धक्कादायक ! भरधाव एसटीची दुचाकीला धडक, अपघातात झेडपी शाळेचा शिक्षक ठार

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये भरधाव एसटी बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार शिक्षक जागीच ठार झाला आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात ही घटना घडली. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास हा भीषण अपघात (Accident) घडला आहे. बारव्हा ते खोलमारा रस्त्यावरील टी-पॉइंट वळणावर एसटी बस आणि दुचाकीमध्ये हा भीषण अपघात (Accident) झाला. … Read more

12वी पास झाल्यानंतर मित्रांसोबत सेलिब्रेशनला गेला मात्र माघारी परतलाच नाही, वैनगंगा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

Bhandara Crime

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – काल इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत पास झाल्याच्या आनंदात सर्व विद्यार्थ्यांनी सेलिब्रेशन सुरु केले. अशाच प्रकारे भंडाऱ्यातील 17 वर्षीय निखिल सुद्धा आपल्या मित्रांसोबत सेलिब्रेशनला गेला. मात्र तो परत घरी परातलाच नाही. ते सेलिब्रेशन त्याच्या आयुष्यातील शेवटचे सेलिब्रेशन ठरले. कुठं घडली घटना? बारावीची परीक्षा पास झाल्यानंतर मित्रा सोबत … Read more

भंडाऱ्यात मानसिक रुग्न महिलेने मंदिरात हनुमानाचा चांदीचा डोळा चोरला, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Theft

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये मानसिक रुग्न महिलेने हनुमानाच्या मंदिरात चोरी (Theft) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या महिलेने हनुमानाचा चांदीचा डोळा चोरुन नेला आहे. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी शहरामध्ये हि चोरीची (Theft) घटना घडली आहे. चोरीची (Theft) ही संपूर्ण घटना मंदिरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पुष्पा असे या चोरी करणाऱ्या मनोरुग्ण महिलेचे … Read more

भंडाऱ्यात बर्निंग ट्रकचा थरार, भयानक कारण आले समोर

Burning Truck

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये भरदिवसा एका चालत्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. या बर्निंग ट्रकचा (Burning Truck) एक व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे या आगीमागंच कारण फार भयानक आहे. वातावरणातील तापमान वाढल्यामुळे या ट्रकला ही भीषण आग (Burning Truck) लागली आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी … Read more

मोहाडीत मालवाहतूक गाडी ट्रकची धडक, ट्रॅव्हल्समधीत 3 जण गंभीर जखमी

Accident

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यात एक भीषण अपघात (Accident) घडला आहे. यामध्ये भरधाव मालवाहतूक गाडीने उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली आहे. भंडारा-तुमसर महामार्गावरील मोहाडी तालुक्यातील कुशारी फाट्याजवळ हा अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात मालवाहतूक गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यात गाडीमालकाचे … Read more

ऑफिसवरून घरी जाताना काळाचा घाला ! ओव्हरटेकिंगच्या नादात कारचालकाचा मृत्यू

Accident

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आपले काम आटपून घरी निघालेल्या तरुणावर काळाने घाला घातला. सनफ्लेग कंपनीच्या कर्मचाऱ्याचा अपघातात (Accident) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भंडारा जिल्ह्यात हा भीषण अपघात घडला आहे. या मृत कर्मचाऱ्याने ट्रकला समोरासमोर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की त्याचा जागीच मृत्यू झाला तर … Read more

मदर डेच्या दिवशी दोन चिमुकल्या झाल्या अनाथ, आईने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Lakhundar Police Station

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – एकदा मनात संशयाची पाल चुकचुकली कि माणूस कोणत्या ठरला जाईल याचा काही नेम नाही. अशीच एक घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदुर शहरात घडली आहे. यामध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत सातत्याने शारिरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. संगीता प्रकाश दुंडे असे मृत महिलेचे … Read more