Business Idea : अवघ्या 2 महिन्यात 1 एकर खरबूज पिकातून केली 3 लाखांची कमाई

Business Idea Melon Fruit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या काळात शेतीला चांगले महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे अनेक तरुण शेतीक्षेत्राकडे वळू लागले आहेत. विविध प्रयोग, जोडधंदा करून त्यातून चांगले उत्पन्न मिळवू लागले आहेत. शिकून नोकरी करण्यापेक्षा घरची असलेली शेती करण्याचा निर्णय घेतलेल्या अहमदनगर येथील शेतकरी तरुण रमेश जगताप याने जिद्दीच्या जोरावर अवघ्या 2 महिन्यात 1 एकर क्षेत्रात खरबूज पिकातून … Read more

जयवंत शुगर्सला VSI कडून सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा पुरस्कार प्रदान

Jaywant Sugars of Dhawarwadi Dr. Suresh Bhosale accepted the award

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेच्यावतीने साखर क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीबद्दल दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण आज पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे ‘व्ही.एस.आय.’च्या प्रांगणात उत्साहात करण्यात आले. याप्रसंगी सन 2021-22 या गळीत हंगामातील सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा पुरस्कार धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सला प्रदान करण्यात करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी केंद्रीय कृषीमंत्री … Read more

Business Idea : 2500 रुपयांत घ्या हिरव्यागार शेतात शुद्ध हवा; शेतकऱ्याची भन्नाट आयडिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या घडीला कोणी काहीही व्यवसाय करत आहे. सध्या पाण्याला शुद्ध करून त्याच्या विक्रीतूनही पैसे कमविता येऊ शकते. असा अनेक भन्नाट कल्पना शेतकरी सध्या शेतीला जोड धंदा म्हणून करू लागले आहेत. असाच एक आगळा वेगळा व्यवसाय एका 52 वर्षाच्या शेतकऱ्यानं सुरु केला आहे. आपल्या शेतात शुद्ध हवा तयार करून तो 1 तासाचे … Read more

कोयना नदीकाठावरील MSEB च्या ट्रान्स्फार्मरवर चोरट्यांचा डल्ला; मध्यरात्रीची घटना

Transformer of MSEB Crime News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । किरपे (ता. कराड) येथील दौलतनगर वस्ती परिसरात कोयना नदीकाठावरील ट्रान्स्फार्मरमधील ऑईल आणि साहित्य अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना रविवारी उघडकीस आली. ट्रान्स्फार्मरमधील साहित्याच्या चोरीमुळे येथील परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, किरपे ता. कराड येथील दौलतनगर वस्ती परिसरात कोयना नदीकाठी अनेक ट्रान्सफॉर्मर आहेत. त्यातील एक ट्रान्सफॉर्मर … Read more

PM Kisan Yojana : PM किसानचा 13 वा हप्ता हवाय? तर मग करा ‘ही’ दोन महत्वाची कामे; नाहीतर…

PM Kisan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम दर 4 महिन्यांनी 2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाते. या योजनेचा 13 वा हप्ता लवकरच मोदी सरकार तुमच्या खात्यावर वर्ग करणार आहे. शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला … Read more

पपई शेतीतून 2 एकरात तब्बल 22 लाखाचं उत्पन्न; शेतकरी बंधूंचा यशस्वी प्रयोग

papai farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अनेक शेतकरी शेतीमध्ये उत्तम दर्जाची पिके घेत आहेत. शेतीत वेगवेगळे प्रयोग करून त्यातून उत्पन्न घेत आहेत. असाच एक प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील कन्हेर गावच्या दोन शेतकरी बंधूंनी केला असून त्यातून त्यांना चांगली कमाई होऊ लागली आहे. त्यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रात पपई शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. दोन एकरवर … Read more

रेशीम शेतीतून पठ्ठ्यानं 15 महिन्यांमध्ये घेतलं 23 लाख उत्पन्न ; रेशीमरत्न पुरस्काराने गौरव

रेशीम शेती Bhau Nivde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आज अनेक तरुण महाविद्यालय शिक्षण करत असताना घरची शेती पाहत आहेत. अशा तरुणांमध्ये कुणाला शिकून नोकरी करायची आहे तर कुणाला उत्तम शेतकरी व्हायचे आहे. उत्तम शेती करण्यासाठी त्यातील कौशल्यही हवी असावी लागतात. त्या कौशल्याच्या साहाय्याने आपण चांगले उत्पन्न घेऊ शकतो. आज आपण एका पंचवीस वर्षाच्या तरुण शेतकऱ्याने केलेल्या रेशीम शेतीबद्दल जाणून … Read more

कमी पैशात बक्कळ नफा कमवायचाय? तर मग करा बांबूची शेती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अनेक तरुण चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती व्यवसायाकडे वळू लागली आहेत. त्यांच्याकडून अनेक पारंपरिक पिकांना फाटा देऊन वेगळ्या पिकांचे उत्पादन घेतले जात आहे. कमी पैशात जास्त नफा देणारे पीक घेऊन झटपट श्रीमंत व्हायचे असेल तर बांबू शेती हा उत्तम पर्याय ठरू शकतो. बांबूचे झाड किमान 40 वर्षं जगू शकते. त्यामुळे … Read more

Blinkit Zomato Trend : दूध मांगोगे तो दूध देंगे, सातबारा मांगोगे तो सातबारा देंगे

Blinkit Zomato Trend

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या Zomato अन blinkit या कंपन्यांची नावे असणाऱ्या होर्डिंगचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे (Blinkit Zomato Trend). दूध मांगोगे तो दूध देंगे, खीर मंगोगे तो खीर देंगे असे मजकूर या बॅनरवर लिहिलेले आहेत. परंतु नक्की हे प्रकरण आहे काय याबद्दल अनेकांना लक्षात येत नाही. रस्त्यावर दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे … Read more