शेतकरी पठ्ठयाचा अनोखा प्रयोग; कलिंगड लागवडीतून 3 महिन्यात 1 एकरात लाखोंचं उत्पन्न

Akshay Lembhe watermelon farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य शासनाकडून अनुदान मिळत असल्याने शेतकरी शेती क्षेत्राकडे वळू लागले आहेत. यामध्ये आता तरूणांकडूनही शेतीत अनुदानाच्या माध्यमातून अनेक प्रयोग करत कमी कालावधीत उत्पन्न घेतले जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड येथील तरुण शेतकरी अक्षय लेंभे याने अवघ्या तीनच महिन्यांमध्ये 1 एकरात कलिंगड लागवडीतून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे. आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर … Read more

ससे पालनातून इंजिनियर पठ्ठ्या कमवतोय महिन्याला 90 हजार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकजण शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय सुरु करतात. कारण त्यातून चांगले पैसे मिळतात. काही जण पाळीव प्राणी देखील पाळतात. असाच ससेपालनाचा व्यवसाय कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील निलेश गोसावी या इंजिनिअर तरुणाने सुरु केला आहे. मोठ्या पगाराची इंजिनिरींगची नोकरी सोडून ससे पालनातून आता तो चांगले पैसे कमवू लागला आहे. आजच्या काळात … Read more

एक गुंठ्यात खेकडा पालनातून 2 भाऊ कमवतायत 60 हजार रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ग्रामीण भागात शेती करत असताना आज अनेक तरुण शेतीसोबत इतरही जोडधंदा करत आहेत. त्यातूनही चांगले पैसे कमवत आपले जीवनमान सुधारत आहेत. असाच एक झिरो बचत पद्धतीचा खेकडे पालनाचा व्यवसाय पुणे जिल्ह्यात ओतूर-मेंगाळवाडी येथील शांताराम व सतीश या वारे बंधूंनी सुरु केला आणि एक गुंठे क्षेत्रातून जवळपास ते 60 हजार रुपये नफा … Read more

गाढविनीच्या दुधातून तीन मित्र कमवतायत बक्कळ पैसा; 1 लिटर दुधाची 5 हजारात विक्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतीप्रधान देश म्हणून भारताची ओळख आहे. या ठिकाणी शेतीबरोबर दूध व्यवसाय, शेळी पालन, कुकुट पालन असे इतर व्यवसाय जोडधंदा म्हणून शेतकरी करत असतो. आज पर्यंत भारतात गाय, म्हैस यांच्या दुधाच्या डेअऱ्या आपण पाहिलेल्या असतील. मात्र, आता चक्क गाढविणीच्या दुधाच्या विक्रीचा व्यवसाय आंध्र प्रदेशातील तीन सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणांनी सुरु केला आहे. त्यांच्याकडून … Read more

शेतकरीपुत्राची भन्नाट कल्पना; शेतात बनविले सुविधायुक्त मचाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शेतकरी रात्रीच्यावेळी शेतात पाणी पाजण्यासाठी जातात. अशावेळी रात्रीच्या अंधारात त्याच्यावर वन्य प्राण्यांकडून हल्ले होण्याची भीती असते. ते शेतात पिकांचे तसेच स्वतः चे वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी शेतकरी लाकडी मचाण तयार करून त्यात राहतात. मात्र, वर्धा जिल्ह्यातील एका शेतकरी पुत्राने शक्कल लढवत अनोखे असे मचाण तयार केले आहे. त्यामध्ये सर्व सुविधा त्याने … Read more

पठ्ठ्यानं काकडीतून 29 गुंठ्यांत मिळवलं 3 लाख उत्पन्न

Cucumber Farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अनेक शेतकरी कमी पैशात आणि कमी कालावधीत अशी काही पिके शेतीत घेऊन त्यातून बक्कळ पैसे कमवण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. अशेच एक पीक औरंगाबाद येथील एका शेतकऱ्याने घेत तब्बल 29 गुंठ्यात 3 लाख रुपये इतकं उत्पन्न मिळवलं आहे. आज कमी पाण्यात आणि कमी पैशात शेतकऱ्यांकडून नवीन सुधारित आणि प्रगत अशा … Read more

कापसाला प्रतिक्विंटल 10 हजार रुपयांचा दर द्या; अनिल देशमुखांची मंत्री पियुष गोयलांकडे पत्राद्वारे मागणी

Anil Deshmukh Cotton Price Piyush Goyal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रासह पंजाबमध्ये कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. याचा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करता कापूस घरातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी कापसाच्या दरासंदर्भात केंद्रीय मंत्री … Read more

इंजिनियर पठ्ठ्या वेलची केळीतून कमवतोय 28 लाख उत्पन्न

velchi banana Abhijit Patil Solapur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अनेक तरुण उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी करण्यापेक्षा घरची शेती करण्यास प्राधान्य देत आहेत. आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीत करत आहेत. असाच प्रयोग वाशिंबे (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील युवा शेतकरी अभिजित पाटील याने केला असून त्याने वेलची आणि रेड बनाना या केळीच्या दक्षिण भारतातील व वेगळ्या वाणांची लागवड केली … Read more

Business Idea : सोयाबीनपासून गुलाबजाम बनवून पठ्ठयानं कमवला पैसाच पैसा

soybean gulab jamun

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea शेतात पिकवत असलेल्या पिकाला भाव मिळाला नाही तर आपण तसेच बसतो. कुणी उभ्या पिकावर नांगर फिरवतो तर कुणी हतबल होतो. मात्र, एका शेतकऱ्यानं आपल्या सोयाबीन पिकाला भाव मिळण्याची वाट न बघता त्यापासून प्रक्रिया उद्योग सुरु करण्याचा निर्णय घेतला. आणि पुढे जाऊन त्याने सोयाबीनपासून गुलाबजामून आणि पनीर बनवून पिकासोबत पदार्थ विकून … Read more

सातारा जिल्ह्यात कृषीपंपाची थकबाकी 1 हजार कोटी

Hello Krushi Pumps

सातारा | सातारा जिल्ह्यात वीज वितरण कंपनीच्या कृषिपंपाची थकबाकीची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात तब्बल 1 लाख 84 हजार शेतकऱ्यांनी वीजबिल भरले नसल्याची बाब समोर आली असून थकबाकीची रक्कम एक हजार कोटींवर पोहचली आहे. कृषिपंपासाठी विजेचा वापर पुणे प्रादेशिक विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यात जास्त आहे. परंतु मागणी जास्त असताना येथीलच शेतकरी … Read more