तुम्ही जनावरे न मोजता पंचनामा कसा केला?; गृहराज्यमंत्री देसाईंचा अधिकाऱ्यांना सवाल

पाचगणी प्रतिनिधी। सादिक सय्यद अतिवृष्टीमुळे सातारा सातारा जिल्ह्यात शेतीशी जनावरांच्या शेडचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी केलेल्या पंचनाम्याची माहिती घेण्यासाठी महाबळेश्वर येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. यावेळी महाबळेश्वर तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी न जाता कांदाटी खोऱ्यातील १४७ कोंबड्या दगावल्याच्या दिलेल्या माहितीवरून गृहराज्यमंत्री देसाई यांनी अधिकाऱ्यांना धरेवर धरले. “पशुवैद्यकीय … Read more

पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री ठाकरेंकडे पुरातील नुकसानीबाबत केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकसान झालेल्या पूरग्रस्त भागासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. . “सरकारकडुन वैयक्तिक मदत होत आहे याविषयी तक्रार नाही. मात्र, पुरग्रस्त भागातील नुकसान झालेल्या सार्वजनिक पाणी … Read more

नुकसानीबाबत तातडीने बैठक घेऊन निर्णय घ्या; फडणवीसांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टी तसेच महापुरामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाचा नुकताच भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी दौरा केला. यात 26 ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पूरग्रस्तांशी चर्चा केल्यानंतर या मदतीसंदर्भात आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहले आहे. त्यामध्ये “नुकसानग्रस्त भागास तातडीच्या आणि … Read more

राणेंचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात’, मंत्री शंभूराज देसाईंचा हल्लाबोल

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी अतिवृष्टीतील नुकसानीतील मदतीवरून भाजपकडून यजाकरे सरकारवर टीका केली जात आहे. मध्यन्तरी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केयी होती. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तरही दिली. त्यांच्यानंतर आता राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. मंत्री नारायण राणे यांचे तोंड बंद … Read more

जावलीचा सुपुत्र, माझं कर्तव्य म्हणून तुमच्या भेटीला : तेजस शिंदे

जावली | दुर्गम कडेकपारीत दुर्गम जीवन जगणारी कष्टकरी जावलीच्या जनतेवर अतिवृष्टीने आसमानी संकट कोळलेल आहे. जावलीतील शेतकऱ्यांचे जीव वाहून जाऊन झाल्याने मन सुन्न झाल आहे. महाविकास आघाडी सरकारने व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्राला भरभरून मदत दिली आहे. जावलीचा सुपूत्र, माझं कर्तव्य म्हणून मी आज तुमच्या भेटीला आलो असल्याचे भावनिक अवाहन राष्ट्रवादीचे … Read more

पर्यावरणमंत्री असूनही तुम्ही काय केलं?, संतप्त पूरग्रस्तांचा आदित्य ठाकरेंना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी दरड कोसळून जीवितहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी चिपळूण येथील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी संतप्त झालेल्या पुरग्रस्तांनी मात्र त्यांच्यावर संताप व्यक्त केला. एवढे मोठे निक्सन झाले आहे. आणि पर्यावरणमंत्री असूनही … Read more

पूरग्रस्तांच्या खात्यावर उद्यापासून होणार 10 हजाराची मदत जमा – विजय वडेट्टीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात पश्चिम महाराष्ट्रमध्ये महाबळेश्वर, जावली, पाटण तालुक्यातही मुसळधार पाऊस व दरडी कोसळून नागरिकांचे जीव गेले. तर घरांचे नुकसान झाले. अशांसाठी राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज माहिती दिली असून राज्य सरकारने तातडीची 10 हजार रुपयांची मदत पूरग्रस्तांसाठी जाहीर केली आहे. ती … Read more

कोयनेला पोहोचू शकत नाहीत ते दिल्लीला काय पोहोचणार; संदीप देशपांडेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात पश्चिम महाराष्ट्रमध्ये महाबळेश्वर, जावली, पाटण तालुक्यातही मुसळधार पाऊस व दरडी कोसळून नागरिकांचे जीव गेले. तर घरांचे नुकसान झाले या ठिकाणी जाताना हवामानाचत बिघाड झाल्याने मुख्यमंत्री ठाकरे याना दौरा अचानक रद्द करावा लागला. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरेंनी देशाचं नेतृत्व करावे, असे म्हंटले. यावरून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे … Read more

काही लोक नुकसानीची पाहणी करायला येतात कि अधिकाऱ्यांना बघायला; अजित पवारांचा राणेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या अतोनात झालेल्या नुकसानीची नुकतीच केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी व अधिकाऱ्यांना आपल्या दौऱ्यावेळी गैरहजर राहिल्याबाबत चांगलेच झापले होते. यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणेंना टोला लगावला आहे. “काही नेतेमंडळी पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. पण त्यावेळी जिल्हाधिकारी कुठे … Read more

पक्ष ठेवा बाजूला; सध्याचे संकट अन त्यासाठीचं समर्पण महत्त्वाचं : पंकजा मुंडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. या ठिकाणी आता विविध पक्ष व सामाजिक संस्थांनकडून मदत केली जात आहे. त्यांच्याप्रमाणे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज परळी येथे पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढली. यावेळी त्यांनी आता पक्ष बाजूला ठेऊन प्रत्येकाने सध्याच्या संकटात नुकसानग्रस्तांना मदत करणे महत्वाचे आहे. … Read more