गोपीचंद पडळकर नक्की कोणाचे चमचे होते?? ; हसन मुश्रीफांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जहरी शब्दात टीका केली होती. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आता त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  गोपीचंद पडळकर यांच्यासारखे पातळ घालून नौटंकी करणारे आम्ही अनेकजण पाहिले आहेत. पडळकर (Gopichand Padalkar) यांचा बोलवता धनी वेगळा … Read more

‘भाजपाने धमक्या देत ज्यांचा प्रवेश करवून घेतला होता ते सर्व परत येतायत’; माजी आमदारानं केला राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई । भाजपाने धमक्या दिल्या होत्या आणि प्रवेश करुन घेतला होता ते सर्व आज राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्याची सुरुवात आज राजीव आवळे यांच्या प्रवेशाने होत आहे असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपाला लगावला आहे. जनसुराज्य पक्षाचे नेते आणि हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजीव आवळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी … Read more

पवारांविषयी बोलताना हसन मुश्रीफ स्टेजवरच गहिवरले; सांगितला मिरज दंगलीनंतरचा ‘तो’ किस्सा

कोल्हापूर । राष्ट्रवादीचे सर्वसर्वो शरद पवार यांचा आज 81वा वाढदिवस आहे. देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही पवारांना शुभेच्छा दिल्या. पण पवारांवर बोलताना मुश्रीफ गहिवरले. भावूक झालेल्या मुश्रीफांना यावेळी अश्रू अनावर झाले हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांना व्हर्च्युअल पद्धतीने आज शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याबाबतच्या अनेक … Read more

सरपंचाची निवड सदस्यातूनच होणार; आधी निवडणुका मग आरक्षण सोडत- हसन मुश्रीफ

Hasan mushrif

कोल्हापूर । गामपंचायत सरपंचाची निवड सदस्यातूनच करण्यात येणार आहे. त्याबाबत गोंधळ नको, असं राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. याशिवाय भाजपच्या काळात लोकनियुक्त सरपंच निवडण्याची पद्धत चुकीची होती. करायचंच असेल तर मग सरपंचापासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांची निवड लोकांमधूनच केली पाहिजे, असंही ते म्हणाले. मार्च महिन्यापासून अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. डिसेंबर अखेर 14 हजारपेक्षा … Read more

कृषी कायदा रद्द होणार नाही असं म्हणणारे चंद्रकांत पाटील काय पंतप्रधान आहेत का?? – हसन मुश्रीफ

hasan musriff chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. मागील काही दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले असून सरकारला इशारा देत आहेत. दरम्यान, केंद्र सरकार कृषी कायदा बदलणार नाही असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा खरपूस … Read more

फडणवीस म्हणत असतील काश ईव्हीएम मशिन होता ; राष्ट्रवादीच्या ‘या’ मंत्र्याची बोचरी टीका

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीने घवघवीत यश संपादन करून भाजपचा सूफडा साफ केला आहे. महाविकास आघाडीच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात राज्यात भाजपचा जो मोठा पराभव झाला, ते पाहता कदाचित माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील हे म्हणत असतील काश ईव्हीएम मशीन … Read more

सत्ता गेल्याने चंद्रकांत पाटलांच्या डोक्यावर परिणाम झाल्याने खुळ्यासारखं बडबडतयात; हसन मुश्रीफ यांचा हल्लाबोल

कोल्हापूर । ‘भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची अवस्था मानसिक संतुलन ढासळलेल्या मनोरुग्णासारखी झाली आहे. महाराष्ट्रातील सत्ता गेल्याने चंद्रकांत पाटील ते असे वक्तव्य करत आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं खुळ्यासारखं बडबडत आहेत,’ अशी घणाघाती टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर खोचक टीका … Read more

ग्रामीण भागात विविध योजनांतर्गत 5 लाख 3 हजार 886 घरकुलांना मंजुरी देणार; हसन मुश्रिफांची मोठी घोषणा!

Hasan mushrif

मुंबई । राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रीय आवास दिवसानिमित्त ग्रामीण भागातील जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे. ग्रामीण भागात विविध योजनांतर्गत 5 लाख 4 हजार घरकुलांना मंजुरी देणार असल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली. या योजनेसाठी जवळपास ७५० कोटी रुपये खर्च येणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र आणि सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना(ग्रामीण), रमाई आवास योजना, … Read more

चंद्रकांत पाटलांचे दोन स्वभाव , एक साधाभोळा आणि दुसरा म्हणजे विरोधकांचा काटा काढायचा – हसन मुश्रीफ यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद उफाळून आला आहे. याच दरम्यान हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका करतात त्यांना चांगलाच टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटलांचे दोन स्वभाव आहेत ,एक साधभोळा तर दुसरा म्हणजे विरोधकांचा काटा काढायचा, अशी टीका  हसन मुश्रीफ यांनी केली आहे. हसन … Read more

चंद्रकांत पाटलांना हिमालयात जाण्याची गरज नाही – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरात निवडून आलो नाही तर हिमालयात जाईन अस वक्तव्य केले होते. चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याला राष्ट्रवादी नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील यांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही व त्यांना कोल्हापूरमधून निवडून न आल्याबद्दल आम्ही टीकाही केली नव्हती, असे हसन मुश्रीफ … Read more