अन्यथा सेवा बंद करू! पाकिस्तानला फेसबुक, ट्विटर, गुगलचा कडक इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्ताननं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियासाठी काही नवे नियम लागू केले आहे. या नवीन नियमामुळे फेसबुक, ट्विटर आणि गुगलनं या कंपन्यांना पाकिस्तानमध्ये आपली सेवा पुरवण्यात समस्या निर्माण होत आहेत. पाकिस्तान सरकारने हे नवीन नियम मागे घ्यावे अशा मागणीचे पत्र ‘एशिया इंटरनेट कॉलिशन’तर्फे (AIC) पाकिस्तानचे पंतप्रधान दिले गेले आहे. मात्र, सदर नियमांमध्ये बदल … Read more

Tik Tok ला फाईट देण्यासाठी गुगल आणणार ‘हे’ अॅप

Techमित्र | भारतात नेटीजन्समध्ये टिक-टॉक खूप लोकप्रिय असून दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता वाढते आहे. टिक-टॉकच्या या लोकप्रियतेमुळे त्याच्या स्पर्धकांना काळजी वाटायला लागली आहे. फेसबुकनंतर गुगलही टिकटॉकला टक्कर देण्यासाठी नवीन अॅप लाँच करण्याच्या तयारीत आहे. स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, गुगल अमेरिकेतील लोकप्रिय सोशल व्हिडिओ शेअरिंग अॅप ‘फायरवर्क’ खरेदी करण्यासाठी बोलणी करत आहे. चीनची मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट Weibo च्या … Read more

Happy Birthday Google |गुगल झाले २० वर्षांचे

googles th birthday . m

Techबाबा | वीस वर्षांपूर्वी स्टेंडफोर्ड विद्यापिठाच्या पी.एच.डी. च्या दोन विद्यार्थ्यांनी एक नवीन सर्च इंजिन लाँच केले. जगभरातील सर्व माहिती एका ठिकाणी उपलब्ध करुन तिला अधिक उपयोगी बनवणे हे त्यामागिल उद्दिष्ट होते. १९९८ साली स्थापन झालेल्या या सर्च इंजिनमधे मधल्या काही वर्षांमधे अफाट बदल झाले आणि आज गुगल २० वर्षांचे झाले आहे. एकुण १५० भाषांमधे आणि … Read more