खुशखबर! पुन्हा सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचा दर

Gold Rates Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काही दिवसांपूर्वी सोन्याच्या दरात घसरण झाली होती. त्यानंतर सोन्याचा दर पुन्हा वाढला. आता पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. बाजारपेठेतील मंदीमुळे मंगळवारी 20 एप्रिलला भारतातील सोन्याच्या किमती मध्ये घट दिसून आली.मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याच्या भावात 0.29 टक्क्यांनी घसरण झाली आहे सोन्याच्या दरात घट दिसत असताना उलट चांदीमध्ये काहीशी … Read more

#Coronavirus: केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय, महाराष्ट्रातील ‘या’ शहराचा देखील समावेश

rajanath sing

  नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशात कोरोनाने कहर माजवला आहे. रोज नव्याने आढळून येणाऱ्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना आरोग्य यंत्रणेवर मात्र ताण पडत आहे. काही ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नाहीयेत. काही ठिकाणी ऑक्सीजन तर काही ठिकाणी औषधांची कमतरता आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशातील फक्त आर्मी … Read more

राज्यात कडक लॉकडाऊन? मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक, घेतले जाणार मोठे निर्णय

हॅलो महाराष्ट्रऑनलाईन : राज्यात करोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत राज्यात निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र या नियमांमुळे कोरोनाच्या रुग्ण संख्या वर कोणताही परिणाम होताना दिसत नाही. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महत्त्वाचे … Read more

कोरोनाची दुसरी लाट भीतीदायक! भारतात मागील 24 तासात 2.5 लाखाहून आधीक नव्या रुग्णांची नोंद

corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत धक्कादायक रित्या रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. मागील 24 तासात देशात 2लाख 59 हजार 170 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नोंदवण्यात आली आहे. तर मागील 24 तासात 1,761 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. नव्याने आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे … Read more

पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कराड तालुक्यातील टेम्भू गावात जन्मलेल्या ‘या’ सातारकर माणसाने केलीय

thumbnail 1531516886798

“इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार” या ब्रीद वाक्याला अनुसरून स्थितीशील समाजाला आधुनिक विचारांनी गतिमान करणाऱ्या जहाल समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर त्यांचा जीवणप्रवास, शिक्षण, कार्य, विचार याबद्दल आपण अधिक जाणुन घेऊयात. गरीबीतून शिक्षण १४ जुलै १८५६ रोजी कराड जवळील टेंभू या गावी गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झाला. कराडला प्राथमिक शिक्षण पूर्ण … Read more

‘प्रश्नचिन्ह’ शाळेसमोर गंभीर प्रश्नचिन्ह! पटलं तर ‘अशी’ करा मदत

अमरावती | जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथे फासेपारधी व कोरकू आदिवासी मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या शाळेत यावर्षी पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. फासेपारधी समाजातीलच श्री. मतीन भोसले यांनी अतिशय कष्टातून व असंख्य अडचणींवर मात करून ही शाळा उभी केली आहे. ज्यांच्या डोक्यावर छत नव्हते अश्या मुला-मुलींसाठी हक्काचे छत व शिक्षणाची सोय यानिमित्ताने होत आहे. कित्येक वर्षांच्या … Read more

व्यवस्थेच्या विरुद्ध उभं राहणं ही गरज नाही तर जबाबदारी – अनुराधा पाटील

साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या अनुराधा पाटील यांचा शुक्रवारी सर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या हस्ते साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर सत्कार करण्यात आला. त्यावेळेस सत्काराला उत्तर देताना पाटील यांनी चालू घडामोडींवर प्रभावी, मुद्देसूद भाषण केलं.

उमेदवार बसपाचा, काम केलं राष्ट्रवादीचं; शिक्षा म्हणून बारामतीमध्ये काढली धिंड

अशोक माने यांनी राष्ट्रवादीकडून पैसे घेऊन त्यांचं काम केल्याचं निवडणुकीपूर्वीच बोललं जात होतं. त्यानंतर त्यांच्यावर पक्षाने कारवाईही केली होती.

मोदींची भक्ती करणाऱ्या माध्यमांतून महाराष्ट्राचं वास्तव कधी दाखवलं जाणार? – राहुल गांधी

जीएसटी,नोटबंदीचे भयानक परिणाम आजही देश भोगत असून सध्या देश आर्थिक संकटातून जात असताना ज्यांना खरचं मदतीची आवश्यकता आहे, त्यांना मदत करण्याऐवजी धनदांडग्यांना मदत करण्याचं काम सरकार करत असल्याचं राहुल पुढे म्हणाले.

आघाडीतील बिघाडी टळली, राष्ट्रवादी युवक अध्यक्षाने घेतली प्रणिती शिंदेंविरुद्ध माघार

दरम्यान जुबेर बागवान यांच्या माघार घेण्याने काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.