Mumbai Goa Highway ठरतोय मृत्यूचा सापळा; आत्तापर्यंत किती जणांचा जीव गेला?

Mumbai Goa Highway death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (Mumbai Goa Highway) काम अद्याप पूर्ण झालेले नाही. खरं तर कोकणच्या विकासाठी अतिशय महत्वाचा असलेला हा महामार्ग अद्यापही रखडल्यामुळे प्रवास करताना नागरिकांची हेळसांड होत आहे. खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असून मुंबई गोवा महामार्ग हा मृत्यूचा सापळा तर ठरत नाही ना असा प्रश्न निर्माण झालाय. याचे कारण म्हणजे … Read more

Mumbai Goa Vande Bharat : आठवड्यातून 6 दिवस धावणार मुंबई – गोवा वंदे भारत एक्सप्रेस; पहा नवं वेळापत्रक

Mumbai Goa Vande Bharat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या वंदे भारत ही प्रत्येकाच्या पसंतीस पडत आहे. आणि त्यात सणासुदीचे दिवस सूरु असल्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस मधून प्रवास वापर करणाऱ्यांची संख्या सुद्धा प्रचंड वाढत आहे. सध्या सणाच्या निमित्त अनेक चाकरमानी आणि कर्मचारी वर्ग गावाला जाण्यासाठी आतुरला आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मुंबई ते गोवा वंदे … Read more

Shaktipeeth Expressway : गोवा आणि नागपूरला जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचे उद्दिष्टे काय? 75 हजार कोटी खर्चून जोडली जाणार ‘ही’ देवस्थाने

Shaktipeeth Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास सुलभ होण्यासाठी समृद्धी महामार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. या महामार्गामुळे अनेक छोटी मोठी शहरे आणि राज्य एकमेकांना जोडली गेली आहेत. आता असाच एक प्रकल्प उभारण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. नागपूर आणि गोवा या दोन ठिकाणांना जोडण्यासाठी “शक्तीपीठ एक्सप्रेस वे” (Shaktipeeth Express Way) महामार्गाची … Read more

शिवरायांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या ख्रिश्चन धर्मगुरुंविरोधात गुन्हा दाखल; शिवप्रेमींकडून संताप व्यक्त

shivray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एका ख्रिश्चन धर्मगुरूंना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य करणे चांगलेच अंगलटी आले आहेत. या धर्मगुरुंविरोधात गोव्यात गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. बोलमेक्स परेरा असे या ख्रिश्चन धर्मगुरुचे नाव असून त्यांनी शिवाजी महाराजांकडे तुम्ही दैवत म्हणून कसे पाहू शकता असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा … Read more

2 पाकिस्तानी दहशतवाद्यांसह RDX ने भरलेला टँकर गोव्याकडे रवाना; धमकीच्या फोनने खळबळ

threat call to mumbai police

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. यावेळी फोन करणाऱ्या व्यक्तीने आपली ओळख पांडे अशी सांगितली आहे. आरडीएक्स घेऊन एक टँकर गोव्याच्या दिशेने निघाल्याचं सदर व्यक्तीने फोनवरून पोलिसाना सांगितलं . तसेच या टँकरसोबत दोन पाकिस्तानी दहशतवादी असल्याचीही माहिती त्याने दिली. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा अलर्ट मोड … Read more

Top Casino In Goa : ‘हे’ आहेत गोव्यातील वैश्विक दर्जाचे कॅसिनोज; पर्यटक घेऊ शकतात मनसोक्त मजा

Top Casino In Goa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा हे देशातील पर्यटनासाठी सर्वाधिक पसंतीचे राज्य आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव पडलेल्या गोव्याला दरवर्षी देशभरातून लाखो करोडो पर्यटक भेट देत असतात आणि आपल्या सुट्ट्या एन्जॉय करत असतात. गोव्यात अनेक वैश्विक दर्जाचे कॅसिनोज (Top Casino In Goa) पर्यटकांचे मनोरंजन करतात. गोव्यातील कसिनो हे एक पर्यटनाचे मोठे अंग आहेत. अधिकांश कॅसिनो नायलॉन, रुलेट, … Read more

Bikini Beach in Goa : गोव्यातील TOP 5 बिकिनी बीचेस; मिळतात ‘या’ सर्व सुविधा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोवा हे देशातील सर्वाधिक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाते. नैसर्गिक सौंदर्य आणि अथांग समुद्रकिनारे लाभल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर अगदी परदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात दाखल होतात. सध्या पावसाळा सुरु असून पावसाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी पर्यटन गोव्यात दाखल होतायत. गोव्यावर अनेक वर्ष पोर्तुगीजानी राज्य केल्यामुळे येथे पाश्चात्य … Read more

Summer Trip : सुट्टीमध्ये सहकुटुंब फिरायला जाण्याचा विचार करताय? ‘ही’ 5 ठिकाणे तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतात

Summer Trip

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विद्या वेताळ उन्हाळा जसा उष्णता घेऊन येतो तसा सुट्ट्या (Summer Trip) देखील घेऊन येतो . त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात अनेकजण कुटुंबासोबत तसेच मित्र किंवा नातेवाईकांसोबत कुठे तरी फिरायला जायचे हे ठरवू लागतात. या सुट्ट्यामध्ये नेमके फिरायला जाण्याच्या ठिकाणाचे समीकरण साधने खूप महत्वाचे असते. यामध्ये अनेक लोकांची गफलत होऊ शकते. तुमचा हा ताण … Read more

कराड बाजार समितीचे मतदार हैदराबाद, गोवा सहलीवर

Karad Market Committee (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील आठ बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. 30) मतदान होणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. प्रचाराच्या निमित्ताने गेली आठ दिवस आरोप-प्रत्यारोंचा धुरळा उडाला असून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (शिंदे, ठाकरे गट) आणि भाजप पक्षातील पुढारी आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अशात जिल्ह्यातील कराड तालुक्यातील … Read more

लवकरच मुंबई-गोवा मार्गावरही धावणार Vande Bharat Train, केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

Vande Bharat train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vande Bharat Train : आता लवकरच मुंबई-गोवा मार्गावर वंदे भारत सेमी हायस्पीड एक्स्प्रेस धावणार आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री असलेल्या रावसाहेब दानवे यांच्याकडून महाराष्ट्रातील आमदारांच्या शिष्टमंडळाला याबाबतची माहिती देण्यात आली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य निरंजन डावखरे यांनी ही माहिती दिली. याबाबत बोलताना डावखरे म्हणाले कि,” आमदारांच्या … Read more