पुरामुळे दवाखान्यात जाता न आल्याने गर्भातच दगावले बाळ

child death

परभणी |  जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून नदीला पुर आला आहे. या पुराच्या पाण्यामुळे उपचारासाठी शहरातील रुग्णालयात जाऊ न शकल्याने एका गर्भवती महिलेच्या बाळाचा गर्भातच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. गेल्या दोन दिवसापासून तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून तालुक्‍यातील सर्वच नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहे. या पावसामुळे अनेक रस्ते वाहून … Read more

तांबवे गावास पाण्याचा वेढा : सर्व मार्ग बंद, संपर्क तुटला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेल्या चार दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्याने नदीपात्रात मोठी वाढ होत आहे. कराड तालुक्यातील नदीकाठी असणार्‍या तांबवे गावाला या पुराच्या पाण्याचा फटका प्रत्येक वर्षी बसत असतो.  कराड तालुक्यातील पूरग्रस्त म्हणून ओळखले जाणारे गाव तांबवे हे सलग दुसऱ्या दिवशी पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. तांबवे गावाला चारही बाजूंनी पाण्याने वेढले असून … Read more

मिरगावला भूस्खलनाचा फटका : पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतली जखमींची भेट

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील मिरगाव येथे झालेल्या भूस्खलनामध्ये 12 लोक मातीच्या ढिगाऱ्यखाली गेले असून काहीजण जखमी झाले आहेत.  या जखमी झालेल्या पुरुष, महिला, युवक, युवती यांना हेळवाक येथील आरोग्य केंद्रामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.  जखमी लोकांची दुपारी जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जाऊन भेट घेतली. तसेच … Read more

कराडला पुराचा फटका : पालिकेकडून 150 कुटूंबाचे स्थलांतर मात्र गळक्या खोलीत

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी संततधार पाऊस व कोयना धरणातुन सोडलेल्या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सध्या कराडच्या कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून नदीचे पाणी हळूहळू कराड शहरात वाढू लागले आहे. परिणामी संभाव्य पुराचा धोका ओळखून कराड पालिकेच्यावतीने कराडमधील पाटण कॉलनी येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या 150 कुठुंबियांचे पालिकेच्या शाळेत सुरक्षित स्थलांतर करण्यात … Read more

सातारा जिल्ह्यात पावसामुळे हाहाकार; बचाव कार्य सुरू; जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वाचे निवेदन

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात सद्य:स्थितीत पश्चिम भागात जोरदार अतिवृष्टी होत आहे. जिल्ह्यातील सर्व धरातून पाण्याचा विसर्ग नदी पात्रात होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवस अतिवृष्टी होणार आहे. सातारा जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, जावळी व पाटण तालुक्यातील अनेक दुर्गम भागातील गावात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. या गावात प्रशासनाच्यावतीने मदतकार्य केले … Read more

महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा कहर : चतुरबेटचा पुल गेला वाहुन तर पारच्या शिवकालीन पुलाचे नुकसान

पाचगणी प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यात सध्या पावसाचा कहर वाढला असुन कादाटी खोऱ्यातील चतुरबेट पुल वाहुन गेल्यामुळे या भागात राहणाऱ्या ग्रामस्थांचा संपर्क चारही बाजुने तुटला आहे. परिणामी ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे मदतीची याचना केली जात आहे. पावसाचा कहर वाढला असल्यामुळे प्रशासनाला मदत कार्य पोहचविण्यात अडथळा निर्माण झाला आहे. महाबळेश्वर तालुक्यात आतापर्यंत झालेल्या पावसापैकी २३ इंच पावसाची नोंद एका दिवसात … Read more

साताऱ्यातील कोरोशी गावात ढगफुटी; सोळशी नदीवरील पूलच गेला वाहून; 105 गावांचा संपर्क तुटला

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेल्या कोरोशी गावात धगफुसदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे सोळशी नदीवरील तापोळ्याला जाणारा पूल पावसाच्या पाण्याने वाहून केला आहे. त्यामुळे 105 गावांचा संपर्क तुटला आहे. सावरी, म्हावशी या गावातील डोंगरकडा कोसळून रस्त्यावर भल्यामोठ्या दरडी कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यात चार दिवसांपासूनमुसळधार … Read more

ढेबेवाडी भागाला पावसाचा जोरदार फटका : काढणे, जिंती, बनपुरी, मालदन व ढेबेवाडी पूल पाण्याखाली

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची संततधार सुरू असून त्याचा फटका आता ढेबेवाडी भागालाही बसलेला आहे. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील बहुतांशी पूल पाण्याखाली गेले असून लोकांना बाहेर निघण्यास मार्ग बंद झालेले आहेत.  ढेबेवाडी कराड या मार्गावरील ढेबेवाडी गावाजवळील पुढेही पाण्याखाली गेलेला आहे.  ढेबेवाडी- कराड हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे. पाटण … Read more

पसरणी घाटात दरड कोसळली : महाबळेश्वरकडे जाणारा रस्ता जलमय

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील पाचगणी परिसरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व रस्ते जलमय झाले आहेत. अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले झाल्यामुळे रस्त्यावरील सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. अतिवृष्टीमुळे पसरणी घाटामध्ये ठिकाणी दरडी कोसळल्या असून दगड-गोटे रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्यावतीने घाटरस्ता वाहतुकीसाठी बंद केला असून प्रवाशांनी या घाट रस्त्यातून प्रवास … Read more

सातारा : पाटण तालुक्यात भूस्खलन झाल्याची घटना; अख्खं गाव खचल्याची माहिती

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यात किल्ले मोरगिरी नावाच्या गावात भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत अख्खं गाव खचल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण गाव तातडीनं इतरत्र हलवण्याचे आदेश प्रशासनानं दिलेले आहेत. गावातील बहुतांश गावकरी सध्या गाव सोडून सुरक्षित ठिकाणी निघून गेले असल्याची माहिती तहसिलदार योगेश टोम्पे यांनी दिली आहे. पाटण शहरापासून 15 … Read more