेशाच्या दर्शनासाठी गर्दी लोटताना दिसते आहे. अशात एका तरुणीची भिडेवाड्यावरील फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. दगडुशेठला हात जोडले की, भिडे वाड्याला पाठ होते या दोन … Read more

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे दर्शन

Devendra Fadnavis Bhausaheb Rangari Ganpati

पुणे प्रतिनिधी । विशाखा महाडिक आज गणेशोत्सवाचा तिसरा दिवस असून राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पहायला मिळत आहे. पुण्यातील ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या वतीने उत्सव कालावधीत विविध धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार दररोज विविध कार्यक्रम पार पडत आहेत. दरम्यान कलाकार मंडळी तसेच राजकीय नेतेमंडळी बाप्पाच्या दर्शनासाठी आवर्जून उपस्थिती दर्शवत आहेत. नुकतीच … Read more

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या वतीने अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन; 2 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

पुणे प्रतिनिधी | विशाखा महाडिक ॐ नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि, असे म्हणत, बुधवारी सकाळी दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पा समोर अथर्वशीर्ष पठण केले. यामुळे येथील परिसरातील वातावरण प्रसन्न आणि भक्तीमय झाले होते. ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या गणपती बाप्पांची मंगळवारी प्राणप्रतिष्ठापना झाली. ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवात विविध धार्मिक आणि सामाजिक … Read more

अनेक भागात गौराईंना दाखविला जातो मांसाहारी नैवेद्य! त्यामागील नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

gauri

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गणेश उत्सव सण संपूर्ण महाराष्ट्रात धुमधडाक्यात साजरी होत आहे. आज म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरींचे आवाहन देखील असणार आहे. असे म्हणले जाते की, आज गौरीच्या रूपात साक्षात पार्वती माहेरपणाला आपल्या घरी येते. ती घरी आल्यानंतर तिच्यासाठी सर्व गोडाधोडाचा नैवेद्य बनवला जातो. तसेच तिच्यासाठी संपूर्ण घर शोभेच्या वस्तूंनी, रांगोळी काढून सजवले … Read more

हत्तीने घातला लाडक्या गणरायाला हार; व्हिडिओ पाहून म्हणाल, क्या बात है!!

elephant wore a necklace for Bappa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज गणेश चतुर्थी असून सर्वत्र बाप्पाचे आगमन धुमधडाक्यात सुरु आहे. देशात अत्यंत उत्साहाचे वातावरण असून ढोल- ताशाच्या गजरात गणरायाचे स्वागत केलं जात आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोशल मीडियावर सुद्धा बापाच्या आगमनाचे विविध पोस्ट, व्हिडीओ अपलोड होताना दिसून येत आहेत. ह्यातच आता एक असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये हत्ती बाप्पाला हार घालताना … Read more

Mumbai News : मुंबईकरांसाठी खुशखबर; बाप्पाच्या दर्शनासाठी 9 दिवस रात्रभर सुरु राहणार बेस्ट बस

Best Bus Ganesh Chaturthi 2023

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गणेश उत्सव म्हणलं की, 10 दिवस संपूर्ण महाराष्ट्रात ढोल, ताश्यांच्या गजरात गणरायाचे आगमन केले जाते. ह्याचा आनंद घेण्यासाठी गावागावातुन लोक येत असतात. मुंबईसारख्या मोठ्या शहरात सुद्धा अत्यंत उत्सहाने आणि आनंदाने गणेशोत्सव साजरा केला जातो. याच मुंबईकरांना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील गणपतींचे दर्शन घेता यावे यासाठी  बेस्टने (BEST BUS)  रात्रभर बस सेवा सुरु … Read more