मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे तब्बल 845 कोटींचे नुकसान

Heavy Rain

औरंगाबाद – मराठवाड्यात गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या तुफानी पावसाने सर्वत्र हाहाकार उडवून दिला आहे. यापावसामुळ सर्व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने दहा लाखापेक्षा अधिक हेक्टरवरील पीकांचे नुकसान केले आहे याशिवाय जीवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. या नुकसानीतुन मराठवाड्याला सावरण्यासाठी सुमारे 845 कोटी 79 लाख रूपयांच्या मदतीची गरज असल्याचा प्राथमिक अहवाल तयार … Read more

एमपीएससीची तयारी करणाऱ्या युवकाने संपविले जीवन

suicide

औरंगाबाद – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धेत मेहनत घेऊनही अवघ्या एका गुणाने अपयश आल्याने नैराश्यातून युवकाने गळफास घेतला. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास किशोरने गच्चीवरील खांबाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी उघडकीस आला. किशोर भटू जाधव (२८, रा. मूळ वाघाडी खुर्द ता. शिंदखेडा, सध्या पुष्पनगरी, औरंगाबाद) असे युवकाचे नाव आहे मागील सहा वर्षांपासून किशोर … Read more

औरंगाबाद मनपाचा कौतुकास्पद उपक्रम ! आता श्वानांसाठी होणार स्वतंत्र स्मशानभूमी

औरंगाबाद – माणसाप्रति सर्वात इमानदार आणि प्रेमळ प्राणी म्हणून कुत्रा ओळखला जातो. पाळीव प्राण्यांची हौस असणाऱ्यांच्या घरातील श्वान हा त्या कुटुंबातील जणू सदस्यच असतो. तसेच शहरात, नागरी वसतींमध्ये फिरणारे भटके कुत्रेही अनेकदा कॉलनीच्या रक्षणकर्त्याची भूमिका निभावतात. त्यामुळे माणसाचा एक अगदी जवळचा, प्रामाणिक प्राणी म्हणून त्यांची अखेरपर्यंत योग्य काळजी घेण्याच्या उद्देशाने औरंगाबाद महापालिकेतर्फे लवकरच श्वानांसाठी स्वतंत्र … Read more

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी नगरसेवकांना ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा व दंड

Court

औरंगाबाद – उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण करून त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याच्या गुन्ह्यात एमआयएमचे माजी नगरसेवक सलीम पटेल दौलत पटेल व शेख मकसूद अन्सारी शेख बाबामियाँ या दोघांना सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी प्रत्येकी दोन हजार रुपये दंड आणि ‘कोर्ट उठेपर्यंत’ची शिक्षा ठोठावली. याविषयी अधिक माहिती अशी की, तत्कालीन … Read more

मित्राने दिलेला मोबाइल आईच्या हाती, अन तरुणीने गाठले हर्सूल तलाव !

harsul

  औरंगाबाद – शहरातील 17 वर्षीय मुलीकडे मित्राने दिलेला मोबाइल सापडल्याने मुलीची आई चांगलीच संतापली. आई रागावल्यामुळे नाराज झालेली मुलगी थेट पोहोचली औरंगाबादमधील हर्सूल तलावावर गेली. पण तलावावरील पोलीस आणि दामिनी पथकाला ही मुलगी काही बरं वाईट करण्यासाठीऔरंगाबादमधील  इथे आली असावी, असा संशय आला आणि तो खरा ठरला. पथकाने या मुलीला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले … Read more

जरी भरला नाथसागर, तरी आमची रिकामी घागर; सोशल मीडियावर औरंगाबादकर संतापले

jayakwadi

औरंगाबाद – आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण असलेले जायकवाडी धरण पूर्णपणे भरल्याच्या वृत्ताने काल मराठवाड्यात आनंदी आनंद होता. मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांची तहान भागवणाऱ्या या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याआधी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याहस्ते जलपूजनदेखील करण्यात आले. मात्र धरणातील पाण्याचा संचय करणारा नाथसागर भरला तरीही शहरातील नळांना सहा दिवसांनीच पाणी येते, या भावनेने औरंगाबादकरांनी समाज माध्यमांवर … Read more

दिवाळीला गावी जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करताय ! मग ही बातमी वाचाचं

Indian Railway

  औरंगाबाद – दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव अवघ्या महिन्याभरात आवर आला आहे. या सणासाठी गावी जाण्यासाठी प्रवाशांकडून नियोजन केले जात असून, त्यासाठी रेल्वेचे आरक्षण केले जात आहे. रेल्वेचे आरक्षण करणाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण ऑक्टोबर अखेरच्या काही दिवसातील रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाले असून, वेटिंग कडे जात आहे. यामध्ये विशेषता मुंबई मार्गावरील रेल्वेचे आरक्षण … Read more

वाळूजवळ बस- ट्रकचा भीषण अपघात; आठ जण जखमी

accident

औरंगाबाद – वाळूजपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आज गुरुवारी (ता.३०) पहाटे साधारण चार वाजेच्या आसपास औरंगाबाद-पुणे महामार्गावर ट्रॅव्हल बस व ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. यात सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात बसला पाठीमागून धडक बसल्याने बस कार्टूनचे नुकसान झाले आहे. जखमी प्रवासींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. वाळूज पोलिस पुढील तपास … Read more

खुशखबर ! शहरात 4 ऑक्टोबर पासून ‘या’ वर्गांच्या शाळा होणार सुरू; ‘ही’ आहे नियमावली

School will started

औरंगाबाद – कोरोना लॉकडाऊन मुळे तब्बल दीड वर्ष शाळा महाविद्यालय बंद होते. परंतु, आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने महाराष्ट्र सरकारने 4 ऑक्टोबरपासून शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महानगर पालिका हद्दीतील 8 ते 12 वी पर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळा सुरू करण्याचे आदेश मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी काढले आहेत. शाळा सुरू करण्यासाठी प्रशासकांच्या अध्यक्षतेखाली … Read more

जायकवाडीचे सर्व दरवाजे उघडले ! पैठण शहराला पुराचा धोका

jayakwadi

औरंगाबाद – आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण अशी ख्याती असलेले जायकवाडी धरण सलग तिसऱ्या वर्षी भरत आले आहे. या वर्षी हे धरण तब्बल 98.40 टक्के भरले आहे. हे धरण एका दशकात फक्त दोन ते तीन वेळा भरत असते. मात्र, दशकाच्या पहिल्याच वर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यात उत्साहाचं वातावरण निर्माण … Read more