10 वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी!! टपाल विभागात 2508 जागांसाठी मेगाभरती
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील १० वी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र टपाल विभागामध्ये तब्बल 2508 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 16 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – महाराष्ट्र टपाल विभाग पद संख्या – 2508 पदे भरले जाणारे पद – … Read more