Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत मोठी घसरण; आजचे दर काय?

Gold Price Today

Gold Price Today | सराफ बाजारात सोने चांदीच्या भावात आज मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मे, जून महिन्यानंतर जुलै महिना सोने चांदीच्या भावांसाठी नरमलेला दिसत आहे. या कारणामुळे सराफ बाजारातील देखील गर्दी वाढली आहे. आज म्हणजेच, बुधवारी बाजारात MCX नुसार, 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 55,850 रूपयांनी सुरू आहे. तर 24 कॅरेट … Read more

सोन्या चांदीच्या भावाने पुन्हा मारली उसळी; आजचा भाव घ्या जाणून

Gold Price Today

Gold Price Today | जागतिक पातळीवर दररोज सोने – चांदीच्या भावांमध्ये फरक दिसून येत आहे. या महिन्यात सोने चांदीच्या भावाने चांगलाच उच्चांक गाठला आहे. आज म्हणजेच शनिवारी सोने-चांदीचे भाव पुन्हा वाढलेले दिसत आहेत. MCX नुसार, आज बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 56,000 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति … Read more

Gold Price Today : सोने- चांदीच्या दरात आज पुन्हा वाढ; पहा प्रतितोळा भाव किती?

Gold Price Today

Gold Price Today । अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने आपल्या व्याजदरात वाढ केल्यानंतर गुरुवारी सोने चांदीच्या भावाने उसळी मारली आहे. गुड रिटन्सनुसार गुरुवारी, 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 55,450 रुपये असा सुरू आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 60,490 रुपये असा सुरू आहे. यातूनच बुधवारी असलेल्या भावापेक्षा 22 कॅरेट सोन्याच्या किमती 300 … Read more

Gold Price Today: सोन्याच्या किंमती पुन्हा वाढल्या, तर चांदीच्या दरात मात्र घसरण; जाणून घ्या आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today |  सोने चांदीच्या भावांमध्ये रोज चढउतार पाहायला मिळत आहेत. आज (सोमवारी) पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली असून चांदीचे दर खाली घसरले आहेत. आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 54,468 रुपये असा आहे. तर 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम 59,420 रूपये आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमती पुन्हा उंचवल्याच्या दिसत आहेत. मागील वेळी … Read more

Gold Price Today : सोन्या-चांदीचे भाव वाढले, जाणून घ्या आजचे नवे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : भारतीय सराफा बाजारात आज (12 एप्रिल 2023 रोजी) सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ नोंदवण्यात आली आहे. सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 60 हजार रुपयांच्या पुढे आहे. तर चांदीची किंमत 75 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 टक्के शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,748 रुपये प्रति 10 … Read more

Gold Price Today : सोन्या-चांदीची चमक वाढली, तपासा आपल्या शहरातील आजच्या किंमती

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : सध्या सोन्याच्या किंमतींत चढ-उतार सुरु आहेत. तसेच चांदी देखील आतापर्यंतच्या विक्रमी उच्चांकावर ट्रेड करत आहे. 60,000 रुपयांच्या पुढे धावणाऱ्या सोन्याने आता पुन्हा वेग घेतला आहे. तसेच चांदीचा भावही 75 हजार रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. त्याच प्रमाणे येत्या काळात चांदी 80,000 रुपये प्रति किलो तर सोने 65,000 रुपये … Read more

Gold Price Today : वरच्या स्तरावर झालेल्या विक्रीमुळे सोने-चांदी घसरले, पहा सोन्याचे आजचे नवीन दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळते आहे. ज्याचा परिणाम देशांतर्गत वायदे बाजारावरही दिसून येतो आहे. आज MCX वर जूनमधील सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 504 रुपयांनी घसरून 60,007 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आहे. तसेच मेमधील चांदीच्या फ्युचर्सची किंमत 345 रुपयांच्या घसरणीने 74,225 रुपये प्रति किलोवर … Read more

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत नरमाई, आजचे नवीन दर तपासा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज सोने-चांदीचे भाव आज नरमले आहेत. सध्या सोने 60623 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 74164 रुपये प्रति किलो वर ट्रेड करत आहे. मात्र गुरुवारच्या तुलनेत आज त्याच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. बुधवारी सोने (Gold Price) 1066 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले. तर गुरुवारी … Read more

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज घसरण, पहा आजचे नवे भाव

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली असून, त्याचा परिणाम देशांतर्गत वायदे बाजारावरही दिसून येतो आहे. आज MCX वर जूनमधील सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 241 रुपयांनी वाढून 60,615 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​ट्रेड करत होते. तसेच मेमधील चांदीच्या फ्युचर्सची … Read more

Gold Price Today : जागतिक बाजारातील चांगल्या संकेतांमुळे सोन्या-चांदीत जोरदार उसळी, पहा आजचे नवीन भाव

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ झालेली दिसून येत आहे. जागतिक बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 2,000 डॉलर्सच्या पुढे गेला आहे. तर चांदीची किंमत प्रति औंस $25 च्या वर आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत वायदे बाजारावरही दिसून येतो आहे. आज MCX वर जूनमधील सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 124 रुपयांच्या … Read more