Eye Flu : डोळे येण्याच्या आजाराचे महाराष्ट्रात 2 लाखांपेक्षा जास्त रुग्ण; ‘या’ भागात सर्वाधिक रुग्णसंख्या

Eye Flu

Eye Flu | राज्यात मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांचे प्रमाण पसरत आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनीया अशा आजारांनी थैमान घातले आहे. अशातच आता महाराष्ट्रात डोळे येण्याच्या आजाराने (Eye Flu) नागरिकांना त्रस्त करून सोडले आहे. अनेक भागात तसेच गाव पातळीवर डोळे येण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुख्य म्हणजे, राज्यात या आजाराचे आतापर्यंत 2 लाख 88 हजार … Read more

Corona च्या नव्या व्हेरिएन्टचे जगावर संकट; वृद्ध लोकांना जास्त धोका

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना महामारी (Corona) पासून आता कुठे सुटका झाली असं वाटत असतानाच कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्टचे संकट पुन्हा एकदा जगावर ओढवलेलं आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएन्टचे नाव EG.5.1 असं असून तो ओमिक्रोनपासूनच तयार झाला असल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे. सध्या या नव्या व्हेरिएन्टने ब्रिटन मध्ये अक्षरशा धुमाकूळ घातला असून EG.5.1 व्हेरियन्टचा सर्वाधिक … Read more

Right to Sleep : कोणी झोपू दिलं नाही तर तुम्ही थेट कोर्टात जाऊन केस करू शकता, पहा काय सांगतोय कायदा

Right To Sleep

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निरोगी आयुष्य जगायचे असेल तर चांगली झोप आवश्यक आहे. दिवसभर न थकता आणि उत्साहाने काम करायचं असेल तर रात्री ७ ते ८ तास झोप हि मिळायलाच हवी आणि आपण ती घेतलीच पाहिजे असं डॉक्टर अनेकदा आपल्याला सांगतात. शांत आणि गाढ झोप आपल्या मेंदूची क्रिया, मनःस्थिती आणि आरोग्य सुधारते असं म्हंटल जाते. … Read more

रोजच्या जीवनातील ‘या’ 5 चुकीच्या सवयी तुमचा मेंदू खराब करतील

bad habbits effect on brain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मेंदू (Brain) हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग असून तो संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवतो. आपल्या इंद्रियांना आज्ञा देण्याचं काम देखील मेंदू करत असतो. मेंदूवर वाईट परिणाम पडू नये यासाठी आपल्याला आपल्या मनाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपल्या अशा काही वाईट सवयी असतात. त्या आपण सोडू शकत नाही परंतु … Read more

तुम्ही सुद्धा अशा प्रकारे चपाती बनवताय?? वेळीच सावध व्हा, अन्यथा होऊ शकतो कॅन्सर

Chapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपण निरोगी राहण्यासाठी एक्सरसाइज, डायट प्लान तयार करत असतो. त्याचबरोबर डाएट मध्ये आपण चपाती खाण्याकडे जास्त लक्ष देतो. चपाती मधून प्रोटीन भेटत असले तरीही जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने चपाती बनवत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी जास्त हानिकारक आहे. बऱ्याच ठिकाणी चपाती बनवण्यासाठी पीठ मळल्यानंतर ती तव्यावर टाकली जाते. त्यानंतर ती एका … Read more

Mobile करतोय लहान मुलांवर आघात; ‘या’ आजाराची होतायंत शिकार, लक्षणे काय?

Mobile Phone virtual Autism

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल लहान मुलं ग्राउंड किंवा मैदानात खेळताना दिसत नाहीत तर मोबाईल घेऊन गेम खेळताना जास्त दिसतात. टाइमपास किंवा बोर झाल्यास पूर्वी खेळ खेळण्यासाठी मुलं मैदानात, सोसायटीच्या गार्डनमध्ये जाऊन खेळत असत. पण आता चित्र बदलल्याचं दिसतंय. बोर झालं की आज-काल मुलं स्मार्टफोन घेऊन आपला वेळ घालवतात. त्यामुळे त्यांना स्मार्टफोन वापरण्याची प्रचंड सवय … Read more

शरद पवारांच्या पत्नी रूग्णालयात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रतिभा पवार यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असून मुंबईमधील ब्रीच क्रँडी रूग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी खुद्द शरद पवार स्वतः रूग्णालयात दाखल झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी … Read more

Health Tips Monsoon : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात खाऊ शकता ‘या’ गोष्टी

Health Tips Monsoon

Health Tips Monsoon : सध्या देशातील काही राज्यांमध्ये खूप जास्त पाऊस पडत आहे. पावसाळ्यात हवामानातील बदलामुळे रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होते, त्यामुळे विषाणू आणि संसर्ग होण्याचा धोका वाढतो. यावेळी रुग्णालयांमध्ये फ्लू, ताप, टायफॉइड, डायरियाच्या रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यात संसर्ग आणि डासांमुळे होणारे आजार जास्त असतात. या अशा वेळी पावसाळ्याचा आनंद लुटण्यासोबतच आरोग्याची … Read more

प्रोटीनचा खजाना आहेत ‘हे’ 5 पदार्थ; शाकाहारी लोकांना बॉडी वाढवण्यासाठी ठरतील उपयुक्त

Protein rich food

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण बरेचदा जंक फूडचे सेवन करतो. त्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असलेले प्रोटीन्स, फायबर, कॅल्शियम योग्य प्रमाणात मिळत नाही. आणि याउलट आजारी पडण्याचे चान्सेसही वाढतात. म्हणूनच प्रोटीन्स युक्त पदार्थ खाणे गरजेचे आहे. जेणेकरून शरीरात नवीन पेशी तयार होण्यासाठी मदत होईल. नॉन व्हेजिटेरियन लोक हे प्रोटीन मास, मच्छी, अंडे यातून मिळवून घेतात पण … Read more

पावसाळ्यात आजारी पडायचं नाही ना? मग या टिप्स फॉलो कराच

monsoon health tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पावसाचा सिझन सुरू झालेलं आहे. पावसाळा आला की उष्णता पासून आपली सुटका होते खरी पण दुसरीकडे डेंगू मलेरिया यासारखे अनेक आजार देखील डोकं वर काढू लागतात. त्यामुळे याचा आपली रोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. या पावसाळ्याच्या सीझनमध्ये आपण आपल्या आहाराची आणि तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी काही टिप्स फॉलो … Read more