फडणवीसांनी सभागृहात थेट ठाकरे गटाच्या आमदाराला दिली ऑफर; म्हणाले की, तुम्हालाही मंत्रिपद…

Devendra Fadnavis Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनात कोणता आमदार गळाला लागतोय का? याची चाचपणी भाजपकडून केली जाऊ लागली आहे. विरोधी पक्षातील काही आमदार शिंदे-भाजप सरकारमध्ये येण्यास तयार असल्याची अनेकवेळा भाजप नेत्याकडून विधाने करण्यात आली आहे. आज तर अधिवेशनात सभागृहाचे कामकाज सुरु असताना भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांसमोर ठाकरे … Read more

निरोगी आरोग्यासाठी केवळ दररोज 15 मिनिटे योगासाठी द्या : डाॅ. रणजीत पाटील

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी आपल्या हिंदू संस्कृतीत योगाचा जन्म झाला आहे. या योगामुळे मी तंदुरस्त असून कोणताही आजार सहसा होत नाही. आपल्या भविष्याच्या दृष्टीने दिवसातून एकवेळ योगा करणे चांगले आहे. आज अनेकदा 35-40 वयोगटातील लोकांचा हार्ट अॅटकने मृत्यू होत आहे. पोलिसांना रोजचा ताण असतो, अशावेळी दररोज आरोग्यासाठी केवळ 15 मिनिटे योगासाठी देतो, तुम्हीही द्या. आपल्या … Read more

आणखी एक मोठी दुर्घटना ! गंगा नदीत जीप कोसळली, 8 मृतदेह सापडले, 10 अद्याप बेपत्ता

bihar accident

नवी दिल्ली  वृत्तसंस्था: बिहारची राजधानी पटनाला लागूनच दानापूर येथे मोठा अपघात झाला आहे. येथे, पिपा पुलाचे रेलिंग तोडत प्रवाशांनी भरलेली जीप गंगा नदीत पडली.या अपघातात 10 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत 8 मृतदेह काढण्यात आले आहेत. या जीपमध्ये सुमारे 15 ते 20 जण होते असे सांगण्यात येत आहे. Bihar: A jeep, … Read more

नाशिक दुर्घटनेच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती गठीत

nashik incedent

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नाशिक येथील झाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्‍सिजन टँकरच्या गळतीमुळे तब्बल 24 लोकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे असं महाराष्ट्र सरकारने सांगितले होते. आता याबाबत पुढील माहिती मिळाली आहे. या घटनेच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. अशी माहिती नाशिक पोलिस विभागाने दिली आहे. An inquiry … Read more

बापरे ! देशात एका दिवसात आढळले रेकॉर्डब्रेक 3 लाख नवे कोरोनाबाधित रुग्ण

corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब बनत चालली आहे. एका दिवसात देशात तब्बल ३ लाख 14 हजार 835 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची एका दिवसातील रुग्ण वाढीची ही रेकॉर्डब्रेक संख्या आहे. तर मागील 24 तासात 2,104 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने … Read more

बीडमध्ये देखील ऑक्सिजन बंद झाल्याने 6 रुग्णांचा मृत्यू, नातेवाईकांनी केला गंभीर आरोप

Sangli Coronavirus Death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नाशिक येथे झाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्सीजन टँकर लीक झाल्यामुळे तब्बल 22 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. असे असताना बीडमध्ये देखील ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याने सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. बीड येथे अंबाजोगाई स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात अर्धा तास … Read more

नाशिक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडमध्ये… इतर रुग्णालयांना दिले निर्देश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: नाशिक येथील रुग्णालयात आज (21एप्रिल) दुर्दैवी घटना घडली. ऑक्सीजन टँकर लिंक झाल्याने तब्बल 22रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा शोक व्यक्त करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा अशी घटना घडू नये याबाबत संबंधित यंत्रणेला निर्देश दिले आहेत. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की ‘ नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सीजन … Read more

राज्यात लॉकडाऊन ? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्वपूर्ण माहिती…

नवी दिल्ली वृत्तसंस्था: महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा वेळी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात येणार, लॉकडाऊन लागू करण्यात येणार अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. मात्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. राजेश टोपे यांनी म्हटले आहे की राज्यात डाऊन लावण्यात येणार नाही. तर निर्बंध आणखी कठोर करण्यात येणार … Read more

मोदींनी रॅलीच्या स्टेजवरून उतरून लोकांचे प्रश्न सोडवण्याची गरज… : प्रियांका गांधी

Priyanka Gandhi

नवी दिल्ली वृत्तसंस्था :देशात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. अशा परिस्थितीत ‘केंद्र सरकारातील नेत्यांनी रॅली आणि प्रचार मध्ये लक्ष देण्यापेक्षा लोकांच्या जिवाची पर्वा करावी’, असे मत काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी वृत्तसंस्थेशी दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. लसीकरणात भारतीयांना प्राधान्य का नाही यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, की, “गेल्या १ महिन्यांत १.१ दशलक्ष रेमडीसीव्हर इंजेक्शन … Read more

कडक सॅल्यूट! कोरोना संकटात गरोदर महिला DSP ऑन ड्युटी रस्त्यावर …

dsp shilpa sahu

नवी दिल्ली वृत्तसंस्था: कोरोनाच्या संकट काळात सर्वत्र लॉकडाऊन आहे. लोक आपल्या जीवाची पर्वा करत घरातून बाहेर पडण्याचे टाळत आहेत. गर्भवती महिला कोरोनाकाळात विशेष काळजी घेताना दिसत आहेत. मात्र कोरोनाच्या संकटकाळात छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात DSP या पदावर कार्यरत असणाऱ्या शिल्पा साहू पाच महिन्याच्या गर्भावती असताना चक्क रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांचा फोटो सोशल मीडियावर … Read more