Home Remedies : केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेलात मिसळा 2 आयुर्वेदिक पाने; परिणाम पाहून चकित व्हाल

Home Remedies

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Home Remedies) लांबसडक, काळेभोर आणि घनदाट केस कुणाला नको असतात? असं म्हणतात खरं सौंदर्य केसात असतं. त्यामुळे केसांची व्यवस्थित निगा राखायला हवी. पण बिघडलेल्या जीवनशैलीत जिथे खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही तिथे केसांचे आरोग्य राखायला वेळ कुठे मिळणार? त्यामुळे अकाली केस पांढरे होणे, केस विरळ होणे, केसांना फाटे फुटणे आणि अगदी टक्कल … Read more

Hemophilia : हिमोफिलिया काय आजार आहे? तो कशामुळे होतो? जाणून घ्या लक्षणे

Hemophilia

हॅलो महाराष्ट ऑनलाईन। आज १७ एप्रिल रोजी जगभरात ‘हिमोफिलिया डे’ (Hemophilia) साजरा केला जातो. हा एक अनुवांशिक रक्त विकार आहे. ज्याबाबत लोकांना सतर्क करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. हा आजार अत्यंत दुर्मिळ मात्र गंभीर स्वरूपाचा मानला जातो. या आजराविषयी बऱ्याच लोकांना अद्याप माहिती नाही. यामुळे लोकांमध्ये हिमोफिलियाविषयी जागरूकता नाही. परिणामी अनेक लोक या आजराचे … Read more

Panic Attack : पॅनिक अटॅक येतोय कसे समजेल? थांबवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

Panic Attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Panic Attack) काही लोकांना प्रत्येक बारीक सारीक गोष्टीची भीती वाटते. काहींना असा त्रास अगदी लहानपणीपासून असतो. एखाद काम करताना ते होईल का नाही? इथून सुरु झालेला भीतीचा हा प्रवास पॅनिक अटॅकपर्यंत कधी पोहोचतो कळत नाही. पॅनिक अटॅक हा अति काळजी किंवा भीतीमूळे येऊ शकतो. पॅनीक अटॅक अचानक येतो आणि यामुळे त्याची काही … Read more

Knee Arthroscopy : गुडघेदुखीने हैराण? आर्थ्रोस्कोपी केल्यास मिळेल आराम; जाणून घ्या फायदे

Knee Arthroscopy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Knee Arthroscopy) आजकालची जीवनशैली पाहता प्रत्येकाच्या आरोग्याबाबत काही ना काही तक्रारी या असतातच. केवळ वृद्धांमध्ये नव्हे तर तरुण मंडळींमध्ये देखील आरोग्यविषयक अनके समस्या दिसून येत आहेत. खास करून गुडघे दुखी सारख्या समस्येने तरुणांची पिढी चांगलीच काबीज केली आहे. कमी वयातच लोकांना गुडघ्यात वेदना होणे, सांध्यांचे नुकसान, फ्रॅक्चर, अस्थिबंधां फाटणे अशा गंभीर समस्यांना … Read more

Homeopathy Treatment : होमिओपॅथी उपचारांनी मुळापासून बरे होतात मोठ्यातले मोठे आजार; फक्त ‘ही’ काळजी घ्या

Homeopathy Treatment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Homeopathy Treatment) आज दिनांक १० एप्रिल रोजी ‘होमिओपॅथी दिन’ साजरा केला जात आहे. हा विशेष दिवस पहिल्यांदा १० एप्रिल २००५ रोजी साजरा करण्यात आला होता. हा दिवस साजरा करण्यामागचा मूळ उद्देश असा की, लोकांना होमिओपॅथिक औषधांच्या उपचाराबद्दल माहिती प्रदान केली जाईल. विशेष सांगायचे असे की, होमिओपॅथी औषधे अनेक रोगांवर प्रभावी असतात. मात्र … Read more

जिममध्ये हर्ट अटॅकचे प्रमाण वाढतय; पहा कारणे, लक्षणे आणि उपाय

Heart Attack in GYM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपलं शरीर निरोगी आणि धष्टपुष्ट राहावे म्हणून आपण जिम लावतो. देशातील अनेक तरुण- तरुणी सकाळ संध्याकाळ जिमला जातात, आणि त्यांच्या शरीरावर मेहनत घेत असतात. जिम करण्यात वाईट किंवा चुकीचे असं काहीच नाही. परंतु मागील काही दिवसात जिम करताना हृदय विकाराचा झटका आल्याच्या अनेक बातम्या आपण वाचल्या असतील. त्यामुळं मोठं आश्चर्य व्यक्त … Read more

Kidney Failure : ‘या’ पदार्थांच्या सेवनामूळे वाढतो किडनी फेलचा धोका; ताबडतोब खाणे बंद करा

Kidney Failure

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kidney Failure) आपल्या दैनंदिन आहारात आपण नकळत अशा पदार्थांचे सेवन करतो, ज्यामुळे तब्येतीच्या कुरबुरी सुरु होतात. काही पदार्थांमध्ये असे घटक समाविष्ठ असतात ज्यामुळे ‘किडनी स्टोन’ होतो. आता त्यांच्याविषयी माहिती असेल तर गोष्ट वेगळी. पण माहित नसेल तर साहजिकपणे आपण अशा पदार्थांचे सेवन करतो. तर आज आपण असे या पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत. … Read more

Holi Colors : होळीच्या रासायनिक रंगांमुळे लागेल आरोग्याची वाट; कशी घ्याल काळजी?

Holi Colors

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Holi Colors) संपूर्ण देशभरात होळीचा सण अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. पूर्वी नैसर्गिक पद्धतीने फुलांचा वापर करून बनवलेला गुलाल, रंग, होळीची राख आणि पाणी मिसळून होळी साजरी केली जायची. मात्र, गेल्या काही दशकांत रासायनिक रंगांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे रंग नैसर्गिक रंगांपेक्षा स्वस्त असले तरी आरोग्याच्या दृष्टीने चांगलेच … Read more

Glaucoma : ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास येईल कायमचे आंधळेपण

Glaucoma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Glaucoma) लहानपणी तुम्हीसुद्धा आंधळी कोशिंबीर खेळले असाल. या खेळात एकदा डोळ्यांवर पट्टी बांधली की आपोआप आंधळेपण येतं. मग इतर सवंगड्यांना शोधताना होणारी धडपड आपल्याला डोळ्यांची अर्थात नजरेची किती गरज आहे ते दाखवून देते. आपले डोळे आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव आहे. शिवाय फारच नाजूक आणि संवेदनशीलसुद्धा. डोळ्यांशिवाय आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी अर्थहीन … Read more

Green Vegetable Benefits : उन्हाळ्यात घामोळं करतं हैराण? आहारात ‘या’ पालेभाजीचा समावेश केल्यास मिळेल आराम

Green Vegetable Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Green Vegetable Benefits) उन्हाळ्याच्या दिवसात शारीरिक समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. शरीरातील पाणी कमी होणे, घशाला कोरड पडणे, घामाची दुर्गंध. याशिवाय चुकीच्या आहारामुळे पोटदुखी, उलट्या, जुलाब, अतिसार अशा समस्या देखील निर्माण होतात. दरम्यान, गरमी वाढल्याने अनेक लोक त्रस्त होतात ते घामोळ्याच्या समस्येने. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक लोकांना घामोळे येण्याची समस्या असते. शरीरातील उष्णता … Read more