अरे बापरे!! 1 लिटर बाटलीबंद पाण्यात आढळले 2.4 लाख प्लास्टिकचे कण; संशोधनातून खुलासा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वसामान्य माणूस आता बाटलीबंद पाण्याचा सर्रास वापर करत असल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी असे दिसते की, अनेक नागरिक बाटलीबंद पाण्याचा पर्याय स्वीकारतात. पाणी बाटलीबंद असल्याने शरीराला काहीच अपाय होत नाही, अशी समजूत सर्वत्र रूढ झाली आहे. बाटलीबंद पाणी नेहमीच शुद्ध असते अशी समजूत आहे. मात्र अमेरिकेत संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार, 1 लिटर … Read more