जर्मनी देशात बांधतीये वैशिष्ट्यपूर्ण महाकाय विहीर? जाणून घ्या फायदे

Garmany

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल हवामानामध्ये अनेक प्रकारचे बदल होत असतात. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम म्हणून भूगर्भातील पाणी पातळीवर याचा खूप परिणाम होत आहे. आणि भूगर्भातील पाणी पातळी देखील कमी कमी होत चाललेली आहे. आपल्या रोजच्या वापरातील गोड पाण्याच्या पातळीत घट होताना दिसत आहे. पृथ्वीवरचे हे पाणी जर संपले, तर मानव आणि प्राणी यांना जगण्यास … Read more

गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत जर्मनीकरांनी धरला ठेका!; कराडच्या कोळे गावच्या युवकाचा पुढाकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारतातच नाही तर परदेशात सुद्धा जल्लोषात गणेशोत्सव साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर जर्मनीमधील एर्लांगन शहरात ढोलताशांच्या गजरात एकदिवसीय गणेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गणेशोत्सवात पारंपरिक पद्धतीने गणेश पूजन, महाआरती, विसर्जन मिरवणूक आदी कार्यक्रम पार पडले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाराष्ट्रातून नोकरी निमित्त जर्मनीत स्थायी असणाऱ्या तरुण तरुणींनी पुढाकार घेतला. … Read more

एकही स्पर्धा न हरलेल्या Boxer Musa Yamakचा स्पर्धेदरम्यान हार्ट अटॅकने मृत्यू

Boxer Musa Yamak

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मृत्यू कोणाला कधी येईल याचा काही नेम नाही. एका प्रसिद्ध बॉक्सरचा स्पर्धेदरम्यान अचानक मृत्यू झाला आहे. प्रसिद्ध बॉक्सर मुसा यमकला (Boxer Musa Yamak) बॉक्सिंग करताना अचानक हार्ट अटॅक आला आणि तो तिथेच कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण क्रीडा जगतात मोठी खळबळ उडाली आहे. टर्कीश-जर्मन बॉक्सर मुसा … Read more

10 वर्षांचे प्रेम !!! अवघ्या काही तासांचे लग्न अन् नंतर आत्महत्या, अशी आहे ‘या’ क्रूर हुकूमशहाची लव्ह स्टोरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या क्रूरतेमुळे प्रसिद्ध झालेल्या जर्मनीचा हुकूमशहा असलेल्या हिटलरचा 20 एप्रिल 1889 रोजी जन्म झाला. हिटलरचा जन्म ऑस्ट्रियामध्ये जरी झाला असला तरी त्याने जर्मनीवर राज्य केले. मात्र अर्ध्या जगावर राज्य करणाऱ्या हिटलरने रशियामध्ये झालेल्या पराभवानंतर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. याच्या काही तास आधीच त्याने आपली प्रेमिका असलेल्या इवा ब्राऊन सोबत लग्नही केले. … Read more

Germany Knife Attack: जर्मनीमध्ये हायस्पीड ट्रेनमध्ये चाकू हल्ला, अनेक जखमी

जर्मनी । जर्मनीमध्ये हायस्पीड ट्रेनमध्ये काही अराजक घटकांनी चाकूने हल्ला केला. सध्या या घटनेत 3 जण जखमी झाल्याची पुष्टी झाली आहे. पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले की,”ही घटना शनिवारी रेजेन्सबर्ग आणि न्युरेमबर्ग या जर्मन शहरांदरम्यान बव्हेरियामध्ये घडली. सकाळी साडेआठ वाजता न्यूमार्कटजवळ हा हल्ला झाला. त्यानंतर ट्रेनला न्युरेमबर्गच्या दक्षिण-पूर्वेला सॅबर्सडॉर्फ येथे थांबावे लागले. तत्काळ कारवाई करत पोलीस अधिकाऱ्यांनी … Read more

जर्मनीमध्ये पिझ्झा डिलीव्हर करत आहे अफगाणिस्तानचा माजी मंत्री, तालिबानच्या भीतीने सोडावा लागला होता देश

काबुल/बर्लिन । तालिबानने अफगाणिस्तानमध्ये ताबा मिळवल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनीसह अनेक राजकारणी आणि मंत्री देश सोडून पळून गेले आहेत. यापैकी अनेक लोकांना आता सामान्य लोकांसारखे जीवन जगण्यास भाग पाडले आहे. नुकतेच अफगाणिस्तानच्या माजी परिवहन मंत्र्याचे एक छायाचित्र समोर आले आहे, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण जात आहे. माजी मंत्री सय्यद अहमद शाह सादत यांनी जर्मनीच्या लीपझिग शहरात … Read more

… आणि कोरोनाची लस म्हणून तिने 9 हजार लोकांना दिले चक्क मिठाचे पाणी

जर्मनी । जर्मनीतील रेड क्रॉस रुग्णालयातील एका नर्सने हजारो लोकांच्या जीवाशी खेळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या नर्सला कोरोना लसीचा (Corona Vaccine) तिरस्कार होता. यामुळे तिने सुमारे 8 हजार 600 लोकांना लसीऐवजी सलाइन सॉल्यूशनचे (Vaccine Solution) इंजेक्शन दिले. ही बातमी बाहेर येताच रुग्णालयातून इंजेक्शन घेणाऱ्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. आता रुग्णालयाने सर्व लोकांना पुन्हा … Read more

वयाच्या 19 व्या वर्षी शत्रूंची 9 विमाने पडणाऱ्या देशातील पहिल्या फायटर पायलट विषयी जाणून घेउयात

नवी दिल्ली । भारतीय हवाई दलात एकाहून एक शूर पायलट होऊन गेले आहेत ज्यांनी 1962 पासून ते कारगिल युद्धापर्यंत आपल्या शौर्याचे प्रदर्शन घडविले आहे. स्वातंत्र्यापूर्वीही असा लढाऊ पायलट होता ज्यांच्या शौर्याची गाथा जगभर प्रसिद्ध आहे. इंद्र लाल रॉय हा पायलट होता ज्यांनी ब्रिटीशांच्या अंमलाखाली पहिल्या महायुद्धात लढा दिला होता. कोलकाता येथे 2 डिसेंबर 1898 रोजी … Read more

जर्मनीः मास्क न घातलेल्या व्यक्तीला विमानतळावर थांबवले तर त्याने पोलिसांना मारण्याची दिली धमकी

फ्रँकफर्ट । जेव्हा जर्मनीच्या फ्रँकफर्ट एअरपोर्टवर मास्क न वापरल्याबद्दल पोलिसांनी एका व्यक्तीला रोखले तेव्हा त्याने अल्लाहू अकबरचा नारा दिला आणि त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. जेव्हा पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपी प्रवासी आपले सामान ठेवून पळून गेला. यानंतर पोलिसांनी विमानतळ रिकामे केले आणि धमकी देणाऱ्या त्या व्यक्तीला बंदुकीच्या साहाय्याने पकडले. पकडला गेलेला हा … Read more

जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची लिस्ट झाली जाहीर, भारताचे रँकिंग पहा

नवी दिल्ली । 2021 साठी जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट (World most powerful passports) चे रँकिंग जारी करणे चालू आहे. हेनले आणि पार्टनर्स (Henley and Partners) च्या रिपोर्ट नुसार, जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट जापानचा आहे. याव्यतिरिक्त अमेरिका या यादीमध्ये सातव्या नंबर वर आहे. आश्चर्य म्हणजे भारत यामध्ये 85 व्या नंबरवर आहे. त्याशिवाय पाकिस्तान यादीत खाली चौथ्या … Read more