सातारकरांची चिंता पुन्हा वाढली : जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रेट झाला 33.33 टक्के

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत असलेली दिसते. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेटही वाढतच चालला असल्यामुळे जिल्हावासियांची चिंता वाढू लागली आहे. आज हाती आलेल्या रिपोर्टमध्ये आज 7 रूग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे सध्या कोरोनाचे 84 रूग्ण जिल्ह्यात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्ण संख्येत वाढ … Read more

कोरोना रुग्णांमध्ये वाढ : सातारा जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रेट 10.42 टक्के

Satara Corona News (1)

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून दक्षता घेण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या जात आहेत. दरम्यान, कोरोना रूग्ण संख्येत सातारा जिल्ह्यात झपाट्याने वाढ होत असल्याने मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज हाती आलेल्या रिपोर्टमध्ये आज 5 रूग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे सध्या कोरोनाचे 90 रूग्ण जिल्ह्यात असल्याची … Read more

CORONA : पुढील 20 दिवसांत कोरोनाची 4 थी लाट येणार? रुग्णांमध्ये होते वाढ, Expert काय म्हणतायत पहा..

covid 19 4th wave

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात कोरोना (Corona) रुग्णसंख्येत अचानक वाढ होताना दिसत आहे. काल दिवसभरात जवळपास 6000 हून अधिक कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यातच भरीस भर म्हणून येत्या 20 दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या आकडेवारीमुळे यंदा कोरोनाची चौथी लाट तर येणार … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण वाढले : एका दिवसात तब्बल 32 पाॅझिटीव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात कोरोना संकट दिवसेंदिवस वाढू लागले आहे. गट आठवड्यात कोरोनामुळे 2 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात मास्क सक्तीचे आदेश दिले आहेत. मंगळवारी आणखी 22 रुग्ण वाढले होते. दरम्यान, आज हाती आलेल्या रिपोर्टमध्ये 32 रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे 82 रुग्ण असून त्यांच्यावर … Read more

Benefits Of Mint : उन्हाळ्यात पुदिना खाण्याचे 5 मोठे फायदे, थंडाव्या सोबतच वाढवेल चेहऱ्यावरील चमक

Benefits Of Mint

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Benefits Of Mint : आता उन्हाळा सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत आपल्या आहाराकडे आणि आरोग्याकडे खास लक्ष देण्याची गरज आहे. कारण उन्हाळ्यात उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असल्याने उन्हाळ्यामध्ये शरीराला पोषक आणि थंडावा देणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे महत्वाचे ठरेल. या ऋतूत उष्णतेच्या त्रासापासून स्वतःला वाचवण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब केला जातो. यासाठी अनेक … Read more

Satara News : सातारकरांची चिंता वाढली : आज आणखी कोरोनाचे 22 रुग्ण वाढले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सातारा जिल्ह्यात कोरोना संकट वाढू लागले आहे. काल कोरोनामुळे 2 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात मास्क सक्तीचे आदेश दिले आहेत. तर मंगळवारी हाती आलेल्या अहवालानुसार रुग्नांच्या संख्येत आणखी भर पडली आहे. आज आणखी 22 रुग्ण वाढले असून बाधितांची संख्या आता 56 वर पोहोचली आहे तर सध्या … Read more

Satara News : सातारा जिल्ह्यात मास्कसक्ती!! वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश

Corona Mask News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोनामुळे आज दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून जिल्हा शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा-कॉलेजात मास्क अनिवार्य करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोवीडचे रुग्ण आढळू लागले असून सोमवारी 12 जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 3 जण कोरोना पॉझिटिव्ह … Read more

Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या सहा दिवसात तब्बल 52 रुग्णांचा कोरोना अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यातील उपचार सुरू असणाऱ्या दोघांचा आज मृत्यू झाल्यामुळे सातारा जिल्ह्यात चिंता वाढली आहे. या घटनेमुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण … Read more

तुम्हांलाही सतत भूक लागते? ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

hungry man

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सहसा आपण एकदा जेवलो कि नंतर आपल्याला काही खाऊ वाटत नाही. पण जगात असेही काही लोक असतात की ज्यांना पोटभरून कितीही खाल्लं तरी काही वेळाने त्यांना भूक लागतेच. जास्त अन्न खाल्ल्याने लठ्ठपणा आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवतात. तसेच अपचन, पोटात जळजळ यांसारख्या समस्यांना तोंड दयावे लागते. त्यामुळे आपल्याला सतत भूक का … Read more

कोरोना पुन्हा फोफावतोय; गेल्या 24 तासांत 3 हजारांहून अधिक रुग्ण

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढलं आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाचे 3095 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 1390 जणांची कोरोनातून मुक्तता झाली आहे. सध्या भारतात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 2.61% वर गेला आहे. त्याच वेळी रिकव्हरी रेट 98.78% आहे. मात्र अचानक रुग्णांची संख्या वाढत चालल्याने चिंता वाढली आहे. … Read more