शरद पवारांच्या सभेला आवर्जून जावा.., प्रफुल्ल पटेलांचं कार्यकर्त्यांना आवाहन

praful patel sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष बांधण्यासाठी राज्यातील विविध भागांमध्ये सभा घेण्यास सुरुवात केली आहे. बीड, कोल्हापूरनंतर आता शरद पवार भंडाऱ्यात सभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्य म्हणजे, नेते प्रफुल्ल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची सभा होत असताना खुद्द पटेल यांनीच आपल्या कार्यकर्त्यांना या सभेत … Read more

धक्कादायक! 2 चिमुकल्यांसह आईची वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या

River

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेने रागाच्या भरात आपल्या दोन मुलींसह नदीमध्ये उडी (suicide)घेतली. ही घटना कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिड्डी या गावामध्ये घडली आहे. दिपाली शितलकुमार खंगार असे आत्महत्या (suicide) करणाऱ्या महिलेचे नाव आहे. काय आहे नेमके प्रकरण? दीपाली शितलकुमार खंगार यांनी आपल्या देवांशी … Read more

धक्कादायक ! भंडाऱ्यात पती-पत्नीची झोपेत निर्घृणपणे हत्या

Murder

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – राज्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे. भंडारा जिल्ह्यात अशीच एक हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये झोपेत असलेल्या पती-पत्नीची निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही या ठिकाणी घडली आहे. घरात झोपलेले असतानाच दोघांची गळा चिरून निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात … Read more

धक्कादायक! किरकोळ वादातून भर चौकात बांधकाम ठेकेदाराची हत्या

Murder

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – राज्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एखाद्या क्षुल्लक कारणावरून लोक हत्या (Murder) करताना दिसत आहेत. अशीच एक घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरातील हसाराटोली परिसरात घडली आहे. यामध्ये जुन्या वादात बांधकाम ठेकेदार असलेल्या शेजाऱ्याचा दोन भावांनी धारदार सुऱ्याने डोक्यावर व मानेवर सपासप वार करून हत्या (Murder) केली आहे. या … Read more

धक्कादायक! सासरच्या जाचाला कंटाळून 34 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

Sucide

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सासरच्या जाचाला कंटाळून एका 34 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या नवऱ्यासह सासरच्या लोकांविरोधात गुन्हा (Sucide) दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे नेमके प्रकरण? भंडाऱ्यामध्ये शहर पोलीस स्टेशच्या … Read more

मेंदूज्वर आजाराने भंडाऱ्यात पहिला बळी, 7 वर्षीय मुलीला गमवावा लागला जीव

meningococcal meningitis

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यात मेंदूज्वर (meningococcal meningitis) आजारामुळे एका 7 वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. हि घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील लाखोरी या ठिकाणी घडली आहे. या घटनेमुळे (meningococcal meningitis) आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. नुवांशी विलास उरकुडे असे या मृत चिमुकलीचे नाव आहे. नुवांशी हि जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत … Read more

भंडाऱ्यात वैनगंगा नदीत नाव पलटल्याने 6 जण बुडाले

drowned

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये काल कृष्ण जन्माष्ठनिमित्त कहय्याचे विर्सजन करत असताना दुर्दैवी घटना (drowned) घडली. यामध्ये नाव उलटून 6 जण बुडाले (drowned). सुदैवाने बाजूची नाव लगेच मदतीला धावली. बुडणाऱ्यांना (drowned) लगेच नावेचा आधार देऊन बाहेर काढण्यात आले. त्यामुळे सुदैवाने या सगळ्यांचे प्राण वाचले आहेत. ही घटना खमारी … Read more

बहिणीला भेटून येत असताना दुचाकीचा अपघात, लहान भावाचा जागीच मृत्यू

a wild boar hit the bike

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये रानडुकराने दिलेल्या धडकेत (a wild boar hit the bike) लहान भावाचा मुत्यू झाला आहे तर मोठा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. हे दोघेजण आपल्या बहिणीची भेट घेऊन घरी परतत होते. त्यावेळी हा अपघात (a wild boar hit the bike) झाला. … Read more

भंडारा हादरलं ! वाळू तस्कराच्या ट्रॅक्टरने शेतमजूर महिलेला चिरडले

Sand smuggling

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मुरमाड़ी तुपकर या ठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये शेतीचे कामं आवरून घरी परत जात असलेल्या शेतमजूर महिलेला वाळू तस्करी (Sand smuggling) करणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे वाळू तस्करी (Sand smuggling) करणाऱ्यांवर कडक कारवाई … Read more

धक्कादायक ! राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कारवर झाड कोसळले

a tree fell on a running car

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – आज सकाळी भंडारा जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिससमोरील राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कारवर निंबाचे झाड (a tree fell on a running car) कोसळले. हि घटना आज सकाळी 8.45 वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने कारमधील (a tree fell on a running car) कुणालाही दुखापत झालेली नाही. मात्र या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली … Read more