धक्कादायक ! विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलीची हत्या

murder

अहमदाबाद : वृत्तसंस्था – अहमदाबादमध्ये विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी एका तरुणीला अटक करण्यात आली आहे. अहमदाबाद पोलिसांच्या क्राईम ब्रांचने 23 वर्षीय तरुणीला रविवारी अटक केली आहे. या तरुणीवर विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या बाळाची हत्या करुन त्याचा मृतदेह कचऱ्याच्या पेटीत टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील कोचराब गावामध्ये … Read more

Success Story : गुजरात फिरताना मिळाली बिझनेसची आयडिया,आता कोटींची उलाढाल करत आहे ‘ही’ तरुणी

Diksha Singh

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – असे काही तरुण तरुणी आहेत जे मोठ्या पगाराची नोकरी सोडून यशस्वीरित्या बिझनेस करतात. त्यांची कहाणी नेहमीच आपल्याला प्रेरणा देत असतात. आजकाल बहुतेक लोक नोकरी सोडून बिझनेस करण्याच्या मार्गावर आहेत. पण बिझनेस करायचा म्हंटलं कि त्यासाठी उत्तम आयडीया असणे पण तितकेच महत्वाचे आहे. अशीच एक बिझनेस आयडिया एका तरुणीला सुचली आता … Read more

रात्री मित्रांबरोबर केली दारूची पार्टी,सकाळी गँगरेपचा आरोप करत तरुणीची आत्महत्या

Rape

बडोदा : वृत्तसंस्था – गुजरातच्या वडोदरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणीने आत्महत्या केली आहे. या तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मित्राला फोन करून माझ्यावर बलात्कार झाला असल्याचे सांगितले. 19 वर्षाच्या या तरुणीने आत्महत्या करण्याच्या आधल्या रात्री मित्रांबरोबर दारुची पार्टी केली होती. यानंतर तरुणीने मित्रांनी तिच्यावर गँगरेप केल्याचा आरोप करत आत्महत्या केली आहे. हि … Read more

फेसबुकवरुन शाळेतील मुलींशी करायचा चॅटिंग; यानंतर जाळ्यात अडकवून आयुष्य करायचा उद्धवस्त

Chatting

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – आजकाल सगळेच जण सोशल मीडियाच्या व्यक्त होत असतात. सोशल मीडिया तर तरुणांच्या हक्काचे माध्यम बनले आहे. पण काही लोकांकडून याचा चुकीच्या कामासाठी वापर करतात. यामुळे अनेक जणांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका अल्पवयीन मुलाने सोशल मीडियाचा चुकीचा वापर करत हैदोस … Read more

गुजरातमध्ये कोव्हीड हाॅस्पीटलला भीषण आग ः 18 जण मृत्यूमुखी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गुजरातमधील भरूच शहरातील पटेल वेलफेयर हाॅस्पीटलमध्ये भीषण आग लागलेली आहे. या आगीच्या घटनेत 18 रूग्ण मृत्यूमुखी पडलेले असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे. तर मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रात्री एक वाजता शाॅर्टसर्किंटमुळे आग लागल्याचे प्राथमिक कारण समजत आहे. कोरोना रूग्णांसाठी असलेले भरूच शहरातील पटेल हाॅस्पीटलमध्ये शुक्रवारी रात्री … Read more

देशात तुटवडा असताना भाजपाच्या कार्यालयात मात्र रेमडेसिवीरच मोफत वाटप ? नवाब मलिकांचा भाजपवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “देशामध्ये रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा असताना सूरतमधील भाजपाच्या कार्यालयात मात्र हेच औषध मोफत वाटले जात आहे. हे राजकारण नाही तर काय आहे?,” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी ट्वीट करुन भाजपाच्या गुजरातमधील रेमडेसिवीर मोफत वाटपावर प्रश्न उपस्थित करीत हल्लाबोल केला. देश … Read more

गुजरात व राजस्थानपेक्षा महाराष्ट्राला सर्वाधिक कोरोना लसीचा पुरवठा : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन : कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून केंद्र सरकार आणि राज्य यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन लसीच्या पुरवठ्या संदर्भातील वस्तुस्थिती माध्यमांसमोर मांडली. तसेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला कोरोना लसीचं प्रमाण कमी का? असा सवाल केंद्राला केला. त्यास राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिले … Read more

Ex IPS संजीव भट अजूनही तुरुंगातच; श्वेता भट यांच भावनिक ट्विट

Sanjiv Bhatt

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांचे नाव घेत केंद्र सरकार व भाजप यांच्यावर निशाणा साधत संजीव भट्ट प्रकरणावरुन गुजरातमध्ये एक आणि महाराष्ट्रात दुसरा न्याय चालतो का?, असा प्रश्नदेखील संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. यानंतर माजी आयपीएस अधिकारी संजीव भट यांच्या पत्नी श्वेता भट च्च … Read more

साथीच्या रोगात आरोग्य सुविधा पडल्या उघड्या! महागड्या उपचाराने 5.5 कोटी भारतीयांना ढकलले गरिबीत

नवी दिल्ली । देशभरात पसरलेल्या कोरोनाव्हायरसने (Coronavirus in India) एकीकडे सर्व काही बिघडवलेले आहे. त्याच वेळी, दुसरीकडे, देशातील आरोग्य सेवांचे (Health Services) पितळ उघडे केले आहे. आजही देशात अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे लोकं आरोग्य सुविधांबद्दल खूपच काळजीत आहेत. आज आम्ही तुम्हाला ओडिशामधील एका खेड्याबद्दल सांगणार आहोत जिथे कोरोना साथीच्या आजारामुळे लोकांना गरीबीचा सामना करावा … Read more

‘मी मुख्यमंत्री पदावर असताना महाराष्ट्राची प्रगती गुजरातपेक्षा जास्त वेगाने झालीय’- देवेंद्र फडणवीस

पुणे । मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राची प्रगती गुजरातपेक्षा जास्त वेगाने झाली असं विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ”आमच्या सरकारच्या काळात गुजरातपेक्षा अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली. महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणलं,” असंही ते म्हणाले आहेत. आम्ही शिवसेनेच्या नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून ते भाजपला महाराष्ट्रद्रोही म्हणत आहेत. मात्र, आपण म्हणजे महाराष्ट्र आहोत, हे शिवसेनेच्या … Read more