LPG गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; पहा नव्या किंमती

gas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली असून सर्वसामान्य माणसाचे जगणं मुश्किल झालं आहे. पेट्रोल- डिझेलच्या दरात दररोज वाढ होत असतानाच आता LPG गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. मात्र ही दरवाढ घरगुती गॅससाठी नसून व्यावसायिक गॅस सिलिंडर साठी आहे. मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडर दरात 104 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. … Read more

सर्वसामान्यांना झटका!! घरगुती गॅस सिलेंडरमध्ये मोठी दरवाढ

gas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाईचा भडका उडालेला आहे. पेट्रोल डीझेलच्या दरवाढी नंतर आता घरगुती गॅस सिलेंडर च्या किंमतीत मोठी वाढ झाली असून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. रशिया- युक्रेन युद्धांचा मोठा परिणाम इंधन दरवाढी वर झाला आहे. इंडियन ऑईलनुसार घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपये प्रति सिलिंडर दरवाढ झाली आहे. या नव्या किंमती आजपासूनच … Read more

LPG Cylinder : गॅस सिलिंडरमुळे अपघात झाल्यास मिळेल 50 लाखांची भरपाई, कसे ते जाणून घ्या

Cashback Offers

नवी दिल्ली । सध्याच्या काळात प्रत्येकाच्या घरात गॅस सिलेंडर आहे. एका छोट्याशा चुकीमुळे मोठा अपघात होऊ शकतो म्हणून याचा वापर अत्यंत जपून केला पाहिजे. अशा परिस्थितीत, गॅस सिलेंडर वापरताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास काय केले पाहिजे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच, LPG गॅस सिलेंडरचा स्फोट झाला किंवा गॅस गळतीमुळे … Read more

या पद्धतीने तुम्हाला मिळू शकेल गॅस सिलेंडर मागे 100 रुपये सूट

नवी दिल्ली | गॅसचे भाव गगनाला भिडले असताना, गेल्या दोन महिन्यांमध्ये सिलेंडरच्या किंमतीत सव्वाशे रुपयांनी वाढ झाली. अशा परिस्थितीमध्ये लोकांना थोडीशी राहत देण्यासाठी पेटीएम डिजिटल पेमेंट कंपनीने शंभर रुपयापर्यंत गॅस सिलेंडर मागे सूट देण्याची योजना आणली आहे. यामध्ये तुम्हाला शंभर रुपये सूट सह 819 रुपयांना गॅस सिलेंडर मिळू शकणार आहे. तुम्हाला या कॅशबॅकसाठी पेटीएम ॲपसह … Read more

वर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांच्या खिशाला कात्री; गॅसच्या किमतीत तब्बल ‘एवढ्या’ रुपयांनी वाढ

gas cylinder

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांच्या खिशाला कात्री बसली आहे. तेल मार्केटिंग कंपन्यांनी वर्षाच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. गेल्या महिन्यात 2 वेळा घरगुती गॅसच्या किमती वाढल्या होत्या. यानंतर विना-सबसिडीच्या 14.2 किलोग्रामच्या एलपीजी सिलेंडरच्या किंमती 644 रुपयांवरून वाढून 694 रुपये प्रति सिलेंडर झाल्या होत्या. आता विना-सबसिडीच्या 14.2 किलोग्रामच्या एलपीजी … Read more

गॅस सिलेंडरच्या दराबाबत सरकारने केला मोठा खुलासा, म्हणाले-“हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे”

नवी दिल्ली । गॅस सिलेंडरच्या दरांबाबत सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, त्यामध्ये असा दावा केला जात आहे की, आतापासून प्रत्येक आठवड्यात गॅस सिलिंडरचे दर बदलतील. जर आपणही असा कोणताही मेसेज पाहिला असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका कारण ते पूर्णपणे बनावट आहेत. जेव्हा PIB (PIB fact Check) ला माहिती मिळाली, तेव्हा … Read more

LPG Gas Cylinder Prices: आतापासून, प्रत्येक आठवड्यात बदलतील गॅस सिलेंडरच्या किंमती! ‘ही’ नवीन योजना काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । आतापासून प्रत्येक आठवड्यात गॅस सिलेंडरच्या दरात बदल होईल …? सरकारी तेल कंपन्या आतापासून दर आठवड्याला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतींचा आढावा घेण्याचा विचार करीत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक तेल कंपन्या या तयारीत व्यस्त आहेत. यावेळी, दरमहा गॅस सिलेंडरच्या दरांची समीक्षा केली जाते, त्यानंतर किंमतीत बदल किंवा वाढ होते. तेल कंपन्यांना दिलासा मिळेल … Read more

आता घरबसल्या सिलेंडर बुकिंगवर मिळवा 50 रुपये कॅशबॅक, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । 2 डिसेंबरपासून एलपीजी सिलिंडर (Gas cylinder) च्या किंमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली. अशा परिस्थितीत देशाच्या राजधानीत अनुदानाशिवाय सिलिंडरची किंमत 644 रुपये झाली. त्याचबरोबर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 55 रुपयांनी वाढ झाली. यामुळे आता त्याची किंमत प्रति सिलिंडर 1296 रुपये झाली आहे. हे सर्व असूनही आम्ही तुमच्यासाठी एक दिलासा देणारी बातमी घेऊन … Read more

सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी!! LPG गॅस सिलेंडरच्या नोव्हेंबरच्या किंमती जाहीर ; असे आहेत नवे दर

gas cylinder

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वाढत्या महागाईत नोव्हेंबरमधील गॅस सिलेंडरच्या किंमतींनी सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) नोव्हेंबर महिन्यातील किंमती न बदलण्याचा निर्णय सरकारी तेल कंपन्यांनी घेतला आहे. याआधी ऑक्टोबर महिन्यातही HPCL, BPCL, IOC यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल केला नव्हता. देशातील सर्वात मोठी तेल विपणन कंपनी IOC च्या वेबसाइटवर दिलेल्या … Read more

LPG सिलिंडरवर ‘या’ महिन्यातदेखील नाही मिळणार अनुदानाची रक्कम, सरकार हे पैसे का रोखत आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घरगुती गॅस सबसिडी या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये घरगुती गॅसवर मिळणार नाही. परंतु आपल्या लक्षात हे आले असेलच की, मागील 4 महिन्यांपासून गॅस सबसिडीचे पैसे आपल्या खात्यात जमा होत नाहीयेत. तुम्हाला मेपासून मिळणारी गॅस सबसिडी सरकारने रद्द केली आहे. परंतु हे अनुदान संपविण्याचा निर्णय का घेण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात … Read more