Benefits Of Eating Fish : तुम्ही मासे खात नाही? ‘हे’ आश्चर्यकारक फायदे जाणून घेतल्यावर रोज खाल

Benefits Of Eating Fish

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Benefits Of Eating Fish) ताजा ताजा म्हावरा.. जरा जीव आवरा.. पापलेट, कोळंबी, तिसऱ्या, बोंबील नुसतं नाव ऐकूनच तुमच्या कल्पनेतील घोडदौड सुरु झाली असेल. कधी समोर थाळी येते आणि आपण त्यावर उभा आडवा हात मारतो असे झाले असेल ना!! नॉनव्हेज लव्हर मंडळींसाठी मासे म्हणजे सुख. नुसत्या वासाने त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि जर … Read more

Beetroot Benefits : दररोज ‘इतक्या’ प्रमाणात बीट खा; रक्तवाढीसह मिळतील अनेक आरोग्यदायी फायदे

Beetroot Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Beetroot Benefits) उत्तम आरोग्य हे केवळ व्यायामाने मिळत नाही. तर यासाठी तुमचा आहार देखील चांगला आणि सकस असावा लागतो. आपला आहार आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतो. गेल्या काही काळात मधुमेह, पोटाच्या समस्या, मेंदूचे बिघडते स्वास्थ्य आणि कमी हिमोग्लोबिन असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसते आहे. अशा रुग्णांसाठी त्यांच्या आहारात बीटाचा समावेश … Read more

Summer Disease : वाढत्या गरमीसोबत वाढतोय गंभीर आजारांचा धोका; कशी घ्याल काळजी? जाणून घ्या

Summer Disease

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Disease) सध्या सूर्य असा काही आग ओकतोय जणू जानी दुश्मनच!! गरमीने हैराण झालेल्या जीवाची बैचेनी रोज थोडी थोडी वाढतेय. उन्हाचा तडाखा जसजसा वाढतोय तसतशी उष्णतेची लाट सोबत आजारपण घेऊन येऊ लागली आहे. उन्हाळा आला की त्यासोबत काही आजार येतात. आता वाढती गरमी याच आजारांना आयत आमंत्रण देतेय असं वाटतय. त्यामुळे या … Read more

Amla Juice Benefits : दररोज रिकाम्या पोटी करा आवळ्याच्या रसाचे सेवन; एक काय अनेक समस्या होतील दूर

Amla Juice Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Amla Juice Benefits) आपल्या आहारात आपण काय खातोय याचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे आहार कायम सकस आणि पूर्ण असावा असे तज्ञ सांगतात. इतकेच नव्हे तर आपल्या आहारात आवश्यक त्या सत्त्वांचा समावेश असेल तर विविध आजारांची चिंता करायची गरज भासत नाही. म्हणूनच निरोगी आरोग्य देणाऱ्या काही पदार्थांचा आहारात समावेश करताना … Read more

Healthy Breakfast : हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी नाश्त्यात ‘हे’ पदार्थ खा

Healthy Breakfast

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Healthy Breakfast) अनेक लोकांना सकाळच्या गडबडीत नाश्ता करायला वेळ मिळत नाही. उपाशीपोटी बाहेर पडल्याने आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, हे माहित नसल्यामुळे सर्रास अशा चुका केल्या जातात. सकाळचा नाश्ता आपल्याला पूर्ण दिवस फ्रेश आणि एनर्जेटिक राहण्यासाठी मदत करतो आणि त्यामुळे सकाळी नाश्ता हा केलाच पाहिजे. आजकाल चुकीची जीवनशैली आरोग्यावर इतके गंभीर … Read more

Chikenpox : बदलत्या हवामानामुळे वाढतोय कांजण्या होण्याचा धोका; पहा कसा कराल बचाव?

Chikenpox

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Chikenpox) बदलत्या हवामानाचा आपल्या शरीरावर विशेष परिणाम होत असतो. कधी चांगला तर कधी वाईट. गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील उष्णता प्रचंड वाढली आहे. अशातच काही ठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी पडून गेल्या. अशा सतत बदलणाऱ्या हवामानाचा मानवी आरोग्यावर मोठा गंभीर परिणाम होत असतो. या वातावरणात कांजण्या होण्याचा धोका सर्वाधिक असतो. गेल्या फेब्रुवारी- मार्च महिन्यादरम्यान … Read more

Summer Yoga : उन्हाळ्यात ‘ही’ योगासने ठेवतील तुम्हाला फिट अँड फाईन; मूडही राहील फ्रेश

Summer Yoga

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Yoga) ऋतू कोणता आहे याचा आणि योग अभ्यास करण्याचा काहीही संबंध नसतो. त्यामुळे नियमित योगा करा असे तज्ञ सांगतात. आपल्या शरीराला आतून आणि बाहेरून तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा अत्यंत फायदेशीर भूमिका निभावतो. त्यामुळे उन्हाळ्यात कितीही कंटाळा आला तरीही योगा करणे सोडू नका. उलट उन्हाळ्यात शरीराला आतून थंड आणि ऊर्जावान ठेवण्यासाठी खाण्यापिण्यासोबत योगा … Read more

Benefits Of Aamras : उन्हाळ्यात आमरस पिताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; कोणताच त्रास होणार नाही

Benefits Of Aamras

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Benefits Of Aamras) उन्हाळा सुरु झाला की आंबा खाण्याचे मजेशीर दिवस सुरु होतात. वर्षातून एकदा येणारा आंबा मनसोक्त खाल्ल्याशिवाय उन्हाळ्याची मजा येत नाही. आंबा ‘फळांचा राजा’ म्हणून ओळखला जातो उगीच का काय? आंबा हे असे फळ आहे जे अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांचे आवडते आहे. असं म्हणतात मौसमी फळांचे सेवन कायम … Read more

Barley Water Benefits : उन्हाळ्यात प्या ‘हे’ चमत्कारिक पेय; डिहायड्रेशनसोबत इतर समस्याही होतील दूर

Barley Water Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Barley Water Benefits) कडक उन्हाळा सुरु झाला की, अगदी निरोगी माणसाला देखील आरोग्याची चिंता वाटू लागते. कारण उन्हाळ्यात सर्वाधिक प्रमाणात उष्माघात, निर्जलीकरण अशा समस्या उदभवतात. शरीरातील पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशनची समस्या होते आणि परिणामी इतर बऱ्याच गंभीर समस्या उदभवू शकतात. त्यामुळे या काळात सतत पाणी पिणे, फळांचे रस किंवा रसदार फळांचे सेवन … Read more

Fairness Creams Side Effects : फेअरनेस क्रीममूळे होते किडनीचे नुकसान; तज्ञांनी केला धक्कादायक खुलासा

Fairness Creams Side Effects

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Fairness Creams Side Effects) सुंदर दिसण्यासाठी मेकअप, सर्जरी, महागडे प्रोडक्ट्स वापरायला हवेत हा निव्वळ एक गैरसमज आहे. मात्र आजच्या घडीला १०० पैकी ९९ लोक याच गोष्टींच्या माध्यामातून सुंदर दिसण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे बाजारात विकली जाणारी वेगवेगळी ब्युटी प्रोडक्ट्स, थेरेपी मशिन्स दिवसेंदिवस महाग होत चालले आहेत. अनेक लोक आपल्या रंगाबाबत न्यूनगंड बाळगतात. असे … Read more