HDFC Bank FD Rate | HDFC बँकेने ग्राहकांना दिली भेट, FD वर वाढवले तब्बल एवढे व्याज

HDFC Bank FD Rate

HDFC Bank FD Rate | जेव्हा जेव्हा बचतीची चर्चा होते तेव्हा फिक्स डिपॉझिट म्हणजेच FD चे नाव नक्कीच येते. मुदत ठेवीतील तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे आणि तुम्हाला खात्रीशीर परतावाही मिळतो. तुम्हालाही FD मध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही तुमच्यासाठी उपयुक्त बातमी आहे. खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने 2 कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. … Read more

HDFC Credit Card : HDFC बँकेने लाँच केली 4 नवी क्रेडिट कार्ड्स; जाणून घ्या कोणाला होणार फायदा?

HDFC Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (HDFC Credit Card) देशातील खाजगी व्यावसायिक क्षेत्रात सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या HDFC बँकेने नवीन ४ बिजनेस क्रेडिट कार्ड्स लॉंच केली आहेत. HDFC बँकेने छोट्या आणि मध्यम स्वरूपाच्या व्यावसायिकांसाठी अर्थात SME साठी ही क्रेडिट कार्ड्स लॉंच केली आहेत. त्यामुळे या बिजनेस क्रेडिट कार्डसाठी केवळ SME क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक अर्ज करू शकणार … Read more

HDFC MCLR Hike : HDFC बँकेने कर्ज केलं महाग; घर, गाडी, पर्सनल लोनच्या व्याजदरात वाढ

HDFC MCLR Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (HDFC MCLR Hike) एचडीएफसी(HDFC) बँक ही एक भारतीय खाजगी व्यावसायिक बँक आहे. भारतातील खाजगी क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक म्हणून एचडीएफसी बँक ओळखली जाते. शिवाय देशातील बाजार भांडवलाच्या बाबतीत देखील ही बँक तिसऱ्या क्रमांकावर आहे. नुकतीच एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. एचडीएफसी बँकेने MCLR (मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट) … Read more

HDFC Business Loan : HDFC बँक व्यवसायासाठी देतेय 5 लाखांचे कर्ज; पात्रता, अटी आणि व्याजदर चेक करा

HDFC Business Loan Process

HDFC Business Loan : अनेक तरुणांना आयुष्यात स्वत:चा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरु करण्याची इच्छा असते. व्यवसायाचा अभ्यास, त्यासंबंधीचे ज्ञान मिळवल्यावर व्यवसाय उभारण्यासाठी भांडवलाची गरज भासते. अपेक्षित भांडवल नसेल तर व्यवसाय सुरु करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. व्यवसाय सुरु करण्यासाठी अनेक जण विविध बॅंका, पतसंस्थांकडून कर्ज घेतात. त्या कर्जाचे व्याज जास्त असल्याने वा नियम, अटी … Read more

Share Market : HDFC बँकेच्या शेअर्समध्ये तुफान तेजी; ‘या’ कारणाने गुंतवणूकदार झाले मालामाल

HDFC Bank Share

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या HDFC च्या शेअर्समध्ये सोमवारी चांगलीच तेजी पहायला मिळाली. सोमवारी एकीकडे शेअर बाजारात घसरण असताना दुसरीकडे HDFC च्या शेअर्समध्ये मोठी वाढ झालेली दिसली. एचडीएफसी बँकेचा शेअर्स 1600 रुपयांच्या पार गेलेला पहायला मिळाला. एचडीएफसी बँकेचे शेअर्स शुक्रवारी 1581.55 रुपयांनी बंद झाले होते. काळ सोमवारी ते 1611.00 … Read more

खुशखबर !!! आता Bank of Baroda च्या ग्राहकांना क्रेडिट कार्डद्वारे करता येणार UPI पेमेंट, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया

Bank Of Baroda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सार्वजनिक क्षेत्रातील Bank of Baroda च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आता कॅनरा बँकेचे रुपे क्रेडिट कार्ड NPCI द्वारे संचालित BHIM, Paytm, PayZapp, Mobikwik, Freecharge इत्यादी UPI Apps वर लाइव्ह झाले आहे. यामुळे आता Canara Bank च्या ग्राहकांना आपले रुपे क्रेडिट कार्ड या Apps च्या UPI शी लिंक करून जवळच्या … Read more

HDFC Bank कडून ग्राहकांना झटका, कर्जावरील व्याजदरात पुन्हा केली वाढ

HDFC Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । HDFC Bank : 8 फेब्रुवारी रोजी RBI ने आपल्या त्रेमासिक पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेपो रेट 0.25 टक्क्यांनी वाढवला आहे. ज्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या व्याजदरात वाढ करण्यात येऊ लागली आहे. यादरम्यान आता देशातील खासगी क्षेत्रातील HDFC Bank ने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का देत आपल्या कर्जदरात 0.05 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. यानंतर आता … Read more

खुशखबर !!! आता Canara Bank च्या ग्राहकांना क्रेडिट कार्डद्वारे करता येणार UPI पेमेंट, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया

Canara Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सार्वजनिक क्षेत्रातील Canara Bank च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आता कॅनरा बँकेचे रुपे क्रेडिट कार्ड NPCI द्वारे संचालित BHIM, Paytm, PayZapp, Mobikwik, Freecharge इत्यादी UPI Apps वर लाइव्ह झाले आहे. यामुळे आता Canara Bank च्या ग्राहकांना आपले रुपे क्रेडिट कार्ड या Apps च्या UPI शी लिंक करून जवळच्या किराणा … Read more

Yes Bank चे गुंतवणूकदार गोंधळात, 3 वर्षांनंतर पुन्हा पाहावे लागणार तेच दिवस ???

Yes Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून 3 वर्षांपूर्वी म्हणजेच 2020 साली Yes Bank मधील घोटाळ्याच्या बातम्यांमुळे ही बँक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आली होती. अशा संकटाच्या वेळी कारवाई करत आरबीआयकडून येस बँकेचे जुने बोर्ड बरखास्त करून ते आपल्या ताब्यात घेण्यात आले. ज्यानंतर गुंतवणूकदारांचे काही शेअर्स डिमॅट खात्यातून अचानकपणे गायब झाले. प्रत्यक्षात हे शेअर्स लॉक इन पीरियडमध्ये गेले होते. … Read more

HDFC Bank ने ग्राहकांना दिला मोठा धक्का, ग्राहकांच्या EMI मध्ये झाली वाढ

HDFC Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । HDFC Bank : 8 फेब्रुवारी रोजी RBI ने आपल्या त्रेमासिक पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेपो रेट 0.25 टक्क्यांनी वाढवला आहे. ज्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या व्याजदरात वाढ करण्यात येऊ लागली आहे. यादरम्यान आता देशातील खासगी क्षेत्रातील HDFC Bank ने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का देत आपल्या कर्जदरात 0.25 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली. यानंतर … Read more