‘हे’ काम न केल्यास तुम्ही सोन्याचे दागिने विकू किंवा बदलू शकत नाही

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकारने अलीकडेच सोन्याचे दागिने आणि इतर कलाकृतींसारख्या सोन्याच्या वस्तूंच्या विक्रीच्या नियमामध्ये काही बदल केले आहेत. त्यानुसार, 1 एप्रिल 2023 पासून सर्व सोन्याचे दागिने आणि कलाकृतींना हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) क्रमांक असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे जुने, हॉलमार्क नसलेले सोन्याचे दागिने असतील, तर तुम्ही आधी हॉलमार्क केल्याशिवाय ते विकू शकणार नाही … Read more

Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेला सोन्याची खरेदी का केली जाते? काय आहे यामागील कारण?

Akshaya Tritiya 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाची अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2023) 22 एप्रिल 2023 रोजी आहे. अतिशय शुभ आणि साडेतीन मुहूर्ता पैकी एक असा अक्षय्य तृतीया सण देशभर अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. हिंदू आणि जैन धर्मामध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं. त्यामुळे या दिवशी सोने … Read more

Gold Price Today : सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना धक्का; पुन्हा वाढल्या सोने- चांदीच्या किंमती

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कालच्या तुलनेत आज 19 एप्रिल 2023 रोजी सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Price Today) वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,450 रुपये आहे तर चांदीची किंमत 75,460 रुपये प्रति किलो आहे. सध्या सर्वत्र लग्नाची धामधूम पहायला मिळत असतानाच … Read more

Gold Price Today : सोनं झालं स्वस्त, चांदीच्या किमतीही उतरल्या; आजचे दर काय?

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 15 एप्रिल 2023 रोजी म्हणजेच व्यावसायिक आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold Price Today) घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. काल सोन्याच्या किमतीने उच्चांक गाठला होता मात्र आज कालच्या तुलनेत सोने प्रति 10 ग्रॅम 760 रुपयांनी स्वस्त झालं आहे तर दुसरीकडे चांदीच्या किंमतीत सुद्धा 1100 रुपये … Read more

सोन्याच्या राणीहारचा मोह पडला भारी; दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या महिलेसह सराफ ताब्यात

Satara Crime News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके यात्रेसाठी घराला कुलूप लावून गेलेल्या एकाकुटुंबातील बंद घरात घुसून सोन्याचा राणीहार आणि 16 हजारांची रोकड चोरून नेण्याची घटना गट आठवड्यात घडली होती. या प्रकरणी सातारा येथील शाहूपुरी पोलिसांनी तपास करीत एका महिलेसह सराफाला ताब्यात घेतले आहे. तसेच सोन्याचा राणीहारसह 16 हजारांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी … Read more

Give Plastic And Take Gold : ‘प्लास्टिक द्या आणि सोने घ्या’, प्लास्टिक मुक्तीसाठी ‘या’ गावाने सुरु केली अनोखी योजना

Give Plastic And Take Gold

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Give Plastic And Take Gold : सध्याच्या काळात सोन्याच्या किमतीने सर्वोच्च पातळी गाठली आहे. ज्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी भरपूर पैसे खर्च करावे लागत आहेत. काही लोकं घालण्यासाठी तर काही गुंतवणुकीसाठी खरेदी करतात. मात्र जरा विचार करा की, जर कचऱ्याच्या बदल्यात आपल्याला सोने मिळले तर… होय, आता असे प्रत्यक्षात घडते आहे. भारतात … Read more

Satara News : नाईकबा यात्रेला गेलेल्या सेवानिवृत्त पोलिसांचा बंगला फोडला

Gold Karad Retired Policeman Robbery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कराड तालुक्यातील अनेक गावांमध्ये चोरट्यांकडून घरफोडी केली जात आहे. यावेळी काही ठिकाणी त्यांच्या हाताला लागत आहे तर काही ठिकाणी नाही. कराड तालुक्यातील भुयाचीवाडी येथील सेवानिवृत्त पोलिसाच्या बंद असलेल्या बंगल्यात चोरटयांनी चोरी केली. यामध्ये दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कमेसह सुमारे 30 तोळे सोन्याचे दागिने असा लाखो रूपयांचा ऐवज चोरटयांनी चोरून … Read more

आता घरबसल्या Digital Gold वर मिळेल कर्ज, त्यासाठीचे व्याजदर पहा

Digital Gold

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Digital Gold : दैनंदिन जीवनात आपल्याला अनेकदा अचानक पैशाची गरज भासते. अशा वेळी लोकं पर्सनल लोन घेण्याचा विचार करतात. मात्र बँकांकडून यावर प्रचंड व्याज आकारले जाते. नियमित उत्पन्न असलेल्या लोकांसाठी हा व्याजदर कमी केले जाईल. मात्र जर आपले नियमित उत्पन्न नसेल तर पर्सनल लोन मिळवण्यात अडचणी येऊ शकतील. तसेच जर आपल्याकडे … Read more

घरात चोरी करून आईचेच दागिने चोरणाऱ्या मुलाला पोलिसांनी 6 तासात ठोकल्या बेड्या

Wai Police

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके आपल्या घरात आईचे दागिने लुटणाऱ्या मुलाला अवघ्या सहा तासात पोलिसांनी बेड्या ठोकल्याची घटना वाई तालुक्यातील सटालेवाडी येथे घडली आहे. बंद घरातून तब्बल 1 लाख 75 हजाराचा मुद्देमाल व सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून आरोपीला अटक करीन त्याच्याकडून मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की सटालेवाडी ता. … Read more

सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो म्हणत हातचलाखी करणाऱ्या 2 बिहारींना अटक

Crime News police Phaltan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो असे म्हणत बिहारमधील दोन जणांनी अनेक महिलांची दागिने घेऊन फसवणूक केल्याची घटना फलटण तालुक्यात घडली होती. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर फलटण ग्रामीण पोलिसांनी दोघा सराईत चोरट्याने गुणवरे (ता. फलटण) येथून अटक केली असून त्यांच्याकडून 1 लाख 25 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. सुबोध … Read more