“ कोकण उद्ध्वस्त झालेय, आतातरी…”; दरेकरांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। राज्यातील चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली आहे. या ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे. या ठिकाणी असलेल्या वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. यावरून भाजप नेते विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “आता ढगफुटीमुळे कोकण उध्वस्त झाले आहे. आतातरी याकडे … Read more

चिपळूणमध्ये ढगफुटी ; मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी- शिव नदीला पुर, जलमय परिस्थिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे अनेक गावांचेही पूल पाण्याखाली गेले असून गावांचा संपर्क तुटला आहे. राज्यातील चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली आहे. या ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे. या ठिकाणी असलेल्या वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. बुधवारपासून मुसळधारपणे कोसळलेल्या पावसामुळे चिपळूण … Read more

रेड अलर्ट : महाबळेश्वर- पाचगणी रस्त्यावर वेण्णालेकचे पाणी, जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी

महाबळेश्वर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वर शहर व परिसरात कोसळणाऱ्या पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वेण्णा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने महाबळेश्वर- पाचगणी रस्ता काही काळ बंद करण्यात आला होता. तसेच वाहतूक ही मंदावली होती. तर महाबळेश्वर परिसरातील पावसाच्या थैमानाने वीजपुरवठा खंडीत झालेला आहे. महाबळेश्वरमध्ये गेल्या चोवीस तासांत 164 मि. मि … Read more

“असे हकनाक बळी अजून किती दिवस जाणार?”‘ चेंबूर दुर्घटनेनंतर दरेकरांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यासह मुंबई व उपनगरात रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवरून विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “चेंबूरमध्ये भिंत कोसळून,विक्रोळीत घर कोसळल्याने जीवितहानी झाली.काही जखमी झाले. मृतांना भावपूर्ण … Read more

जोरदार पावसाने अनेकांच्या घरात शिरले पाणी; एमजीएम वेधशाळेत 25.4 मिलिमीटर पावसाची नोंद

Aurangabad Rain

औरंगाबाद | दरवर्षी 15 जून पासून पावसाला सुरुवात होते. मात्र यंदा पावसाळा आठ जुलैपासून सुरू झाला. उशिरा का होईना पण आता पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह वेगाने पावसाला सुरुवात झाली. यामुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. धुवाधार पावसामुळे शहरातील नागरिकांची तारांबळ उडाली. एमजीएमच्या वेधशाळेत 19 मिनिटांमध्ये 21.3 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात … Read more

ढगफुटी अतिवृष्टी : शिराळा तालुक्यातील एमआयडीसीत कंपन्यांचे पत्रे उडाले, सहाजण जखमी

शिराळा प्रतिनिधी | आनंदा सुतार सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील एमआयडीसी परिसरात सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या ढग फुटीच्या पावसात अनेक कंपन्यांच्या इमारतीचे पत्र्यांचे शेड जमीनदोस्त झाल्याची घटना घडली आहे. या वादळी वाऱ्यांच्या पावसात सहाजण जखमी झालेल्या आहेत. नुतन महादेव डांगे (वय- 23 रा. शिराळा) युवतीचे पायवर भिंत पडल्याने दोन्ही पाय मोडले असून मेघा लक्ष्मण पाटील … Read more