Ganeshotsav Celebration | यंदा बाप्पासाठी घरीच बनवा हे खास नैवैद्य; जाणून घ्या सविस्तर रेसिपी

Ganeshotsav Celebration

Ganeshotsav Celebration | आपल्या भारताला खूप मोठी परंपरा लाभलेली आहे. त्यामुळे आपल्या देशातील प्रत्येक संस्कृती साजरी केली जाते. सध्या संपूर्ण देशभरात गणेश उत्सवाची तयारी चालू झालेली आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. पुराणानुसार या दिवशी गणपतीचा जन्म झाला होता. त्यामुळे हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी … Read more

Pune Traffic | गणेशोत्सवानिमित्त पुण्यात होणार वाहतूक बदल’; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Pune Traffic

Pune Traffic | गणेशोत्सव अगदी दोन दिवसांवर आलेला आहे. त्यामुळे सगळीकडे सध्या गणेशोत्सवाच्या तयारीची धामधूम चालू झालेली दिसत आहे. या दिवसांमध्ये रस्त्यावर खूप गर्दी देखील असते. गणपतीची तयारी करण्यासाठी सगळेजण शॉपिंग करत असतात. त्याचप्रमाणे अनेक लोक हे शहरातून त्यांच्या गावी जात असतात. त्यामुळे या दिवसांमध्ये रस्त्यावर खूप जास्त गर्दी दिसते. अशातच आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील … Read more

Ganeshotsav Celebration | गणेशोत्सवासाठी रायगड मार्गे कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; प्रशासनाने केली खास सोय

Ganeshotsav Celebration

Ganeshotsav Celebration | गणेश चतुर्थी अगदी काही दिवसांवर आलेली आहे. दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जात आणि शहरात शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी आलेले अनेक लोक हे गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या गावी जात असतात. त्यामुळे गावी जाणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढ झालेली असते. खास करून कोकणात जाणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त असते. कारण … Read more

Ganeshotsav Celebration| यंदा गणेशोत्सवात चोरट्यांना होणार कडक कारवाई; पुणे पोलीस उभारणार 18 मदत केंद्र

Ganeshotsav Celebration

Ganeshotsav Celebration | देशातील सर्वात मोठा गणेशोत्सव हा सण लवकरच येत आहे. या वर्षी 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी येत आहे गणेशोत्सव संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने आणि जल्लोसा साजरा करतात. परंतु याच काळात मोबाईल चोरांचा सुळसुळाट देखील खूप मोठ्या प्रमाणात सुटलेला असतो. पुण्या मुंबईसारख्या मोठ्या शहरात गणेश उत्सवानिमित्त खूप जास्त गर्दी असते. आणि याचवेळी चोरटे … Read more

Ganesh Puja | गणपती बाप्पाच्या पूजनात या 7 गोष्टींचा समावेश नक्की करा; प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

Ganesh Puja

Ganesh Puja | गणेशोत्सव हा भारतातील सणांपैकी एक सगळ्यात मोठा सण आहे. हा सण गावापासून ते शहरांपर्यंत मोठ्या जल्लोषात आणि आनंदाने साजरा करतात. यावर्षी गणेश चतुर्थी हा सण 7 सप्टेंबर 2024 रोजी येत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक गणपतीच्या मूर्तीची घरात स्थापना करतात. तसेच जितके दिवस गणपती आपल्या घरी असतो. तितक्या दिवस मनोभावे पूजा (Ganesh … Read more

Ganeshotsav Celebration | यंदा गणेश चतुर्थीला येतात हे 3 मोठे योग; यावेळी करा बाप्पाची प्राणप्रतिष्ठा

Ganeshotsav Celebration

Ganeshotsav Celebration | आपल्या भारताला एक पारंपरिक वारसा लाभलेला आहे. त्यामुळे आपण सगळे सण उत्सव मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो. अशातच येत्या चार-पाच दिवसात भारतातील सगळ्यात मोठा सण गणेश उत्सव आहे. गणेश उत्सव प्रत्येक घराघरात आणि शहरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आपण गणपतीला आपले आराध्य दैवत मानतो. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात ही गणपतीच्या पूजनाने … Read more

गणेश चतुर्थीचा सण का साजरा केला जातो? कारण जाणून घ्याच

Ganesh Celebration 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वाना हवाहवासा वाटणारा आणि ज्या सणाची मोठ्या आतुरतेने ज्याची वाट बघितली जाते तो गणेश चतुर्थी हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. या काळात प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पाची मूर्ती आणून त्याची मनोभावे पूजा केली जाते. खजी ठिकाणी ११ दिवसांचा गणपती असतो तर काही जणांच्या घरी दीड … Read more

Dagdusheth Ganpati Trust : यंदा गणेशोत्सवात ‘दगडूशेठ’ साकारणार चमत्कारिक जटोली शिवमंदिराचा देखावा

Dagdusheth Ganpati Trust

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Dagdusheth Ganpati Trust) मुंबई, पुण्यातील गणेशोत्सव राज्यभरात चर्चेचा विषय ठरतात. सध्या सगळ्यांना गणेशोत्सवाचे वेध लागले असून अनेक गणेश मंडळांची बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु झाली आहे. यंदा बाप्पाची आरास काय करायची? कोणता देखावा उभा करायचा? यासाठी अनेक गणेश मंडळांच्या बैठकी सुरु झाल्या आहेत. अशातच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण … Read more

अहमदनगरमध्ये गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?

gautami patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची नुकतीच माहिती समोर आली आहे. गौतमी पाटीलसह आणखीन चार जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश उत्सवानिमित्त अहमदनगरमध्ये वाहतूक रस्त्यावरच गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळेच गौतमी पाटील, तिचा मॅनेजर आणि मंडळाच्या … Read more

‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’ बाप्पाची विसर्जन मिरवणूक

Bhausaheb Rangari Ganapati

पुणे प्रतिनिधी | विशाखा महाडिक : ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक आज गुरुवारी विसर्जनादिवशी सायंकाळी ७ वाजता निघणार आहे. त्यासाठी यंदा आकर्षक ‘मयूरपंख रथ’ तयार करण्यात आला असून आकर्षक पद्धतीने सजवलेल्या या रथामध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी याबाबत माहिती दिली. गणेशोत्सवाचा १० दिवसांचा … Read more