लाल मुळ्याच्या शेतीतून 8 वी पास शेतकरी झाला मालामाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेती करताना कमी वेळेत जास्त उत्पादन कसे मिळेल. अशी पिके शेतीत घेत आहेत. कमी गुंतवणूक करून शेतीतून भरघोस उत्पादन घेत आपली आर्थिक सुधारणा करत आहेत. शेती करण्यासाठी जास्त शिक्षण असावे लागत नाही त्यासाठी डोक्यात असावी लागते फक्त कल्पना हे मथनिया, जोधपूर येथील आठवी पास शेतकरी मदनलाल यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी … Read more

कोकणातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय; काजू- आंबा उत्पादन वाढीसाठी निधीची घोषणा

state government mango and cashew

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंब्याला हमीभाव मिळावा आणि आंबा बागायतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जातात. आंबा व काजू उत्पादन वाडीसाठी अर्थसहाय्य्य केले जाते. आंब्यांची चव चाखण्याची वेळ आलेली असतानाच आता या वातावरणात राज्य सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या शासन निर्णयामुळे कोकण पट्ट्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कोकणातील शेतकऱ्यांसाठी … Read more

70 वर्षीय शेतकऱ्याचा जुगाड : काटेरी वनस्पतींमध्ये फुलवली पेरुची बाग

Ram Singh Rathod has planted guava

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेती करत असताना अनेक शेतकरी असे आहेत कि ते डोक्यात आलेली कल्पना लगेच शेतीत अंमलात आणतात. काहीतरी जुगाड करून शेतीतून भरघोस उत्पन्न काढतात. असाच जुगाड इटावा येथील रहिवासी असलेल्या 70 वर्षीय शेतकरी रामसिंह राठोड यांनी केला आहे. त्यांनी काटेरी वनस्पती असलेल्या सुमारे दीड एकर जमिनीत फळांची शेती केली असून त्यातून चांगले … Read more

कांद्यानं आणलं पुन्हा डोळ्यात पाणी; बाजार समितीत कांद्याचे दर कोसळले; बळीराजामध्ये संताप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कांदा हा दैनंदिन आहारातील महत्वाचा घटक. मात्र, हा कांदा सध्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱयाकडून कांदा पिकाचे भरघोस उत्पन्न घेतले जात असून सध्या येथील बाजारसमित्यांमध्ये कांद्याचे दर कोसळल्याने शेतीकरातून संताप व्यक्त केला जात आहे. नाशिक मधील लासलगाव बाजार समिती, पिंपळगाव बसवंत बाजार समिती, नाशिक बाजार समिती, यांसह … Read more

बारामतीच्या शेतकऱ्याने 2 महिन्यात 20 गुंठ्यांत काकडी लागवडीतून मिळवला 2 लाखांचा नफा

Cucumber Agriculture

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या शेतकरी शेतीत अनेक प्रयोग करून पिके घेऊ लागले आहेत. त्यामुळे शेती व्यवसायामध्ये सध्या दिवस बदलत चाललेले आहेत. अनेक उच्चशिक्षित युवक नोकरी न करता वेगवेगळी पिके घेऊन चांगले उत्पादन कसे घेता येईल, तसेच नवीन सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घेता येईल हे पाहत आहेत. पुण्याजवळील बारामती तालुक्यामधील … Read more

शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटपासाठी ‘या’ राज्याची अनोखी योजना

subsidy farmers Seeds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांकडून खरीप हंगामामध्ये दर्जेदार व उत्कृष्ट गुणवत्तेची बियाणे व खते खरेदी केली जातात. बियाणे जर चांगली असतील तर शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ होते. त्यामुळे पेरणी करताना चांगले प्रमाणित बियाणांचा वापर करणे खूप महत्वाचे असते. शेतकऱ्यांना स्वस्तात आणि अनुदानावर बियाणे खरेदी करता यावीत म्हणून विविध राज्य सरकारकडून बियाणांवर अनुदान उपलब्ध करुन दिले जाते. … Read more

शेतकऱ्याने मिरची लागवडीतून 20 गुंठ्यात कमावले 7 लाख रुपये

Chili Cultivation Farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील शेतकरी सध्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. या प्रयोगाच्या माध्यमातून शेतकरी कमीत-कमी जमिनीचा वापर करत पिकाचे उत्पादन कसे वाढवता येईल यावर जास्त भर देत आहेत. पारंपरिक पद्धतींना छेद देत आधुनिक पद्धतींचा शेतीमध्ये वापर करून चांगले उत्पन्न घेत आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी रामचंद्र चोपडे यांनी वीस गुंठे क्षेत्रात कलिंगड आणि मिरची … Read more

शेतकरी पति-पत्नी गूळ निर्मितीतून दरवर्षी कमवतायत 12 लाखांची कमाई

Farmer Bhagwanrao Bodkhe business jaggery production

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शेतकरीसुद्धा आत्मनिर्भर बनत चालला आहे. अस्मानी-सुलतानी यासारख्या अनेक संकटाचा सामना हा शेतकर्‍यांना करावाच लागतो. संकटातूनही मार्ग काढण्याचा प्रयत्न काही शेतकरी करतात आणि जिद्द, मेहनतीच्या जोरावर शेतीतीतून व व्यवसायातून प्रगती साधतात. असाच प्रयत्न जालना येथील शेतकरी भगवानराव बोडखे यांनी केला. स्वता पिकवलेला ऊस कारखान्याला न घालता त्यांनी गुऱ्हाळ सुरु केले. आज … Read more

पठ्ठ्या 150 गाई संभाळून अख्या गावाला पुरवतोय बायोगॅस; शेणखतापासून कमवतोय बक्कळ पैसा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शेती करत असताना अनेक तरुण शेतकरी त्याबरोबर जोडव्यवसाय करत आहेत. त्यातून स्वतःबरोबर इतरांनाही फायदा देत आहे. असाच जोड व्यवसायाचा प्रयोग, एक अभिनव कल्पना पंजाबमधील तरुण शेतकरी गगनदीप सिंह यांनी राबविली आहे. सिंह यांनी 150 गायीद्वारे दुग्ध व्यवसाय सुरु करत शेण कटापासून चांगले उत्पन्न मिळवले आहे. इतकंच नाही तर ते बायोगॅस … Read more

Sugarcane Farming : ऊसाची पाचट कशी कुजवावी? खत नियोजन, औषध फवारणीबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या

sugarcane Panchat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र ऊसतोड चालू आहे. ऊस हे एक नगदी पीक आहे बक्कळ पैसा मिळवतो म्हणून शेतकरी उसाची लागण करत असतो. परंतु शेतातील सगळा ऊस तुटून गेल्यानंतर ती पाचट. ऊसाचे फड रिकामे झाले की, शेतकरी पाचट पेटवून खोडवा ऊसाची तयारी करू लागतात. मात्र, हेच पाचट जमिनीत कुजवले तर जमिनीचे आरोग्य सुधारते. आणि … Read more