ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! प्रसिद्धीसाठी करणार तब्बल साडेसोळा कोटी खर्च
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात राज्य सरकारकडून अनेक योजना, उपक्रम राबविण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्याची जनतेला माहिती नसल्याने त्या जनतेपर्यंत पोहचतच नाहीत. त्या योजनांची जनतेला माहिती व्हावी म्हणून ठाकरे सरकारच्या वतीने एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ती म्हणजे राज्यात विविध शासकीय योजना, शासकीय संदेश आणि शासकीय कामे याच्या प्रसिद्धीसाठी तब्बल साडे सोळा कोटी रुपये … Read more