जर्मनीचे सर्वात मोठे फुटबॉल स्टेडियम डार्टमंड आता बनणार मेडिकल सेंटर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ या साथीच्या काळात रूग्णांवर उपचाराला मदत करण्यासाठी जर्मनीतील सर्वात मोठे फुटबॉल स्टेडियम बोरसिया डार्टमंड येथील सिग्नल इदुना पार्कचे अंशतः रूपांतर मेडिकल सेंटरमध्ये होणार आहे. जर्मनीच्या बुंडेस्लिगा क्लबने शुक्रवारी ही माहिती दिली. क्लबचे संचालक हंस जोकिम वत्झके आणि कार्लस्टन क्रेमर यांनी निवेदनात म्हटले आहे की, “आपले स्टेडियम हे आपल्या शहराचे … Read more

जगभरात कोरोनामुळे आत्तापर्यंत ४७ हजार जणांचा मृत्यू! कोणत्या देशात किती बळी पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत गेल्या २४ तासांमध्ये कोरोनामुळे ८८४ लोकांचा मृत्यू झाला आहे.स्पेनमध्ये कोरोनाचा दहा लाखाहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे.संपूर्ण जग कोरोनामुळे अस्वस्थ झाले आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार, जगभरात एकूण ९,३५,८१७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर ४७,२३१ लोकांचा मृत्यू झाला आहे.अमेरिकेत आतापर्यंत ४९६० लोकांचा मृत्यू झाला असून एकूण २,१६,५१५ लोकांना कोरोनाची … Read more

कोरोनाने हाहाकार घातला असताना ‘ही’ लव्हस्टोरी होतीये युरोपमध्ये प्रचंड व्हायरल! घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ही एक अशी प्रेम कथा आहे, हे जाणून आपण आश्चर्यचकित व्हाल. कोरोनाच्या कहरात एक सुंदर लवस्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हि एका ८५ वर्षीय इंगा रास्मुसेन आणि ८९-वर्षीय कार्स्टन तुक्सेन यांची प्रेमकथा आहे. इंगा डेन्मार्कमध्ये राहतात तर कार्स्टन जर्मनीमध्ये राहतात. पूर्वी ते रोज भेटत असत. अद्यापही भेटतात परंतु बंद सीमेच्या दोन्ही … Read more

२० महिलांसोबत पंचतारांकित हाॅटेल मध्ये एकांतवासात आहे ‘या’ देशाचा राजा, घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे सध्या जगातील अनेक बाधित देशांमध्ये लॉकडाउन सुरू आहे. युरोपीय देश जर्मनीलाही कोरोनाचा फटका बसला आहे व तेथेही लॉकडाउन चालू आहे. लोक स्वत: ला आइसोलेट ठेवत आहेत. पण अशा परिस्थितीत एक विचित्र बातमी समोर आली आहे. यावेळी, थायलंडचा राजा देखील तेथे आहे. ते आइसोलेशन मध्ये आहेत परंतु एकटेच नाहीत तर … Read more

धक्कादायक! करोनाच्या चिंतेने जर्मनीत एका मंत्र्याची आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात करोना व्हायरसमुळे हजारो लोकांचे बळी घेतले आहे. यानंतरही मृत्यूचा हा सिलसिला सुरूच आहे. करोना साथीच्या आजारामुळे सर्व देश चिंतेत आहेत. दरम्यान, करोनाच्या चिंतेतून जर्मनीच्या एका प्रांत अर्थमंत्र्यांनी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली आहे. जर्मनीच्या हेसे प्रांताचे अर्थमंत्री थॉमस शॉफर यांनी करोना व्हायरसच्या संसर्गामुळे होणार्‍या आर्थिक नुकसानाच्या विवंचनेतून आत्महत्या केल्याचं म्हटलं जात … Read more

आता २ दिवस नव्हे तर अवघ्या काही मिनिटांतच मिळणार कोविड -१९ चा तपासणी अहवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । वैद्यकीय उपकरणे तयार करणार्‍या अमेरिकन कंपनी अ‍ॅबॉट लॅबोरेटरीजने कोरोनाव्हायरस संसर्गाची तपासणी करण्यासाठी पोर्टेबल चाचणी केली आहे. कंपनीचा असा दावा आहे की ही चाचणी एखादी व्यक्ती कोरोनाव्हायरसने संक्रमित आहे की नाही हे पाच मिनिटांत ओळखू शकते. यामुळे कोरोनाव्हायरस प्रकरणांच्या तपासणीला गती मिळेल असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने ट्विट करून त्याविषयी माहिती दिली … Read more

‘कोरोना’ वरच्या लसीचे अधिकार विकत घेण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्याविरुद्ध जर्मनीत संताप

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | जर्मनीच्या शास्त्रज्ञांनी कोरोनावर लस शोधली आहे अशी माहिती जर्मनीने दिल्यानंतर या लसीचे हक्क विकत घेण्यासाठी जर्मनीच्या कंपनीला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी रकम देऊ केल्याबद्दल जर्मनीत ट्रम्प यांच्याविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येतो आहे. याबाबत जर्मनीच्या ‘वेल्ट अ‍ॅम सोनटॅग’ या वृत्तपत्राने पहिल्या पानावर “ट्रम्प विरुद्ध बर्लिन” शीर्षकाने वृत्त प्रकाशित केले आहे. … Read more

राहुल गांधींची जर्मनीतील लोकांना भावनिक साद

rahul gandhi

हॅम्बुर्ग, जर्मनी |काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. तेथील लोकांशी संवाद साधताना त्यांनी काही भावनिक मुद्द्यांना हात घातला. सोबतच समकालीन भारतीय राजकारणावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक गोष्टींवर मुक्तपणे मतही मांडलं. ब्युकेरीअस समर स्कुलच्या कॅम्पणगेल सभागृहात परदेशी भारतीयांच्या सभेत ते बोलत होते. अहिंसा हे भारतीयत्वाचं प्रतिक अन तत्वज्ञान आहे. प्रधानमंत्री माझ्याबाबत विद्वेषक बोलतात. पण माझ्या … Read more