घरच्या घरी ‘हे’ पेय घेऊन मिळवा तजेलदार त्वचा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन।  त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजारामध्ये स्वस्त ते कित्येक महागडे ब्युटी प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. या प्रोडक्टच्या वापरामुळे तुमची त्वचा थोड्या वेळासाठी उजळेलही पण यातील केमिकलमुळे चेहऱ्याचे भरपूर नुकसान होतं. कांती तजेलदार दिसण्यासाठी गाजर, बीट आणि डाळिंबाचे सेवन करावे. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक यावी, यासाठी आहारामध्ये भाज्या, फळे, सुकामेवा आणि विशेषतः ज्युसचा समावेश करावा. .गाजर, बीट आणि डाळिंबाचा … Read more

सोशल मीडियाचा आरोग्यावर होतो आहे विपरीत परिणाम 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हल्ली प्रत्येकजण सोशल मीडिया वापरतो आहे. मात्र मोठ्या प्रमाणात सोशल  प्रमाणात सोशल मीडियाच्या आहारी लोक गेले आहेत. त्याचे पडसाद शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर उमटत आहेत. शारीरिक आणि मानसिक आरोग्य या विषयावर भाष्य करताना सोशल मीडियाचा आपल्या आहारावर होणारा परिणाम या विषयावरसुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञ सांगतात. ‘आपण कसे दिसतो’ याबाबत प्रत्येक व्यक्तीच्या … Read more

बापरे ! तिखट मोमोज खाल्याने पोटामध्ये झाला स्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। चीन या प्रांतामध्ये अनेक ठिकाणी मोमोज आवडीने खाल्ले जातात. मोमोज चे वेगवेगळे प्रकार तेथील बाजरात उपलब्ध असतात. चीनमधील एक भयंकर प्रकार समोर आला आहे. कि एका व्यक्तीने मोमोज खाल्याने त्याच्या पोटामध्ये स्फोट झाला आहे. मोमोज मध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिरची मसाला होता. ते मोमोज खाल्यानंतर त्याच्या पोटात दुखायला लागले. पोटातून वेगवेगळ्या प्रकारचे … Read more

डाबर इंडिया ‘Immunity Vans’द्वारे विकत आहे आपली प्रॉडक्ट्स; आता घरबसल्या मिळणार ‘हे’ प्रॉडक्ट्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅकेज्ड कंझ्युमर गुड्स कंपनी डाबर इंडिया कंपनीने नुकत्याच सुरू केलेल्या इम्यूनिटी बूस्टर उत्पादनांची विक्री वाढविण्यासाठी काही शहरांमध्ये ‘इम्यूनिटी व्हॅन’ तयार केली आहे. ही शहरे लखनौ, कानपूर, वाराणसी, इंदूर, भोपाळ, नागपूर आणि जबलपूर अशी आहेत. वास्तविक, कोविड -१९ महामारीच्या दरम्यान, लोकं त्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विविध उत्पादने वापरत आहेत. अशा उत्पादनांमध्ये लोकांची आवड … Read more

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई, शारदाताई टोपे यांचं प्रदीर्घ आजाराने निधन

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई टोपे यांचं प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झालं आहे.

सातारा जिल्ह्यात एकाच दिवशी सापडले 228 नवे कोरोनाग्रस्त; एकुण रुग्णसंख्या ४ हजार पार

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात तब्बल 228 नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक अमोद गडिकर यांनी सदर माहिती दिली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनारुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. सातारा जिल्ह्यात ग्रामिण भागात कोरोना रुग्णांची संख्या अधिक असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी रुग्णसंख्या चार हजार पार गेल्याने ही जिल्ह्यासाठी … Read more

शरीरातील ऑक्सिजन ची तपासणी करण्याकरता मोबाईल अँपचा वापर घातक

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । सध्या कोरोनाच्या काळात अनेक ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा कमी पडत आहे. कोरोनामुळे सर्वत्र जीवन विस्कळीत झाले. ऑक्सिजनची तपासणी करण्याकरता अनेक अँप सध्या सोशल मीडियावर उपलब्ध आहे. अनेक मेसेज मध्ये सांगितलं आहे कि, कोरोना काळात तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी योग्य असणे गरजेचे आहे. त्यानुसार ऑक्सिजनची पातळी तपासण्यासाठी वेगळ्या अँप चा वापर करा . … Read more

आता 21 हजार पर्यंत पगार असणाऱ्यांना ‘या’ योजनेतून मिळेल कौटुंबिक पेन्शनचा लाभ, अशा प्रकारे करा नोंदणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकार अल्प उत्पन्न असलेल्या लोकांसाठी एक योजना चालविते आहे, जिचे नाव राज्य कर्मचारी विमा योजना म्हणजे ESIC आहे. ESIC कर्मचारी विमा योजना ही सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठीची आरोग्य विमा योजना आहे. ज्या संस्थेत 10 ते 20 कर्मचारी किंवा अधिक कर्मचारी काम करतात, तिथे ही योजना लागू आहे आणि ही योजना … Read more

सुनील शेट्टीचा हा वर्कआऊट पाहून सेलिब्रिटींनाही बसला धक्का, व्हिडिओ व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अभिनेता सुनील शेट्टी यांची गणना बॉलिवूडमधील तंदुरुस्त कलाकारांमध्ये केली जाते. तो फिटनेस फ्रिक आहे जो आपल्या वर्कआउट्सला खूप महत्त्व देतो. जेव्हा जेव्हा सुनीलने त्याच्या वर्कआउटचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत तेव्हा तो नेहमीच व्हायरल होतो. यावेळी सुनील शेट्टी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सुनील … Read more

“खरं हे नेहमीच जगासमोर येतं, यावर माझा विश्वास आहे,”- बिल गेट्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. जगात अश्या अनके व्यक्ती आहेत कि , त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत समाजाला नवीन आदर्श घालून दिला आहे. त्यामध्ये रतन टाटा , बिल गेटस अश्या अनके दिगजांचा समावेश आहे. जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या बिल गेट्स यांच्याविषयी एक चर्चा सोशल मीडियावर आहे. कि त्यांनी कोरोना विषाणू पसरवण्यासाठी … Read more